जयवी in कलादालन 5 Jan 2013 - 1:50 pm नेटवर शोधतांना सापडलेलं डिझाईन आणि घरात असलेल्या लोकरी वापरुन केलेला स्कार्फ. ह्यात ४१ चेन्स घालून सुरवात केली आणि नंतर पॅटर्न घातला. नेटवरचं डिझाईन आणि मी केलेला स्कार्फ ह्याचे हे फोटो !! कला प्रतिक्रिया रंगसंगती ए१. 5 Jan 2013 - 2:08 pm | गणपा रंगसंगती ए१. असेच म्हणते. 6 Jan 2013 - 11:05 am | रेवती असेच म्हणते. स्कार्फ खूप आवडला. 5 Jan 2013 - 2:11 pm | इन्दुसुता स्कार्फ खूप आवडला. मस्त 5 Jan 2013 - 2:18 pm | सविता००१ खूप छान आहे स्कार्फ. मस्त कॉम्बिनेशन :) मस्त आहे! 6 Jan 2013 - 10:42 am | पैसा डिझाईन दिलंस ते बरं झालं, म्हणजे उत्साही लोक करू शकतील. छोटा आहे, स्वेटर इना की लय 6 Jan 2013 - 12:22 pm | श्री गावसेना प्रमुख छोटा आहे, स्वेटर इना की लय थंडी वाजतीया स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार 7 Jan 2013 - 9:59 am | जयवी स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार कसा .....;) पत्ता देतो ना,फक्त थंडी 7 Jan 2013 - 11:26 am | श्री गावसेना प्रमुख पत्ता देतो ना,फक्त थंडी संपायच्या आत पाठवा म्हणजे मिळवल छान जमलाय!! 6 Jan 2013 - 6:32 pm | अनन्न्या रंगसंगती मस्त.छान जमलाय!! सुंदर 6 Jan 2013 - 6:43 pm | लीलाधर कलाकुसर आवडल्या गेली आहे. मनापासून धन्यवाद दोस्तांनो 7 Jan 2013 - 10:00 am | जयवी मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)
प्रतिक्रिया
5 Jan 2013 - 2:08 pm | गणपा
रंगसंगती ए१.
6 Jan 2013 - 11:05 am | रेवती
असेच म्हणते.
5 Jan 2013 - 2:11 pm | इन्दुसुता
स्कार्फ खूप आवडला.
5 Jan 2013 - 2:18 pm | सविता००१
खूप छान आहे स्कार्फ. मस्त कॉम्बिनेशन :)
6 Jan 2013 - 10:42 am | पैसा
डिझाईन दिलंस ते बरं झालं, म्हणजे उत्साही लोक करू शकतील.
6 Jan 2013 - 12:22 pm | श्री गावसेना प्रमुख
छोटा आहे, स्वेटर इना की लय थंडी वाजतीया
7 Jan 2013 - 9:59 am | जयवी
स्वेटर विणून तुम्हाला पाठवणार कसा .....;)
7 Jan 2013 - 11:26 am | श्री गावसेना प्रमुख
पत्ता देतो ना,फक्त थंडी संपायच्या आत पाठवा म्हणजे मिळवल
6 Jan 2013 - 6:32 pm | अनन्न्या
रंगसंगती मस्त.छान जमलाय!!
6 Jan 2013 - 6:43 pm | लीलाधर
कलाकुसर आवडल्या गेली आहे.
7 Jan 2013 - 10:00 am | जयवी
मनापासून धन्यवाद दोस्तांनो :)