हादडाया दाही डिश्या

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जे न देखे रवी...
8 May 2013 - 2:30 am

णमस्कार्स समस्त मिपाकरहो, मिपाकाव्यरत्न "मोकलाया दाही दिश्या" वर काव्य कधी करू असे आमच्या स्वप्नातही आले नव्हते. पण अखेरीस ही जिल्बी तळून तयार झालीदेखील!! खाली प्रेरणजिल्ब्यांचा उल्लेखही केला आहेच. वरिजिनलची सर याला नसणार हे मान्य आहेच, पण "राजहंसाचे चालणे" इ.इ. मुळे मुआफ करावे ही विणंती.

निसतेले हाद पोलितुन ते मल कुन्वित आहे
वास घेत्तो मोकले की मी आता हादे खात आहे
एक द्य मज आनुन तुपल वफल हय्दराबादि बिरियनि
मझि लळवलेलि जिभ भोगेल ति हजारो रुचिकल्कनि
रत्रिच्य तिमिरत फोदलि कनकेचि अल्लद अवरने
त्यन्सोबत गिरवी कुथाय? गिरवी कुथाय? हे ओरदने
रस्सबिन्दु होउन भेतेल मज उमलत्य भुकेसवे
शन्त करेल धेरी मझि जी सरखी लसलसवे
शितशिततुन फपफनरि तिचि हि स्पन्दने
पहिलि बेबन्द शकहरि त्य क्शुतपिदित मने
हलुच ते धग चुम्बुनि जाते तन्दुरिसवे
ओओथ पाकल्यन्चे धुन्द फुगुन थरथरावे
अव्हेरले चातुर्मास मी की मांसबंदीचे पाश होते
पिवर व्हेजवाल्यसहि बिरयनिचे अद्दे थउक होते
नियम आनी अनुशासनाच्या चौकतीतुन मुक्त झालो
सओअहले बिरयनिचे बघाया हा मी चाललो
लेगपिस झाले थेन्गने अन तंदुर्‍या झुकल्या जरश्या
आता मी न बन्दा कुनाचा मज हादडाया दाही डिश्या

प्रेरणा:

मोकलाया

बोंबलाया

गविशेठची ही कमेंट

भूछत्रीकला

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

8 May 2013 - 2:43 am | अभ्या..

गिरवी कुथाय
=)) =)) =)) =)) =))
आख्या मराठीला गिरवी ठेवलास की बे. ;)
ब्येस्ट ब्येस्ट. लगे रहो

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 2:46 am | बॅटमॅन

धन्स रे अभ्या. :)

बाकी गिरवी तर खास आपल्याकडचा शब्द आहे ;)

अभ्या..'s picture

8 May 2013 - 3:02 am | अभ्या..

तेच आठवले रे.
अगदी डोळ्यासमोर नेहमी पाहीलेले चित्र उभे राहीले.
पोटात फुल्ल आक्काबाई. उघडमीट करणारे डोळे, टेबलावर कसेतरी चिवडलेले बिर्याणीचे ताट.
त्याच टेबलावर जोरजोरात हात आपटून गिराइकाचा ह्योच डॉयलॉग. गिरवी कुथय?
=)) =)) =)) =))

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 3:10 am | बॅटमॅन

=)) =))

श्रीरंग_जोशी's picture

8 May 2013 - 7:20 am | श्रीरंग_जोशी

मोकलाया दाही दिशाचे विदम्बन कर्ने हे एक मोथेच अव्हन होते जे अप्न सहजसहजी पेल्ले.

मुक्त विहारि's picture

8 May 2013 - 8:22 am | मुक्त विहारि

आवदल.

=))
वाहव्वा कवी बॅटेशचन्द्र जोशी.
मजा आली.

पैसा's picture

8 May 2013 - 9:07 am | पैसा

गिरवी कुथेय? हादे तरी शिल्लक थेव्लीस त्याबद्दल हाबार्स!

भडकमकर मास्तर's picture

8 May 2013 - 9:23 am | भडकमकर मास्तर

वा...गिर्वेी कुथय? अवद्लं

नंदन's picture

8 May 2013 - 9:24 am | नंदन

मस्तच!

शन्त करेल धेरी मझि जी सरखी लसलसवे
शितशिततुन फपफनरि तिचि हि स्पन्दने

अगागागागा, चित्रदर्शी शैली म्हणतात ती हीच!

फक्त 'अव्हेरले चातुर्मास मी की मांसबंदीचे पाश होते' ह्या शुद्ध वाक्याबद्दल निषेध ;)

इरसाल's picture

8 May 2013 - 9:48 am | इरसाल

काकांचा नं राहीला काय ?

