Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by संपादक मंडळ on Sun, 08/31/2014 - 10:08
लेखनविषय (Tags)
वावर
संस्कृती
कला
समाज
जीवनमान
राहणी
छायाचित्रण
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
अभिनंदन
आस्वाद
विरंगुळा
नमस्कार मंडळी! घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. काहीजणांकडे बाप्पांना पुढच्या वर्षी यायचे निमंत्रण देऊन निरोपही दिला आहे. सगळी मंडळी मोदकांवर ताव मारून सुस्त झालेली असणार! गेल्या वर्षी आपण घरोघरच्या गणेशासाठीच्या सजावटी, मखरे यांच्या फोटोंची स्पर्धा आयोजित केली होती आणि तिला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी मात्र छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त "महास्पर्धा" चालू असल्याने श्रीगणेश सजावटीची स्पर्धा रद्द करत आहोत. मात्र घरबसल्या सर्वांना इतर मिपाकरांच्या घरच्या गणपतीबाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून हा धागा काढत आहोत. आपापल्या घरच्या सजावटीची छायाचित्रे इथे सादर करा, आणि इतरांची छायाचित्रे पाहून आनंद मिळवा!

गणपती बाप्पा मोरया!

------------
  • Log in or register to post comments
  • 24955 views

प्रतिक्रिया

Submitted by अनन्न्या on Sun, 08/31/2014 - 12:55

Permalink

हा आमच्या घरचा बाप्पा!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Sun, 08/31/2014 - 13:05

Permalink

हा पूर्ण सजावटीचा फोटो!

ही सजावट करण्यासाठी आमच्या दुकानातील जाहिरातीच्या जुन्या बोर्डची मेटल फ्रेम सायल्यानी सजवलीय! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Sun, 08/31/2014 - 13:07

Permalink

वा

अतिशय सुन्दर मुर्ति!
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Sun, 08/31/2014 - 13:08

Permalink

अगंबाई

मी पहिली की काय?
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Sun, 08/31/2014 - 20:39

In reply to अगंबाई by भिंगरी

Permalink

तू कशी? मीच पयली!

*yahoo*
  • Log in or register to post comments

Submitted by भिंगरी on Sun, 08/31/2014 - 20:59

In reply to तू कशी? मीच पयली! by अनन्न्या

Permalink

ताई

सॉरी.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Mon, 09/01/2014 - 17:51

In reply to ताई by भिंगरी

Permalink

अगं गंमत केली मी!

सॉरी काय?
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 08/31/2014 - 14:06

Permalink

आमचा बाप्पा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/31/2014 - 21:07

In reply to आमचा बाप्पा by माम्लेदारचा पन्खा

Permalink

मस्त !

मामलेदार आवडले हो बाप्पा आपले ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 08/31/2014 - 22:53

In reply to मस्त ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

धन्यवाद सर

आभारी आहे
  • Log in or register to post comments

Submitted by पिंगू on Sun, 08/31/2014 - 14:35

Permalink

गणपती आणि आरास दोन्ही छान..

गणपती आणि आरास दोन्ही छान..
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Sun, 08/31/2014 - 17:27

Permalink

आमचा बाप्पा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 08/31/2014 - 17:53

In reply to आमचा बाप्पा by सर्वसाक्षी

Permalink

खूपच छान!

अगदी प्रसन्न मुद्रा आहे!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sun, 08/31/2014 - 17:47

Permalink

हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी

हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी फक्त हिरवे गवत वापरले होते आणि त्यावर चौरंगावर मूर्ती :) . Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 08/31/2014 - 17:51

In reply to हा आमचा मयुरेश.... सजावटीसाठी by सुहास झेले

Permalink

मस्त!

त्या गवताच्या सजावटीचा फोटो असला तर दे की रे!
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sun, 08/31/2014 - 18:02

In reply to मस्त! by पैसा

Permalink

हा घे ताई पूर्ण सजावटीचा फोटो ...

:) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 08/31/2014 - 18:41

In reply to हा घे ताई पूर्ण सजावटीचा फोटो ... by सुहास झेले

Permalink

वा! मस्त!

साधे आणि सुंदर!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Sun, 08/31/2014 - 19:28

Permalink

हा आमचा बाप्पा!

