वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे.. मस्तच. ती सोलर फ्लेअरच आहे की ढगांमुळे आलेला स्मज इफेक्ट की आणि काही हे सांगणं अवघड आहे. तुम्ही त्याची खात्री करुनच सांगितलं असेल अर्थात....
हे मी दीड मिनिटातही करू शकतो फटू एडीटर मधे . पण वरील फोटो एडीटेड नाहीत. कारण ते माझ्या देखत काढले आहेत. धाग्याचे नाव मात्र साफ चुकले आहे सुर्याची फ्लेअर बाबतीत मात्र " दुसरे काही असू शकेल असे वाटते पण इतके प्रकाशमान ? .
राजासाब एडीटिंग बद्दल शंका नाहीच मला.
वरचे टेक्स्ट फक्त एडीटेड असेल. पण....
मला एवढेच म्हणायचे होते की असे काहीतरी दिसावे फोटोत, जे तयार करता येऊ नये इझीली.
(जसे मी तयार केलेले आहे फोटोशॉप मध्ये. ते बेस फाईलवर एडीटेड नाही. ते नवीन ग्राफिक्स आहे)
निसर्ग आहेच तेवढा अथांग. तसा जाणवावा वा तसा ऊतरावा त्या फोटोत.
एवढेच :)
'अभिजीत मी नाही' साहेब, वरील फोटो ओरिजनल आहेत. जर आपण ३ मिनीटे "Photoshop" वर घालवण्यापेक्षा १५ मिनीटे कॅमेरावर घालवली तर असा फोटो नक्कीच मिळू शकतो . . .माझ्याकडे अजुन खुप फोटो आहेत. . . लवकरच पाहू आपण . . .
अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)

एसराव तसे काहिही नाही मनात.
तुम्ही बिनधास्त सादर करत रहा तुमचे फोटो की जे आम्हाला जमणार नाहीत करायला :)
आम्ही आहोतच जे कॅमेर्याला जमत नाही ते करायला ;)
येऊ द्यात नवीन नवीन कलाकृती. शुभेच्छा. :)
मोठ्या मनाने माफ करणे कारण मला फोटोग्राफीतले काहीही कळत नाही :(
मी आतापर्यंत डीसेलार तर सोडा साध्या मोबाईल कॅमेर्याने पण स्नॅप मारलेले नाहीत. :(
पण फोटोशॉप येते थोडे थोडे :)
बाकी आयडीया देण्याएवढी कला नाही हो माझ्या हातात. :)
आहो फोटोग्राफी बद्दल बोलता येणे तेच जास्त महत्वाचे . . . मी पण स्वत:ला amatuer फोटोग्राफर समजतो. . .मी सुध्धा अजून काहीच नाहीये . . .खुप गोष्टी मलापण जमत नाहीत . . पण मी इतरांकडून tips घेतो . . .आणि improvement करतो . . .
नाव इतक्या मोठ्या अक्षरात टाकण्याचा हेतु कायेपण ??
फोटोग्राफी अप्रतिम आहे . कुठेहि कसलिहि कमतरता नाहि वाटत.
अर्थात फोटोतलं जास्त कळत नाहि पण डोळ्याना जे भावतं ते उत्तम
असा माझा एक समज आहे , त्यात तुमचे फोटो पूरेपूर उतरतात .
पण तुमचं भलं मोठं लांबलचक नाव तेहि मोठ्या फाँटातलं
त्याच डोळ्याना खट्कतय . एवढच . :-/
बाकि काय अडचण नाय बॉ आपल्या डोळ्यांची :)
एस पी मध्ये दम वाटत नाही :(
अहो एस पी तुम्हीच आहात ना? आजकाल कॉन्स्टेबलसुध्दा दमदार वाटते.
तुम्ही तर एसपी आहात की बाय डिफॉल्ट. ;)
विचार कसला करताय ? नाव बदलायचा? ;)
ओ हे हो काय... आत्ताशी कुठे दहा वाजलेत. आणखी काही प्रतिसाद टंका ना.
