विवेकपटाईत in जे न देखे रवी... 1 Dec 2013 - 2:39 pm भीक मागती हात आहे घाम गाळती हात आहे चोर-भामटे हात आहे प्रेमाचा ही हात आहे. सत्य केवळ एक आहे चहुकडे हात आहे. हाताविना न उजळे शेती, धंदा आणि सत्ता हाताची निगा राखा हाताची कृपा भोगा. संस्कृती प्रतिक्रिया कुनी प्न्ज्या बद्दल आहे काय हे काव्य ? 1 Dec 2013 - 2:56 pm | अग्निकोल्हा . हात तिच्या मारी! 1 Dec 2013 - 4:05 pm | संजय क्षीरसागर काहीही लिहायचं आणि त्याला कविता म्हणायचं!! आपला हात जगन्नाथ 2 Dec 2013 - 1:01 pm | बॅटमॅन सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे? औपरोधिक आहे वाटते! 1 Dec 2013 - 7:54 pm | पैसा औपरोधिक आहे वाटते! तुम्हाला द्यायचं तर द्या प्रोत्साहन! 1 Dec 2013 - 8:10 pm | संजय क्षीरसागर (बाय द वे, तो शब्द उपरोधिक असा आहे) दर वेळी तुमचं बरोबर असतं असं तुम्हाला वाटतं 1 Dec 2013 - 8:38 pm | पैसा http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%... पण वस्तुस्थिती तशी नाही. मी आपला प्रचलित आणि उच्चारायला सोपा शब्द सांगितला! 1 Dec 2013 - 9:25 pm | संजय क्षीरसागर हे पाहा नाही 1 Dec 2013 - 9:53 pm | पैसा तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही." +१. 2 Dec 2013 - 12:59 pm | बॅटमॅन उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे. दुसरं उदाहरण घे 2 Dec 2013 - 1:02 pm | पैसा "उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही. माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक 2 Dec 2013 - 1:03 pm | आनन्दा माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित. @ पैसा तै आणि आनंदा: 2 Dec 2013 - 1:14 pm | बॅटमॅन @ पैसा तै आणि आनंदा: बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही. छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे 2 Dec 2013 - 1:11 pm | डॉ सुहास म्हात्रे छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;) आओ त्या श्या न्हैत, आमच्या 2 Dec 2013 - 1:15 pm | बॅटमॅन आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :) छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे 2 Dec 2013 - 1:38 pm | यसवायजी छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!! रोंबा नल्लइरक्क.. :)) नण्ड्री तलैवा 2 Dec 2013 - 2:09 pm | बॅटमॅन नण्ड्री तलैवा :D संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड 2 Dec 2013 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. 2 Dec 2013 - 3:08 pm | बॅटमॅन कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. :) बरं.... 2 Dec 2013 - 3:23 pm | अत्रुप्त आत्मा बरं.... :-/ मग तमिळ-बंदी! =)) गुर्जी अवं ते तमीळ हाये.. 2 Dec 2013 - 3:09 pm | यसवायजी गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) गुर्जी अवं ते तमीळ हाये.. 2 Dec 2013 - 3:09 pm | यसवायजी गुर्जी अवं ते तमीळ हाये.. तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात. ;) पण एक फरक असा की तमिळ 2 Dec 2013 - 3:14 pm | बॅटमॅन पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच. मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर 3 Dec 2013 - 9:43 am | अनुप ढेरे मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर आहे तो? प्रतिसाद बद्धल धन्यवाद. 2 Dec 2013 - 9:10 pm | विवेकपटाईत प्रतिसाद बद्धल धन्यवाद. च्यायला कुणालाच कविता कळली नाही. तुमी शांगा की काये ते. 2 Dec 2013 - 9:12 pm | अभ्या.. तुमी शांगा की काये ते. धन्यवाद हात शब्दाचा अर्थ कळत नाही 3 Dec 2013 - 8:54 am | विवेकपटाईत हात शब्दाचा अर्थ कळत नाही आश्चर्य आहे. तसं नाय ओ भाऊ 3 Dec 2013 - 8:58 am | पैसा सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का? 'हात'तिच्या मारी.. येवडी बी 3 Dec 2013 - 9:43 am | यसवायजी 'हात'तिच्या मारी.. येवडी बी अक्कल न्हाई कुनाला.. ;) ये हात मुझे दे दे ठाकुर्र 3 Dec 2013 - 8:58 am | जेनी... ये हात मुझे दे दे ठाकुर्र त्य ठाकुर्र च्या नावे का 3 Dec 2013 - 10:55 am | जेपी त्य ठाकुर्र च्या नावे का कुर्रकुर्र करुन राहीले तु ऑं .
प्रतिक्रिया
1 Dec 2013 - 2:56 pm | अग्निकोल्हा
.
1 Dec 2013 - 4:05 pm | संजय क्षीरसागर
काहीही लिहायचं आणि त्याला कविता म्हणायचं!!
2 Dec 2013 - 1:01 pm | बॅटमॅन
सहमत आहे. संक्षींना न विचारता काहीतरी खरडून त्याला कविता म्हणवण्याचे धाडस झालेच कसे?
