मुळ कवी , कविता , गायक , संगीतकार या सर्वांची माफी मागून एक निरागस प्रयत्न
बोकुल्या ये ना ,
प्रिया जगू कशी तुझ्याविना मी राजा रे
कशी ही जिंदगीत आणिबाणी रे
ये ना बोकू
मी तर प्रेम दिवाणी मनुली
दे प्यार जरासा बोकुल्या
प्रिया, उगाच मी माणसांत बुडाले
तुला सोडून मी छळून गेले रे
ये बोकुल्या !
विसर झाले गेले सख्या रे
शरण आले बोकुल्या तुला रे
मस्त मस्त हि दुधारी हवा
दुग्ध गंध हा कसला नवा
साथ हि मलाच तुझी हवी
एकटा असा छळतो हा tomya मला
तुझी माझी जोडी अशी फुले बोकुराजा
दुधावर जशी गोड येई सायबाई
तू ये ना, तू ये ना
ना ना ना !
ये असा बिळात ये बोकुल्या
तुझा नवाच ड्रेस घालूनी
स्वप्न आज जागले लोचनी
अंग अंग चाटले पुसुनी
जाऊ नको दूर आता मन फुलवूनी
तूच माझा राजा अन् मीच तुझी राणी
तू ये ना, तू ये ना
ये ये ये
विनय
प्रतिक्रिया
9 Dec 2013 - 5:45 pm | स्पा
मश्त ले विनू
9 Dec 2013 - 5:51 pm | शिद
काय आहे हे??? बोकुल्या काय, मनुल्या काय? =))
9 Dec 2013 - 6:13 pm | विनय_६६७
एक मांजर आपल्या प्रियकर बोक्यासाठी गाणे म्हणते आहे
9 Dec 2013 - 6:00 pm | दिपक.कुवेत
पण रिदम विस्कळित वाटतोय का? (हे वाचताना डोक्यात ओरीजनल गाणं/चाल/संगीत भुंगा घालत होतं म्हणुन)
9 Dec 2013 - 6:12 pm | विनय_६६७
सहज सुचले पहिलाच गबाळा प्रयत्न समजून घ्याल अशी अपेक्षा
9 Dec 2013 - 6:21 pm | मुक्त विहारि
हे असे काहीतरी "मुद्दाम गहन विचार न करता लिहिलेले मला तरी आवडते."
9 Dec 2013 - 8:26 pm | राखी महाडिक
काही खास नाही बोल जुळत नाहीत.
9 Dec 2013 - 10:44 pm | विनय_६६७
आभारी आहे
9 Dec 2013 - 8:29 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुलेशु
9 Dec 2013 - 8:51 pm | विनय_६६७
आभार सर्वांचे
9 Dec 2013 - 9:34 pm | सूड
मिपावरील कलोनियल कझिन्स आठवले. असेच लिहीत रहा.
9 Dec 2013 - 10:27 pm | मुक्त विहारि
लिंक मिळेल का?
9 Dec 2013 - 10:33 pm | विनय_६६७
फेसबुकवर या मस्त गप्पा मारू https://www.facebook.com/mailme.vinaygado
10 Dec 2013 - 1:54 am | प्यारे१
ओरिजिनल कझिन्स 'सा निधप म गरे सा' म्हणतात.
मिपावरचे 'दु दुदुदु सा यली लाध र' म्हणतात. ;)
10 Dec 2013 - 12:10 pm | इरसाल
दुदु साठी साय लीला धर असे का ?
10 Dec 2013 - 2:14 pm | सूड
'चच'ल्या गेले आहे !! =))
10 Dec 2013 - 9:01 am | मिनेश
जम्या हय....:)