वर खूप प्रतिसाद आहेत त्यावर शेवटचा उपप्रतिसाद तुम्ही टंकल्याशिवाय आम्ही नै बोलणार जा.
वा वा वा
स्वतःच्या धाग्याचाच खरडफळा केलात हे उत्तम.
नाही म्हणजे लोकं दुसर्याच्या धाग्याचा खफ करतात त्या मानाने हे बरं.
बाकी फटू बद्दल म्या पामराने काय बोलावे. :)
लगे रहो.
माझी ही सुचना साधारणतः धुडकावली जाते तरी पुन्हा चिवटपणे करतोय.
वॉटरमार्क टाळावेत किंवा किमान हलकेच एखाद्या कोपर्यात द्यावेत .. असे ठळक वॉटरमार्क चित्रांचा अस्वाद घेण्यात अडचण करतात एखाद प्रसंगी विद्रुपही करतात
बरं ..... फेसबूकावर वाहवा आणी खुप सारे लायिक मिळाले कि न्युनगंड निर्माण होतो असं फक्त ऐकुन होते मी.
सगर फनसळकर तुम्ही ते प्रूव करुन दाखवल्याबद्दल आभारी आहे :)
जाव फेसबूक्पे खुश रवो . फेसबूक आण्णा ना माझाबी नमस्कार सांगा _/\_
'आवडले' किंवा 'नाही आवडले' असे काही म्हणालो नाही तरी तुम्ही भोकाड पसरुन 'फेसबुकावरतीच रहावे' (म्हणजे मिपा भिकार आहे आणि फेसबुक उत्तम आहे) अशा अर्थाचे रडगाणे गायला लगालात. जर खरा प्रतिसाद दिला तर काय कराल ?
मध्ये आमच्या एका 'हेरगिरी प्रेमी' मित्राला एक सल्ल दिला होता. आज तोच तुम्हाला परत देतो आहे :- आंतरजालावरती लिहिणे / डकवणे म्हणजे खिडकीत बसण्यासारखे असते. एकतर खिडकीत बसू नये आणि एकदा बसल्यावरती मग कोणी 'शुक शुक' केले; तर पतिव्रतेचा आव आणून त्रागा करु नये.
आंतरजालावरती लिहिणे / डकवणे म्हणजे खिडकीत बसण्यासारखे असते. एकतर खिडकीत बसू नये आणि एकदा बसल्यावरती मग कोणी 'शुक शुक' केले; तर पतिव्रतेचा आव आणून त्रागा करु नये.
ज्यांना फोटो आवडले त्यांनी आवडले म्हणावे . . .नाही त्यांनी नाही म्हणावे . . . सिंपल >>>
असे आहे का ? ओक्के मग
फोटो आवडले पण त्याला लेंड्या टाकल्यासारखे लोडवणे आवडले नाही. वर फेसबुकाची मिजास दाखविणे हे तर अज्जिबात आवडले नाही. ईथे मिपावर तुमच्यापेक्षा ही जातिवंत फोटुग्राफर आहेत, त्याच्या नखाची ही सर नाही तुमच्या फोटुला.
आवडलं म्हणलं तर तुम्ही घ्या अजून एक अजून एक करत अपलोड करत जाणार. :)
का आवडलं नाही हे कारणासहित म्हणलं तर स्वत:चच खरं करत राहणार. ;)
तुम्ही मात्र बघू, विचार करु असली उत्तरे द्यायची आणि आम्ही मात्र लगेच सिंपलपणा दाखवायचा व्हय?
हिकडं वनवे काय चालत नाय हो. दोन्ही साईडने आसतय सगळं.
फोटोग्राफि उत्तम आहे . तुम्हाला फेसबूकावर रहायचय तर खुशाल रहा . इथे फक्त तुमचे फोटो आमच्यासाठी टाका . आम्ही त्यावर समाधान माणु
तुम्ही कुठे रहायचे कसे रहायचे ते तुमच्यावर अवलंबुन आहे .
झाली हो.
१०० काय २००, ३०० ची सोय झाली.