1 Dec 2013 - 7:54 pm | पैसा
औपरोधिक आहे वाटते!
1 Dec 2013 - 8:10 pm | संजय क्षीरसागर
(बाय द वे, तो शब्द उपरोधिक असा आहे)
1 Dec 2013 - 8:38 pm | पैसा
http://www.khapre.org/portal/url/dictionary/%E0%A4%94%E0%A4%AA%E0%A4%B0%...
पण वस्तुस्थिती तशी नाही.
1 Dec 2013 - 9:25 pm | संजय क्षीरसागर
हे पाहा
1 Dec 2013 - 9:53 pm | पैसा
तुमच्या म्ह्णण्याचा अर्थ असा होतो की "औपरोधिक असा शब्दच नाही."
2 Dec 2013 - 12:59 pm | बॅटमॅन
उपरोधिक आणि औपरोधिक असे दोन्ही शब्द आहेत. खरे तर औपरोधिक हा शब्दच जास्त वेळेस पाहिला आहे.
2 Dec 2013 - 1:02 pm | पैसा
"उपचार" याचं रूप "औपचारिक" असंच होतं उपचारिक नाही. "उपरोधिक" प्रचारात असलं तरी व्याकरणदृष्ट्या बरोबर आहे असं वाटत नाही.
2 Dec 2013 - 1:03 pm | आनन्दा
माझ्या अल्पमतीनुसार, उपरोधिक हा व्याकरणशुद्ध शब्द नाही. म्हणायला सोपा असेल कदाचित.
2 Dec 2013 - 1:14 pm | बॅटमॅन
@ पैसा तै आणि आनंदा:
बरोबर. उपरोधिक हा प्रचारातला शब्द इतकेच. व्याक्रणशुद्ध मात्र नाही.
2 Dec 2013 - 1:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
छिन्नगुडगुडे नाडगुडगुडे ढिश्क्याँव्! ढिश्क्याँव्!! ढिश्क्याँव्!!!
ते समदं र्हावदे. पन सिग्नातुरेतून कायहून रजनीकांती श्या देऊन र्यायलासा? आँ? ;)
2 Dec 2013 - 1:15 pm | बॅटमॅन
आओ त्या श्या न्हैत, आमच्या कालिजातली गर्जना हाये. शीओईपीत कुनालाबी इचारा. :)
2 Dec 2013 - 1:38 pm | यसवायजी
रोंबा नल्लइरक्क.. :))
2 Dec 2013 - 2:09 pm | बॅटमॅन
नण्ड्री तलैवा :D
2 Dec 2013 - 3:00 pm | अत्रुप्त आत्मा
संस्थळावर (लवकरात लवकर) कन्नड-बंदी वटहुुककूम काढणेत यावा! :D
2 Dec 2013 - 3:08 pm | बॅटमॅन
कन्नड नव्हे तमिऴ आहे हे. :)
2 Dec 2013 - 3:23 pm | अत्रुप्त आत्मा
बरं.... :-/
मग तमिळ-बंदी! =))
2 Dec 2013 - 3:09 pm | यसवायजी
गुर्जी अवं ते तमीळ हाये..
तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात.
;)
2 Dec 2013 - 3:09 pm | यसवायजी
गुर्जी अवं ते तमीळ हाये..
तुमचं बी बराबर हाय म्हना.. सगळ्या जिलब्या सारख्याच असत्यात.
;)
2 Dec 2013 - 3:14 pm | बॅटमॅन
पण एक फरक असा की तमिळ जिलब्यांमध्ये अंमळ सरळ रेषाही असतात. नैतर कन्नड अन तेलुगु दोन्ही पूर्ण जिल्ब्याच.
3 Dec 2013 - 9:43 am | अनुप ढेरे
मला वाटल नाडी पट्टीवरचा मचकुर आहे तो?
2 Dec 2013 - 9:10 pm | विवेकपटाईत
प्रतिसाद बद्धल धन्यवाद. च्यायला कुणालाच कविता कळली नाही.
2 Dec 2013 - 9:12 pm | अभ्या..
तुमी शांगा की काये ते.
धन्यवाद
3 Dec 2013 - 8:54 am | विवेकपटाईत
हात शब्दाचा अर्थ कळत नाही आश्चर्य आहे.
3 Dec 2013 - 8:58 am | पैसा
सगळं भूत भविष्य बरं वाईट काय ते माणसाच्या स्वतःच्या हाती असतं हा एक साधा सरळ अर्थ झाला आणि दुसरा म्हणजे खांग्रेसचा हात! म्हणून म्हटलं औपरोधिक आहे का?
3 Dec 2013 - 9:43 am | यसवायजी
'हात'तिच्या मारी.. येवडी बी अक्कल न्हाई कुनाला.. ;)
3 Dec 2013 - 8:58 am | जेनी...
ये हात मुझे दे दे ठाकुर्र
3 Dec 2013 - 10:55 am | जेपी
त्य ठाकुर्र च्या नावे का कुर्रकुर्र करुन राहीले तु ऑं .