आवदले

चित्रगुप्त's picture

8 May 2013 - 10:02 am | चित्रगुप्त

बिर्यनि आनिक पुलव यतुन
कोन आवदे अधिक तुला
सन्ग मला रे सन्ग मला
वाच वचुनि अति मि थकले
थकले रे बात्म्याना
थकले रे बातम्याना
एक बिर्यनि द्या मज अनुनी
ओरपिन मि जि स्वप्रनाने
झोपिन मग मि गाध त्वरेने
करुन मोकल्या दाहि दिस्या
ते किति लपविले तरिहि
मज नकलत कलते कलते
बिर्यनीत ददले तरिहि
गिरवीतुन हाद गवसते

प्रचेतस's picture

8 May 2013 - 10:05 am | प्रचेतस

खी खी खी.

अत्रुप्त आत्मा's picture

8 May 2013 - 10:37 am | अत्रुप्त आत्मा

गिरवी कुथाय? गिरवी कुथाय? हे ओरदने>>> http://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gifhttp://www.easyfreesmileys.com/smileys/lol-040.gif

स्पा's picture

8 May 2013 - 10:37 am | स्पा

भेंडी काये हे ?

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

आदूबाळ's picture

8 May 2013 - 10:52 am | आदूबाळ

कवि बेतेशचन्द्रा जोशि

कविता जमली आहे!

"गिरवी" म्हणजे काय ते बराच वेळ उलगडलं नव्हतं. शेवटी मोठ्यांदा कविता म्हटली आणि मग प्रकाश पडला! :))

उदय के'सागर's picture

8 May 2013 - 10:56 am | उदय के'सागर

केवले ते कस्त ग्यावे लागता अमाला ते वाचताना...बाकी :D

विसोबा खेचर's picture

8 May 2013 - 11:01 am | विसोबा खेचर

आगरबाजारचा मन्या सुर्वे ना..?

बॅटमॅन's picture

8 May 2013 - 11:52 am | बॅटमॅन

सर्वांचे बहुत आभार :)

@नंदनः मुळातही एकच शुद्ध ओळ असल्याने इथेही शुद्ध लिहावे लागले ;)

@चित्रगुप्तः इदंब्न मस्त जम्ले अहे एक्दम, मज अलि :)

@इरसालः अर्र हो की, णंबर द्यायचाच राहिला ;)

ढालगज भवानी's picture

8 May 2013 - 12:33 pm | ढालगज भवानी

येस! अतिशय चित्रदर्शी कविता आहे. आवडली.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 May 2013 - 12:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

हादडाया दाही डिश्या मायला, यक्का येळेला धा धा डिशा बिर्‍येनी हादडणारा म्हण्जे बकासुराचा जंक्शन भावबंद दिसतुया !

अभ्या..'s picture

8 May 2013 - 3:28 pm | अभ्या..

नंबरी धा डीशा का धा नंबरी बिर्याणीच्या डिशा? ;)
मिरजेत लै चालतेत म्हणे बॅट्या? ;)

हॅहॅहॅ ;) दस नंबरीचे लै अर्थ होऊ शकतेत.

१. एक्कासाहेब म्हणतेत तसं धा प्लेट बिर्यानी.
२. धा नंबरचं घाटल्याली बिर्यानी.
३. बिर्यानी, कबाब, पुलाव, असे मिळून धा प्रकारच्या डिशा.

बाकी मिरजेत मीपण ऐकून आहेच, पण खायला नाही कधी. खाईन असंबी वाटत न्हाई कंदी :)

प्यारे१'s picture

8 May 2013 - 12:53 pm | प्यारे१

खिक्क्क!
-स्प्यारे ;)

सुहास झेले's picture

8 May 2013 - 3:54 pm | सुहास झेले

पार बाजार उठवलास लेका..... _/\_

कोमल's picture

8 May 2013 - 4:03 pm | कोमल

कोम्डी पण खुश झाली बगा कविता ऐकून..

jaypal's picture

8 May 2013 - 6:32 pm | jaypal

जोरात चालु आहे. लगे रहो गाव वाले लगे रहो

मस्त करमणुक झाली वाचताना.
बरेच काही कळले नाही.

चित्रगुप्त's picture

8 May 2013 - 7:04 pm | चित्रगुप्त

बत्मन चे हे कव्य वचुन आम्हाला प्रसिध चित्रकर पिकसो यचि झलि अथवन.
पिकसो हे यथतथ्य-वस्तव्स्दर्शि चित्रकलेत निपुन होते, जसे बत्मन सन्स्क्रुत कव्य रचनेत अहेत.
असे असुन पिकसो यन्नी त्या साचात अदकुन न पदता त्या साच्यचि तोद्मोद करुन अग्दि नविन अशि कला-निर्मिति केलि अनि जगत उत्तम चित्रकर म्हनुन नाव कमवले.
यपुधे बत्मन हे दिखिल सन्स्क्रुत कव्य्निर्मिति बरोबरच नवकाव्य प्रसवन्यत देखिल प्रसिध होतिल.
अमच्या शुभेछा.
अम्हल अम्ह्लला हि सुध्लेखनचे नियमचे तेन्सहन न घेत लिहिनियाचि पधत फआर अवद्लि अवदलि अहे.