(स्वगतः च्यायला एवढी घासून पेंटींग केली होती. लगेच बोळवण केली. जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा टाच दिली की धागा १०० पार होतो हे आज कळले. निदान पुणेमुंबईपुणे तरी करायला पाहिजे होते :()
प्रतिक्रिया
30 Nov 2012 - 12:16 pm | सुहास..
?
30 Nov 2012 - 12:22 pm | स्पा
!
30 Nov 2012 - 12:42 pm | गवि
वा.. सोलर फ्लेअर दिसते आहे.. मस्तच. ती सोलर फ्लेअरच आहे की ढगांमुळे आलेला स्मज इफेक्ट की आणि काही हे सांगणं अवघड आहे. तुम्ही त्याची खात्री करुनच सांगितलं असेल अर्थात....
3 Dec 2012 - 12:53 am | हुकुमीएक्का
ती सोलर फ्लेअरच आहे . . कारण मी एकाच अँगलमधून १० फोटो काढलेत . . त्यातील एकाच फोटोमध्ये हे पहायला मिळाले . .
30 Nov 2012 - 4:38 pm | अभ्या..
तुम्ही स्नॅप मारून, कॉर्ड जोडून, पीसीवर घेईपर्यंत, मी हे तयार करतो. (अंदाजे ३ मिनट)
निसर्गाला चॅलेंज नाहीच पण तो तसा दिसला तर पाहीजे. ;)
1 Dec 2012 - 9:03 am | चौकटराजा
हे मी दीड मिनिटातही करू शकतो फटू एडीटर मधे . पण वरील फोटो एडीटेड नाहीत. कारण ते माझ्या देखत काढले आहेत. धाग्याचे नाव मात्र साफ चुकले आहे सुर्याची फ्लेअर बाबतीत मात्र " दुसरे काही असू शकेल असे वाटते पण इतके प्रकाशमान ? .
1 Dec 2012 - 3:49 pm | अभ्या..
राजासाब एडीटिंग बद्दल शंका नाहीच मला.
वरचे टेक्स्ट फक्त एडीटेड असेल. पण....
मला एवढेच म्हणायचे होते की असे काहीतरी दिसावे फोटोत, जे तयार करता येऊ नये इझीली.
(जसे मी तयार केलेले आहे फोटोशॉप मध्ये. ते बेस फाईलवर एडीटेड नाही. ते नवीन ग्राफिक्स आहे)
निसर्ग आहेच तेवढा अथांग. तसा जाणवावा वा तसा ऊतरावा त्या फोटोत.
एवढेच :)
2 Dec 2012 - 9:56 pm | हुकुमीएक्का
'अभिजीत मी नाही' साहेब, वरील फोटो ओरिजनल आहेत. जर आपण ३ मिनीटे "Photoshop" वर घालवण्यापेक्षा १५ मिनीटे कॅमेरावर घालवली तर असा फोटो नक्कीच मिळू शकतो . . .माझ्याकडे अजुन खुप फोटो आहेत. . . लवकरच पाहू आपण . . .
30 Nov 2012 - 5:41 pm | ह भ प
मला माहिती आहे 'अभिदा इज ग्रेट'..!!
1 Dec 2012 - 6:31 pm | हर्शयोग
खुप मस्त
3 Dec 2012 - 12:49 am | हुकुमीएक्का
धन्यवाद . . .
1 Dec 2012 - 6:47 pm | परिकथेतील राजकुमार
चित्र बघून आणि प्रतिक्रिया वाचून डोळे दिपले.
3 Dec 2012 - 12:39 am | जेनी...
हिहिहि.
पर्या तुझे दिपलेले डोळे पाहुन माझ्या डोळ्यात खुपट रुतले =))
3 Dec 2012 - 4:53 pm | परिकथेतील राजकुमार
आधीच मोतीबिंदूचा त्रास.. त्यात आता खुपट रुतले.
1 Dec 2012 - 6:53 pm | निवेदिता-ताई
सुंदर
3 Dec 2012 - 12:48 am | हुकुमीएक्का
धन्यवाद . . . :)
2 Dec 2012 - 10:57 pm | हुकुमीएक्का
3 Dec 2012 - 12:41 am | जेनी...
हुक्कु फोटोग्राफी भारीये कि तुमची .
