सर्व मिपाकरांना साष्टांग दंडवत घालून मी हा प्रयत्न करत आहे . प्रेरणा नुकताच वर आलेला हा धागा
मोकलाया दाहि दिश्या
<निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे
निसतेले दहूर बीदीतुन ते मल कुन्वित आहे
शावस घेत्तो खोकले की मी अत्ता तन्दलित आहे
एकु द्या मज थनाना त्य्य बाबान्च्या तोन्दातुनी
झुरका मोहक एक्दा भर्उद्या मला शावसतुनि
रत्रिच्य तिमिरत होति जी हात्भात्ती ढोसली
दोके डूखी होउअन भेतलि मज दिवसा ती भेतलि
काचेचया गलासतुन व्हिसकिची ही स्पन्दने
उतुन्ग माझ्ये मीतर देती मज ही आमन्त्रने
हलूच ते पेग चुम्बनि जाती मुलीनन्चे तातवे
औओथ अओल्या पाकल्याचे धुन्द होउअन थरथरावे
अव्हेरले मज नोकरीतून की नषेचे पाश होते
बॉसांसही माझ्ह्या मनाचे कवदसे थाउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले दारूचे बघाया हा पहा मी चाललो
आकाश झाले थेन्गने अन चानदन्या झुकल्य जराश्या
आता न मी बन्दा कुनाचा मज मोकल्या दाही दिशा
प्रतिक्रिया
20 Jan 2015 - 9:11 am | मुक्त विहारि
एका अजरामर काव्याचे अजून एक सुंदर विडंबन...
7 Aug 2015 - 1:30 pm | जडभरत
सहमत! मस्तच!
20 Jan 2015 - 9:59 am | भुमन्यु
मस्त विडंबन...
20 Jan 2015 - 11:16 am | टवाळ कार्टा
अय्य्याअयाअ...कय तये विदांब्न =))
20 Jan 2015 - 11:20 am | मदनबाण
मस्त ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- माध्यमांपुढील आव्हाने
20 Jan 2015 - 1:54 pm | अजया
जमलंय विडंबन! मस्त!
20 Jan 2015 - 4:58 pm | बॅटमॅन
जमलंय हो!!!!!! अगदी मस्ताड जमलंय.
आमच्याही विडंबनाची लिंक त्यानिमित्ताने इथे डकवतो.
http://misalpav.com/node/24745
20 Jan 2015 - 7:19 pm | चुकलामाकला
अहो, तुम्हासारख्या गुरूंचे वाचून संथा घेतलाय.:):)
7 Aug 2015 - 1:35 pm | अभ्या..
संथा घेतलीय म्हणायचे. घेतलाय म्हणायला तो गुंता नाही. ;)
20 Jan 2015 - 7:23 pm | जेपी
चांगलय...
20 Jan 2015 - 11:02 pm | पैसा
भाषेसकट सगळ्याचे विडंबन!!
21 Jan 2015 - 8:54 am | चुकलामाकला
दहनयवआद
21 Jan 2015 - 8:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
टक्या कर्तो कै ह्याचं वीड्बंन!!!
21 Jan 2015 - 12:33 pm | टवाळ कार्टा
बग्तो जम्ले तर्कर्तो
21 Jan 2015 - 9:00 am | निनाद
:) जहकासाय हे!
24 Jan 2015 - 3:07 pm | गणेशा
विडंबन मला सहसा आवडत नाही, पण मोकलाया दाहि दिश्या ही सदैव आनंद देणारी कविता म्हंटले की त्याचे विडंबन पण तितकेच आनंद देणारेच असणार असे वाटलेच होते
3 Feb 2015 - 1:13 pm | चुकलामाकला
धन्यवाद !
3 Feb 2015 - 2:11 pm | विशाल कुलकर्णी
लै भारी राव :)