स्वीस मधे मोटारसायकल भाड्याने घ्या व तुरानो (ईटली) ते क्वार ( स्वीस) हा प्रवास मस्त रोडने करा . या भागास बर्निना पास म्हणतात . world heritage मधे समाविष्ट !
एक कार भाड्याने घेउन माइन्झ(MAINZ) ते कोब्लेन्झ(KOBLENZ) हा प्रवास करा...
वर्ल्ड हेरिटेज साइट आहे ती पण... Rhine Gorge - Upper Middle Rhine Valley...
६५ किमी लांबीचा हा पट्टा तुमच्या क्यामेर्यासहित मनालाही समाधान देइन...
हुकुमीएक्का/सगर फनसळकर ....
फोटोग्राफी उत्तम !!!! डोळे दिपले.....
वाचून सुसुचना डोके दुखले!!!
पूजा पवार चे फोटो दिसले....
फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधावे लगते
हे कीवीचित्र्र्र्वत वातते...
अनि मन्हे "जग माझ्या डोळ्यातून . . .""
तुमचे फोटो छान आहेत. पण सगळे एकाच धाग्यात देण्यापेक्षा आधी इतरांनी कसे धागे टाकलेत. प्रतिसाद किती आणि कसे येतात हे बघा. म्हणजे वाद होणार नाहीत. वॉटरमार्क लहान केल्याबद्दल धन्यवाद!
मि. पा. करांनो मी या साइटवर नवीन आहे . . मला येथील खुप गोष्टी माहीत नाहीत. . . मी तुमचे सर्वांचे सल्ले लक्षात ठेवून त्यानूसार पुढील लेखन करीन . . . धन्यवाद
प्रतिक्रिया
4 Dec 2012 - 7:24 am | हुकुमीएक्का
मी सध्या फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधत आहे . . . जर कोणांस एखादे निसर्गरम्य ठिकाण माहीत असेल तर सुचवावे . . .
4 Dec 2012 - 5:28 pm | प्यारे१
ए मला जरा निसर्ग आला की उठवा रे.....! ;)
4 Dec 2012 - 11:20 pm | हुकुमीएक्का
:)
4 Dec 2012 - 8:50 am | चौकटराजा
स्वीस मधे मोटारसायकल भाड्याने घ्या व तुरानो (ईटली) ते क्वार ( स्वीस) हा प्रवास मस्त रोडने करा . या भागास बर्निना पास म्हणतात . world heritage मधे समाविष्ट !
4 Dec 2012 - 4:38 pm | वपाडाव
एक कार भाड्याने घेउन माइन्झ(MAINZ) ते कोब्लेन्झ(KOBLENZ) हा प्रवास करा...
वर्ल्ड हेरिटेज साइट आहे ती पण... Rhine Gorge - Upper Middle Rhine Valley...
६५ किमी लांबीचा हा पट्टा तुमच्या क्यामेर्यासहित मनालाही समाधान देइन...
4 Dec 2012 - 10:04 am | नक्शत्त्रा
हुकुमीएक्का/सगर फनसळकर ....
फोटोग्राफी उत्तम !!!! डोळे दिपले.....
वाचून सुसुचना डोके दुखले!!!
पूजा पवार चे फोटो दिसले....
फोटोग्राफीसाठी निसर्गरम्य ठिकाण शोधावे लगते
हे कीवीचित्र्र्र्वत वातते...
अनि मन्हे "जग माझ्या डोळ्यातून . . .""
4 Dec 2012 - 11:27 am | अनिल तापकीर
केवळ, अप्रतिम
4 Dec 2012 - 11:56 am | संजय क्षीरसागर
हुक्का, सगळा अल्बम दाखवताय का आम्हाला?
काही फोटो चांगले आहेत पण सिलेक्टेड फोटो अपलोड करणं आणि त्यावरच्या जाणकारांच्या कमेंटसची दखल घेणं तुम्हाला उपयोगी होईल.
4 Dec 2012 - 7:01 pm | जेनी...
हुक्कि ... हुक्कु ..... हुक्का ! =))
4 Dec 2012 - 11:21 pm | हुकुमीएक्का
धन्यवाद . . खुप मोलाचा सल्ला. .
4 Dec 2012 - 5:30 pm | स्पा
डोळ्याचे पारणे फिटले..
कसले मस्त आलेत फटू
4 Dec 2012 - 6:13 pm | पैसा
तुमचे फोटो छान आहेत. पण सगळे एकाच धाग्यात देण्यापेक्षा आधी इतरांनी कसे धागे टाकलेत. प्रतिसाद किती आणि कसे येतात हे बघा. म्हणजे वाद होणार नाहीत. वॉटरमार्क लहान केल्याबद्दल धन्यवाद!
4 Dec 2012 - 8:40 pm | मालोजीराव
शतकाबद्दल अभिणन्दन ! तुमच्या या फोटूना शतकी प्रतिसाद फेसबुकवर मिळणं शक्य वाटत नाही त्यामुळे तूर्तास स्थलांतर करणे टाळा !
प्रतिसाद कसे जरी असले तरी :P
4 Dec 2012 - 9:19 pm | रेवती
मला फक्त सापाचा फोटू आवडला.
4 Dec 2012 - 11:09 pm | चित्रगुप्त
मध्यप्रदेशातीलः
पचमढी (इटारसी जवळ),
ओरछा (झाशी जवळ),
चित्रकूट (रेल्वेस्टेशन: करवी)
मांडव (मांडूगढ - किल्ला) इन्दौर, धार जवळ..
4 Dec 2012 - 11:29 pm | हुकुमीएक्का
धन्यवाद . .
4 Dec 2012 - 11:28 pm | हुकुमीएक्का
मि. पा. करांनो मी या साइटवर नवीन आहे . . मला येथील खुप गोष्टी माहीत नाहीत. . . मी तुमचे सर्वांचे सल्ले लक्षात ठेवून त्यानूसार पुढील लेखन करीन . . . धन्यवाद
5 Dec 2012 - 2:29 am | जेनी...
धन्यवाद .
=))