आवडली . :)
3 Dec 2012 - 12:47 am | हुकुमीएक्का
धन्यवाद . . .
3 Dec 2012 - 12:36 am | अभ्या..
मस्त. खरेच अप्रतिम आहेत.
एसराव तुमच्या फोटोग्राफीबद्दल काहीही शंका नाही हो.
आता हे असे आम्हाला ३ मिनिटे काय ३० वर्षे घालवली तरी जमणार नाही.
आता मात्र हा हुकुमाचा एक्का आला बघा. :)
आधीच कशाला दुर्री तिर्री ओ?
3 Dec 2012 - 12:44 am | हुकुमीएक्का
अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)
3 Dec 2012 - 12:44 am | हुकुमीएक्का
अरे बापरे , आमच्या बोलण्याला तुम्ही टोमणा समजलात की काय ?? ... तुम्हाला शंका होती ती दुर करण्याचा प्रयत्न केला हो. . . . पण आपल्याला तुमच्या comments आवडल्या बर का . . . फोटोना तेव्हाच अर्थ येतो जेव्हा त्यावर comments येतात . . . धन्यवाद . . :)
3 Dec 2012 - 12:51 am | अभ्या..
एसराव तसे काहिही नाही मनात.
तुम्ही बिनधास्त सादर करत रहा तुमचे फोटो की जे आम्हाला जमणार नाहीत करायला :)
आम्ही आहोतच जे कॅमेर्याला जमत नाही ते करायला ;)
येऊ द्यात नवीन नवीन कलाकृती. शुभेच्छा. :)
3 Dec 2012 - 12:57 am | हुकुमीएक्का
हो नक्कीच . . . तुमचे पण फोटो upload करत चला . . . आम्हाला पण idea मिळेल फोटो काढताना . . . :)
3 Dec 2012 - 1:04 am | अभ्या..
मोठ्या मनाने माफ करणे कारण मला फोटोग्राफीतले काहीही कळत नाही :(
मी आतापर्यंत डीसेलार तर सोडा साध्या मोबाईल कॅमेर्याने पण स्नॅप मारलेले नाहीत. :(
पण फोटोशॉप येते थोडे थोडे :)
बाकी आयडीया देण्याएवढी कला नाही हो माझ्या हातात. :)
3 Dec 2012 - 1:19 am | हुकुमीएक्का
आहो फोटोग्राफी बद्दल बोलता येणे तेच जास्त महत्वाचे . . . मी पण स्वत:ला amatuer फोटोग्राफर समजतो. . .मी सुध्धा अजून काहीच नाहीये . . .खुप गोष्टी मलापण जमत नाहीत . . पण मी इतरांकडून tips घेतो . . .आणि improvement करतो . . .
3 Dec 2012 - 1:27 am | अभ्या..
टिप्स साठी राजासाब आहेत, मदनबाण, जयंतकाका आहेत, स्वॅप्स सारखे फोटोग्राफीतले एकेक एक्के/बादशाहा आहेत इथे.
तुम्ही पण लगे रहो. :) शुभेच्छा.
3 Dec 2012 - 12:58 am | हुकुमीएक्का
अजून काही फोटो अपलोड करत आहे . . .
3 Dec 2012 - 1:20 am | जेनी...
बर.
3 Dec 2012 - 1:45 am | हुकुमीएक्का
3 Dec 2012 - 2:03 am | जेनी...
खालुन दुसरी माऊ माझ्यासारखी दिसतीये ..... ;)
तुमचं नाव खुप मोठय हुक्कु :(
वाइस छोटुसं करुन टाकाना फोटुवर :-/
3 Dec 2012 - 2:09 am | हुकुमीएक्का
नाव मोठ आहे खर . . पण चालतं . . . फोटोवरच टाकलयं ना . . . :)
3 Dec 2012 - 2:16 am | जेनी...
टाकलय फोटुवरच, पण..