हा आमचा बाप्पा! Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Sun, 08/31/2014 - 21:18

Permalink

मस्त! मस्त!!

अनन्या, अजया, माम्लेदारचा पंखा, मस्त वाटले फोटो पाहून. @ माम्लेदारचा पंखा, मूर्तीचा रंग असा आहे की लाईटिंग केले आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 08/31/2014 - 22:56

In reply to मस्त! मस्त!! by पैसा

Permalink

ती फक्त प्रकाशयोजना आहे..... नैसर्गिक प्रकाशातली मूर्ती अशी आहे

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by जोशी 'ले' on Sun, 08/31/2014 - 21:40

Permalink

हा माझा या वेळचा बाप्पा..

हा माझा या वेळचा बाप्पा.. :-) Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Sun, 08/31/2014 - 22:24

In reply to हा माझा या वेळचा बाप्पा.. by जोशी 'ले'

Permalink

व्वा मस्त सजावट

व्वा मस्त सजावट :)
  • Log in or register to post comments

Submitted by सानिकास्वप्निल on Sun, 08/31/2014 - 21:59

Permalink

मस्त !!

सगळ्यांचे बाप्पा मस्तं आहेत +++१११११ खूप सुरेख __/\__
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sun, 08/31/2014 - 22:00

Permalink

सर्व बाप्पा अतिशय मनमोहक !!!

सर्व बाप्पा अतिशय मनमोहक !!!
  • Log in or register to post comments

Submitted by आयुर्हित on Mon, 09/01/2014 - 00:38

Permalink

||गणपती बाप्पा मोरया||

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Mon, 09/01/2014 - 01:38

Permalink

मस्त फोटू!

मस्त फोटू!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 09/01/2014 - 09:40

Permalink

गणपती बप्पा मोरया

गणपती बप्पा मोरया मस्त सजावट केलेले बप्पा पाहुन मन प्रसन्न झाले. मागा वत्सांनो मागा काय आशिर्वाद देउ तुम्हाला? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
Profile picture for user प्रसाद प्रसाद

Submitted by प्रसाद प्रसाद on Mon, 09/01/2014 - 11:35

Permalink

आमच्या घरचा बाप्पा!

Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पंदना on Mon, 09/01/2014 - 13:04

Permalink

माझ्याही घरी आले होते बाप्प्पा!!

Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अभिरुप on Mon, 09/01/2014 - 16:40

Permalink

आमच्या घरचा बाप्पा

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Mon, 09/01/2014 - 17:51

In reply to आमच्या घरचा बाप्पा by अभिरुप

Permalink

हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे

हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे कसले आहेत? म्हणजे हा काही वेगळा विधी वैगरे आहे का? बाकी सगळ्याच गणेशमुर्ती व सजावट सुंदरच आहेत.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास झेले

Submitted by सुहास झेले on Tue, 09/02/2014 - 14:12

In reply to हे गणपतीच्या अंगावर धागेदोरे by शिद

Permalink

मला वाटतं सजावटीसाठी

मला वाटतं सजावटीसाठी लावलेल्या लाईट्सच्या केबल आहेत त्या...
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Tue, 09/02/2014 - 17:05

In reply to मला वाटतं सजावटीसाठी by सुहास झेले

Permalink

ओह...अच्छा. आत्ता निरखून

ओह...अच्छा. आत्ता निरखून पाहील्यावर लक्षात आलं. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on Sun, 09/07/2014 - 20:19

In reply to आमच्या घरचा बाप्पा by अभिरुप

Permalink

कल्पना छान आहे परंतु

गणपतीच्या अंगावर सजावट करणे शक्यतो टाळावे बाकी तुमची इच्छा
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक.कुवेत on Mon, 09/01/2014 - 17:00

Permalink

वाह

सगळ्यांचे सगळे बाप्पा आणि त्यासाठि केलेली सजावट आवडुन गेली.
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्न्या on Mon, 09/01/2014 - 17:45

Permalink

काय छान वेगवेगळ्या सजावटी आहेत!

