सफर --मुरुड-जंजिरा किल्ला
ठिकाणः-मुरुड
जिल्हा-रायगड
महाराष्ट्र
व्याप्ती:-सुमारे २२ एकर शेत्र किल्ल्याने व्यापले आहे
वास्तुशास्त्रः-मुघल आणि पोर्तुगीज वास्तुशास्त्राचा प्रभाव ....
आम्ही अलीबाग हुन मुरुड-जंजिरा ला गेलो होतो
अलीबाग - मुरुड-जंजिरा अंतर-५२ कि.मि.आहे.
काही फोटो ....
बोटीतुन किल्ल्याकडे जाताना...
किल्ल्याचे प्रवेश दार..
किल्ल्याची समोरुन दिसणारी भिंत...
आतल्याबाजुने दिसणारी किल्ल्याची भिंत..
किल्ल्याच्या आतील परीसर
किल्ल्याचा बुरुज
किल्ल्यात दोन मोठी तलावे आहेत..
किल्ल्यातील एक आश्च्र्य म्ह्ण्जे तिकडे मधोमध थंड नी गोड पाण्याची विहिर आहे..चहुबाजुने स्मुद्र असुन सुध्दा..
आम्हि पाण्यासाठी थांबलो होतो..
परताना....घराकडे
प्रतिक्रिया
9 Nov 2008 - 4:13 pm | बिपिन कार्यकर्ते
छान आहेत फोटो. मोठे करता आले तर बरं होईल असं वाटतं.
बाकी किल्ल्याची दुरवस्था बघून अंमळ त्रास झाला.
बिपिन कार्यकर्ते
9 Nov 2008 - 4:16 pm | वल्लरी
आपल्या देशात पुरातन वास्तुची काळजी घेतली जाते का?
9 Nov 2008 - 4:35 pm | मदनबाण
बाकी किल्ल्याची दुरवस्था बघून अंमळ त्रास झाला.
असेच म्हणतो..
बाकी फोटु सुंदर आहेत..
मदनबाण.....
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर
9 Nov 2008 - 4:30 pm | विसोबा खेचर
मस्त!
9 Nov 2008 - 4:48 pm | अनिरुध्द
फोटो आवडले. छानच आलेत. बसल्याबसल्या मुरुड-जंजि-याची सफर घडवल्याबद्दल आभार.
9 Nov 2008 - 5:49 pm | गणा मास्तर
पण या किल्ल्यवर तथाकथित गाईड शिवरायांविषयीची अत्यंत चुकिची माहिती सांगतात. यांना सिद्दी जवळचा आणि शिवराय दुरचे वाटतात. अर्थात हे सगळे सिद्दीचेच वंशज आहेत. आणी त्या सिद्दीनी इतक्या भाराभर इमारती का बांधल्या आहेत ते कळत नाही.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
9 Nov 2008 - 9:12 pm | अभय पेडणेकर
खुप छान !!
छायाचित्र फार छान आहेत.
9 Nov 2008 - 9:57 pm | अभय पेडणेकर
उत्तम स्थळ...महाराष्ट्रात देखिल अशी पर्यटण स्थळ आहेत हे ही नसे थोडके...!!
तुमचा द्रुष्टिकोन फार छान आहे..सर्वाना हे नेम़केपणे टिपुन घेणे जमतेच असे नाही..
9 Nov 2008 - 9:46 pm | रेवती
तलाव म्हणजे निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा.
फोटो छान.
रेवती