वैयक्तिक मत आहे बॉ !
नाव इतक्या मोठ्या अक्षरात टाकण्याचा हेतु कायेपण ??
फोटोग्राफी अप्रतिम आहे . कुठेहि कसलिहि कमतरता नाहि वाटत.
अर्थात फोटोतलं जास्त कळत नाहि पण डोळ्याना जे भावतं ते उत्तम
असा माझा एक समज आहे , त्यात तुमचे फोटो पूरेपूर उतरतात .
पण तुमचं भलं मोठं लांबलचक नाव तेहि मोठ्या फाँटातलं
त्याच डोळ्याना खट्कतय . एवढच . :-/
बाकि काय अडचण नाय बॉ आपल्या डोळ्यांची :)
3 Dec 2012 - 2:11 am | हुकुमीएक्का
माऊ तुमच्यासारखी दिसतेय हे मला कसा कळणार ?? ... मी कुठे तुमचा फोटो पाहिलाय ???. . . :)
3 Dec 2012 - 2:19 am | जेनी...
मी सांगतेय ना हुक्कु ! :-/
मग विश्वास ठेवायचा हं ! :)
3 Dec 2012 - 2:24 am | हुकुमीएक्का
बर . . .
3 Dec 2012 - 11:16 pm | बॅटमॅन
हुक्कु!!!!!!!!!!!! ही ह्हा ह्हा ह्हा ह्हा :D :D :P :P
3 Dec 2012 - 2:11 am | अभ्या..
मी हेच म्हणायला आलो होतो एसराव
आता बघा बरे तुमचा फोटो किती छान दिसतो.
पूजा आपण लैच्च सॉलीड्ड आहोत नां? ;)
3 Dec 2012 - 2:18 am | जेनी...
वॉव अब्या ... सॉल्लिडे .... ;)
एस पी को एकीच वर्तुळमे कोंब के लै भारी काम किया रे तु त. ;)
=))
3 Dec 2012 - 2:18 am | हुकुमीएक्का
काही पण . . . S. P. .. . .यात काहीही दम वाटत नाही . . बघू future मधे विचार करीन याबद्दल . . . :)
3 Dec 2012 - 2:22 am | जेनी...
नक्कि कशातला दम लोकांनी बघावा अशी अपेक्षा हय वो हुक्कु??
नावतला का फोटुतला ??? ;)
3 Dec 2012 - 2:28 am | हुकुमीएक्का
पण तो दम दिसला पाहिजे . . . 'निघाला' नाही पाहिजे . . .जाऊ दे आपण भलत्याच विषयावर बोलतोय . . .
3 Dec 2012 - 2:38 am | जेनी...
नाइ ओ :( मी फार साधी मुलगीये ओ :(
मी भलत्या सलत्या विषयावर कध्धी कध्धी नै बोलत :-/
विचारा हवं तर इथल्या संपादकांना :( :-/
सभासदाना विचारु नका हं फक्त :P
:D
3 Dec 2012 - 2:23 am | अभ्या..
एस पी मध्ये दम वाटत नाही :(
अहो एस पी तुम्हीच आहात ना? आजकाल कॉन्स्टेबलसुध्दा दमदार वाटते.
तुम्ही तर एसपी आहात की बाय डिफॉल्ट. ;)
विचार कसला करताय ? नाव बदलायचा? ;)
ह. घे. बरं का ;)
3 Dec 2012 - 2:26 am | हुकुमीएक्का
आहो नावाचा अभिमान आहे मला. . . माझ्या नावात काना, मात्रा, वेलांटी, ऊकार, काहीच नाहीये . . .सरळसोट आहे . . .
3 Dec 2012 - 2:30 am | अभ्या..
शरद तळवलकर सारखे ;)
3 Dec 2012 - 2:32 am | हुकुमीएक्का
नरेंद्र करमरकर सारखे . . .
3 Dec 2012 - 2:33 am | जेनी...
अब्या , ते सगर फनसळकर हैत बौतेक =))
3 Dec 2012 - 2:40 am | हुकुमीएक्का
आजकल मुलीही 'पांचट' जोक्स मारू लागल्यात हे पाहून खरच आश्चर्य वाटले. . .