मूर्ती पाहून प्रसन्न वाटतेय.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Wed, 09/03/2014 - 12:46

Permalink

सगळॅ बाप्पा अगदी गोड आहेत

सगळॅ बाप्पा अगदी गोड आहेत :)
  • Log in or register to post comments

Submitted by लव उ on गुरुवार, 09/04/2014 - 12:35

Permalink

आमच्या गौरी गणपती

माझ्या सासरच्या गौरी गणपती Image removed. गणपती Image removed. गौरी Image removed. आणि माझ्या माहेरच्या गौरी गणपती Image removed. गणपती Image removed. गौरी Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 09/04/2014 - 21:37

In reply to आमच्या गौरी गणपती by लव उ

Permalink

तुमच्या सासरच्या गौरीच्या

तुमच्या सासरच्या गौरीच्या चेहर्‍यावरचे भाव आश्वासक आणि माहेरच्या गौरीचे करारी आहेत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/04/2014 - 21:40

In reply to तुमच्या सासरच्या गौरीच्या by सूड

Permalink

वयातही फरक दिसतो ना!

त्यांच्या वयातही फरक दिसतो आहे ना! सासरच्या तरूण आहेत तर माहेरच्या जरा प्रौढ.
  • Log in or register to post comments

Submitted by लव उ on Fri, 09/05/2014 - 11:08

In reply to वयातही फरक दिसतो ना! by पैसा

Permalink

बरोबर आहे ज्योतै!

माहेरच्या गौरी ५० - ६० वर्षांपासुन याच आहेत. सासरच्या त्या मानाने अलिकड्च्या साधारण १५ - २० वर्षांपुर्विच्या आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 09/05/2014 - 21:15

In reply to वयातही फरक दिसतो ना! by पैसा

Permalink

गौरी म्हणजे बायकांच्या

गौरी म्हणजे बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय!! त्यामुळे वयाबद्दल जाणीवपूर्वक लिहीलं नाही म्हणा. ;) ह. घ्या. हो.
  • Log in or register to post comments

Submitted by लव उ on Fri, 09/05/2014 - 11:01

In reply to तुमच्या सासरच्या गौरीच्या by सूड

Permalink

अरे व्वा ! मस्तच निरीक्षण आहे तुमचे

@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by लव उ on Fri, 09/05/2014 - 11:01

In reply to तुमच्या सासरच्या गौरीच्या by सूड

Permalink

अरे व्वा ! मस्तच निरीक्षण आहे तुमचे

@ सूड - इतक्या वर्षांत त्या चेहर्यांवर फक्त मायाच दिसायची मला त्यामुळे हा नविन दॄष्टिकोन आवडला. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by चिगो on गुरुवार, 09/04/2014 - 13:58

Permalink

आमच्या घरच्या गौरी / महालक्ष्मी..

ह्या आमच्या गावच्या घरच्या महालक्ष्मी / गौरी.. ही सजावटीची पद्धत पुर्वापार (किमान पणजोबांपासून) तशीच आहे. जेष्ठा-कनिष्ठा गौरीसमोर कुमार आणि कुमारीपण मांडल्या जातात. दुसर्‍या फोटोत केळीच्या पानावर मांडलेले पुजेचे-प्रसादाचे ताट आहे. पक्वान्नांसोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रसादात सोळा प्रकारच्या भाज्या असतात. Image removed. Image removed. यंदा महालक्ष्म्यांकरीता गावी जाऊ शकलो नाही, त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपवर दर्शन घेऊन, प्रसादाच्या ताटाच्या आठवणीत उसासे सोडण्याखेरीज काहीही हाती नाही. :(
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 09/04/2014 - 17:10

Permalink

झकास!

लव उ आणि चिगो, गौराया, महालक्ष्म्या मस्त आहेत! @चिगो, एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या कुठून गोळा करतात?
  • Log in or register to post comments

Submitted by आनन्दिता on गुरुवार, 09/04/2014 - 19:18

Permalink

हा आमचा बाप्पा...

हा आमचा बाप्पा... Image removed. या गौरी Image removed. Image removed. . Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on गुरुवार, 09/04/2014 - 22:13

Permalink

मस्त....

यानबूत बसल्या बसल्या, गौरी-गणपतींचे दर्शन झाले. एक मिपाकर म्हणून आनंद झाला.
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on गुरुवार, 09/04/2014 - 23:07

Permalink

या वर्षीचे गणपती बप्पा घरचे!

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on Fri, 09/05/2014 - 11:15

In reply to या वर्षीचे गणपती बप्पा घरचे! by दशानन

Permalink

वा!

फेटेवाले बाप्पा!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com