शुभेच्छबद्दल बहुत धन्यवद चित्तरगुपत जि. :)

पन पिकसो अन अमचि तुल्न बघुन छति ददपलि. अर्थत नवकव्य प्रसवन्यच प्रयत्न नक्कि करु हे पक्क सन्गतो बगा.

अम्हल अम्ह्लला हि सुध्लेखनचे नियमचे तेन्सहन न घेत लिहिनियाचि पधत फआर अवद्लि अवदलि अहे.

मल पन. खुप खुप भरि पद्धत अहे. हिल च चुचुवाणी असेहि म्हन्तत असेहि ऐकुन अहे. यचे मिप वर जगपरसिद्द उदहरन म्हन्जे "अच्रत बव्लत". हे अपल्यल महितिच असल पन तरिहि संगवे म्हतले.

अभ्या..'s picture

9 May 2013 - 2:30 am | अभ्या..

हादडाया दाही दिश्या हे निख्लो पिकासोचे "ग्वेर्निका" हाय. =)) =)) =))
हे बघ पाब्लोचे ग्वेर्निका
guernica picasso
आता आले ध्यानात १० नंबर. ;)

ऐला या चित्राबद्दल हुच्चभ्रू लोक इतके काय काय बोल्तत अन लिहितत कि साला हे चित्र बघिटल्याबरुबर कळायचं बंद होतं. :) मला तर पाब्लोचं एकच चित्र आठवतंय. नाव आठवत नाही, पण त्यात एका माणसाच्या छाताडात खंजीर खुपसलाय आणि माणूसपण असा पट्टीने त्रिकोण काढावा तसा तुकड्यातुकड्यांचा बनलेला आहे असं कैतरी.

अन दस नंब्रीची गिरवी हिते एकदम खंग्री जमलेली आहे ;)

जाणकार लोकाना या चित्रातले खोल अर्थ समजत असतीलच. माझ्यासारख्या अडाण्याला मजनूभाईच्या पेंटिंगची आठवण होते. होप वी आल नो मजनूभाई..

बॅटमॅन's picture

9 May 2013 - 11:50 am | बॅटमॅन

मजनूभाय कोण म्हणे?

(अज्ञानी) बॅटमॅन.

मेरी एक टांग नकली है. मैं हॉकी का बहुत बडा खिलाडी था. एक दिन मेरे मूंह से उदय भाई के लिये कुछ गलत निकल गया तो मजनू भाई ने मेरीही हॉकी स्टिकसे मेरी टांग के टुकडे टुकडे कर दिये. लेकिन दिल के बहोत अच्छे है. मुझे फौरन अस्पताल ले गये. मेरी नयी टांग लगवायी..

बॅटमॅन's picture

9 May 2013 - 12:09 pm | बॅटमॅन

अ‍ॅट द रिस्क ऑफ सौंडिंग अ‍ॅन्शिअंट काकाबुवा, आय वन्स अगेन प्लीड "इग्नॉरंट". :(

चित्रगुप्त's picture

9 May 2013 - 12:23 pm | चित्रगुप्त

m s

धन्यवाद. फायनली प्रकाश पडला :)

(वेल्कममधल्या मजनूभाईचा बल्ब डोक्शात लागल्याने फायनली आणंदिलेला) बॅटमॅन.

अद्द्या's picture

9 May 2013 - 9:40 am | अद्द्या

च्यैला

मेलो
=)) =))

दाहि दिश्यानी बिर्याणी

भूक चाळवली

जियो वाघुळा जियो

मन१'s picture

27 Oct 2013 - 11:25 am | मन१

ताजमहाल पुन्हा बनत नाही असे म्हणतात.
"मोकलाया दाही दिशा" पुन्हा लिहून तुम्ही इतिहास घडवलात.
दंडवत.

राजु भारतीय's picture

27 Oct 2013 - 1:33 pm | राजु भारतीय

एक्दम बेष्ट !! ब्याट्म्यान अन मूल कवी यांचे अभिनंदन

तुडतुडी's picture

7 Aug 2015 - 2:38 pm | तुडतुडी

@चित्रगुप्त

एक बिर्यनि द्या मज अनुनी
ओरपिन मि जि स्वप्रनाने >>>
अगागा लैच भारी

स्वामी संकेतानंद's picture

7 Aug 2015 - 3:15 pm | स्वामी संकेतानंद

=))