3 Dec 2012 - 2:43 am | जेनी...
अरेरे पांचट काय त्यात ... तुम्ही म्हनालात तुमच्या नावात काना नैये :)
म्हणुन मग मी बीन्कानाचे नाव लिले :)
पांचट कुठले :-/
3 Dec 2012 - 2:45 am | हुकुमीएक्का
हेहेहे . . . मी पण थोडीशी मस्करी केली . . .म्हटले खेचूया थोडी आपण पण . . :) . . चला आता उद्या बोलूया. . .
3 Dec 2012 - 2:50 am | अभ्या..
सागरसाहेब तुम्हाला पुढील फोटोग्राफीसाठी शुभेच्छा.
आणि पूजा आवडलेत फोटो सगळे. छान आहेत.
हा विषय एथेच थांबवूयात.
3 Dec 2012 - 2:47 am | जेनी...
आडनावात काना , वेलांटी हे पदार्थ नैयेत असं लिवायला हवं होतं :)
तुमी लिवन्यात चुकलात हुक्कु ... तुमी चुकलात म्हणुन आमाला पांचट म्हणायच का??
ही कुठली रीत बै :-/
अर्धशतक पूर्ण . आपला राम राम :)
3 Dec 2012 - 2:30 am | हुकुमीएक्का
निघायची वेळ झाली . . . परत भेट उद्या . . .
3 Dec 2012 - 3:24 am | दादा कोंडके
ओ हे हो काय... आत्ताशी कुठे दहा वाजलेत. आणखी काही प्रतिसाद टंका ना.
वर खूप प्रतिसाद आहेत त्यावर शेवटचा उपप्रतिसाद तुम्ही टंकल्याशिवाय आम्ही नै बोलणार जा.
3 Dec 2012 - 1:10 pm | गणपा
वा वा वा
स्वतःच्या धाग्याचाच खरडफळा केलात हे उत्तम.
नाही म्हणजे लोकं दुसर्याच्या धाग्याचा खफ करतात त्या मानाने हे बरं.
बाकी फटू बद्दल म्या पामराने काय बोलावे. :)
लगे रहो.
3 Dec 2012 - 4:46 pm | ऋषिकेश
माझी ही सुचना साधारणतः धुडकावली जाते तरी पुन्हा चिवटपणे करतोय.
वॉटरमार्क टाळावेत किंवा किमान हलकेच एखाद्या कोपर्यात द्यावेत .. असे ठळक वॉटरमार्क चित्रांचा अस्वाद घेण्यात अडचण करतात एखाद प्रसंगी विद्रुपही करतात
3 Dec 2012 - 4:52 pm | परिकथेतील राजकुमार
लेका ॠ काय तू पण..
मराठी आंतरजालावर येणारी ९०% चित्रे ही आस्वादासाठी नसून, स्वतःच्या टेर्या बडवण्यासाठी असतात हे अजून कसे रे तुझ्या लक्षात येत नाही ?
3 Dec 2012 - 6:34 pm | अभ्या..
बिनधास्त असतंय कारभार राजकुमाराचा. :)
3 Dec 2012 - 10:29 pm | हुकुमीएक्का
धन्यवाद . . .
3 Dec 2012 - 10:32 pm | प्यारे१
'मराठी आंतरजालावर येणारी ९०% चित्रे' ह्या म्याटरवर आक्षेप आहे. सर्वसमावेशकता अपेक्षित आहे. फक्त चित्रांबद्दल का बोलायला बे? ;)
बाकी ह्या ह्या ह्या....!
3 Dec 2012 - 10:39 pm | हुकुमीएक्का
पण नक्की करावे काय ??
3 Dec 2012 - 10:52 pm | जेनी...
सोप्पय , आपल्याला उपदेश करणार्याना पांचट म्हणावे .
3 Dec 2012 - 10:56 pm | हुकुमीएक्का
बहूतेक मि. पा. करांना आमची फोटोग्राफी आवडत नसावी. . .फेसबूक वरच राहणे सोईस्कर ठरेल असे दिसते. . .
