दिनेश५७ in जे न देखे रवी... 15 Dec 2007 - 8:26 pm पूर्व लाजरी सोनेरी पहाट फुलला दिवस निळा प्रकाश... भारवले ढग विजांच्या रेषा काळे पक्षी जग भकास... कुंद हवा सरला साज निजला दिवस सांज उदास... कविता प्रतिक्रिया छान प्रयत्न 15 Dec 2007 - 10:06 pm | स्वाती राजेश पहिल्या कविता छान होत्या. हम्म! 16 Dec 2007 - 12:43 am | विसोबा खेचर कविता किंचित अनवट वाटली! आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :) तात्या. पहिल्या 16 Dec 2007 - 6:09 am | प्राजु पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो. नक्की काय सांगायचे काय? - प्राजु.
प्रतिक्रिया
15 Dec 2007 - 10:06 pm | स्वाती राजेश
पहिल्या कविता छान होत्या.
16 Dec 2007 - 12:43 am | विसोबा खेचर
कविता किंचित अनवट वाटली!
आवडली किंवा नाही ते सांगू शकत नाही, परंतु आवडू पाहते आहे! :)
तात्या.
16 Dec 2007 - 6:09 am | प्राजु
पहिल्या कडव्यात प्रसन्न भाव दिसतो.. पण पुढच्या कडव्यांमध्ये उदासपणा दिसतो.
नक्की काय सांगायचे काय?
- प्राजु.