3 Dec 2012 - 11:01 pm | परिकथेतील राजकुमार
तिथे आपल्याला नको असलेले प्रतिसाद उडवून टाकता येतात आणि फक्त खुशमस्कर्यांची वाहवा जपता येते. :)
काय राव ? जरा कुठे दोन चार नाराजीचे सूर उमटले तर लगेच खटकले होय तुम्हाला ? मिपाकरांनी मात्र तुमचे 'दे मार' फोटोबाँब सहन करत बसायचे होय ?
3 Dec 2012 - 11:03 pm | हुकुमीएक्का
यानंतर अपलोड केले जाणार नाही . . . परिकथेतील राजकुमार, पूजा पवार यांच्या इच्छेप्रमाणे . . . धन्यवाद . . .
3 Dec 2012 - 11:09 pm | जेनी...
बरं ..... फेसबूकावर वाहवा आणी खुप सारे लायिक मिळाले कि न्युनगंड निर्माण होतो असं फक्त ऐकुन होते मी.
सगर फनसळकर तुम्ही ते प्रूव करुन दाखवल्याबद्दल आभारी आहे :)
जाव फेसबूक्पे खुश रवो . फेसबूक आण्णा ना माझाबी नमस्कार सांगा _/\_
3 Dec 2012 - 11:16 pm | हुकुमीएक्का
ज्यांना फोटो आवडले त्यांनी आवडले म्हणावे . . .नाही त्यांनी नाही म्हणावे . . . सिंपल . .
4 Dec 2012 - 10:46 am | परिकथेतील राजकुमार
'आवडले' किंवा 'नाही आवडले' असे काही म्हणालो नाही तरी तुम्ही भोकाड पसरुन 'फेसबुकावरतीच रहावे' (म्हणजे मिपा भिकार आहे आणि फेसबुक उत्तम आहे) अशा अर्थाचे रडगाणे गायला लगालात. जर खरा प्रतिसाद दिला तर काय कराल ?
मध्ये आमच्या एका 'हेरगिरी प्रेमी' मित्राला एक सल्ल दिला होता. आज तोच तुम्हाला परत देतो आहे :- आंतरजालावरती लिहिणे / डकवणे म्हणजे खिडकीत बसण्यासारखे असते. एकतर खिडकीत बसू नये आणि एकदा बसल्यावरती मग कोणी 'शुक शुक' केले; तर पतिव्रतेचा आव आणून त्रागा करु नये.
धन्यवाद.
4 Dec 2012 - 11:23 am | मालोजीराव
क्या बात ...लाख बोललास परा...!
4 Dec 2012 - 11:17 pm | हुकुमीएक्का
धन्यवाद . . .
4 Dec 2012 - 10:56 am | सुहास..
ज्यांना फोटो आवडले त्यांनी आवडले म्हणावे . . .नाही त्यांनी नाही म्हणावे . . . सिंपल >>>
असे आहे का ? ओक्के मग
फोटो आवडले पण त्याला लेंड्या टाकल्यासारखे लोडवणे आवडले नाही. वर फेसबुकाची मिजास दाखविणे हे तर अज्जिबात आवडले नाही. ईथे मिपावर तुमच्यापेक्षा ही जातिवंत फोटुग्राफर आहेत, त्याच्या नखाची ही सर नाही तुमच्या फोटुला.
धन्यवात !
( दे आता उपप्रतिसाद याला पण, ब्लॉगच आहे जणु )
सुस्पष्ट
हुक्कापी काक्का
4 Dec 2012 - 10:59 am | अभ्या..
आवडलं म्हणलं तर तुम्ही घ्या अजून एक अजून एक करत अपलोड करत जाणार. :)
का आवडलं नाही हे कारणासहित म्हणलं तर स्वत:चच खरं करत राहणार. ;)
तुम्ही मात्र बघू, विचार करु असली उत्तरे द्यायची आणि आम्ही मात्र लगेच सिंपलपणा दाखवायचा व्हय?
हिकडं वनवे काय चालत नाय हो. दोन्ही साईडने आसतय सगळं.
3 Dec 2012 - 11:06 pm | जेनी...
गैरसमज .
फोटोग्राफि उत्तम आहे . तुम्हाला फेसबूकावर रहायचय तर खुशाल रहा . इथे फक्त तुमचे फोटो आमच्यासाठी टाका . आम्ही त्यावर समाधान माणु
तुम्ही कुठे रहायचे कसे रहायचे ते तुमच्यावर अवलंबुन आहे .
( पांचट म्हटल्याचा अतिशय राग आलेली ) पूजा .
3 Dec 2012 - 11:10 pm | हुकुमीएक्का
फोटो आवडले ऐकून बरे वाटले. . . गैरसमज दुर केल्याबद्दल धन्यवाद. . . आपल्याला पांचट म्हणालो त्याचा राग वाटून घेउ नका. . . . .
4 Dec 2012 - 10:52 am | गवि
असा सरसकटीकरणयुक्त विचार का यावा बरं तुमच्या मनात? विशेषत: फोटो आवडले असं म्हणणारे बहुसंख्य प्रतिसाद दिसत असताना?
काही फोटो (जलाशय, साप इ) एकदम खासच आहेत.
बाकी थोड्याफार सूचना (वॉटरमार्क वगैरे) तशा घेण्यासारख्याच आहेत.
4 Dec 2012 - 10:57 am | सूड
साजूक तुपात तळलेल्या आणि साखरेच्या पाकात घोळलेल्या प्रतिसादाचे उत्तम उदाहरण !!
4 Dec 2012 - 11:01 am | परिकथेतील राजकुमार
येवढे मोठे वाक्य टंकण्यापेक्षा, 'संपादकीय प्रतिसादाचा उत्तम नमुना' असे लिहायचे ना. ;)
4 Dec 2012 - 11:07 am | गवि
आता कोणाचे कौतुक करायचे म्हटले तरी अवघड करुन सोडतात हे पुणेरी लोक्स..
-(ठाणेरी) गवि
4 Dec 2012 - 11:13 am | अभ्या..
झाली हो.
१०० काय २००, ३०० ची सोय झाली.
(स्वगतः च्यायला एवढी घासून पेंटींग केली होती. लगेच बोळवण केली. जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्रा टाच दिली की धागा १०० पार होतो हे आज कळले. निदान पुणेमुंबईपुणे तरी करायला पाहिजे होते :()
4 Dec 2012 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार
बहूतेक मि. पा. करांना आमचे पुण्यात राहणे आवडत नसावे. . .टास्मानीयातच राहणे सोईस्कर ठरेल असे दिसते. . .
जखमी एड्का
4 Dec 2012 - 5:34 pm | जेनी...
पर्या टास्मानिया म्हणजे काय रे??
4 Dec 2012 - 5:39 pm | परिकथेतील राजकुमार
आजोबांकडे गहाण पडलेला देश आहे एक.
3 Dec 2012 - 10:45 pm | परिकथेतील राजकुमार
कारण फक्त चित्रेच ९०% असतात. बाकी सगळे १००%. :)
3 Dec 2012 - 10:22 pm | हुकुमीएक्का
आपल्या म्हणण्याप्रमाणे वॉटरमार्क लहान ठेवण्याशी मी सहमत आहे . . .
3 Dec 2012 - 10:53 pm | हुकुमीएक्का
3 Dec 2012 - 10:55 pm | परिकथेतील राजकुमार
काय संगणक साफ करायला घेतलाय का काय ?
4 Dec 2012 - 9:40 am | ऋषिकेश
दुसर्या फोटोत केलेला प्रयोग आवडला.. जमून आला आहे.
बाकी फोटो-विषय नेहमीचे असले तरी आवडले
3 Dec 2012 - 11:21 pm | ठक
तो सापाचा फोटो जबरा
3 Dec 2012 - 11:24 pm | हुकुमीएक्का
धन्यवाद ठक साहेब . . :)