गाभा:
मिपावरचे काही धागे वाचल्यानंतर माझ्या मनात खालील शंका उद्भवल्या आहेत. शत्रू नसलेल्या मित्रांसाठी नम्र विनंती. कृपया खुलासा व्हावा.
( ढीसक्लेमर : सदर शंका प्रामाणिक असून कोणाही धागाकर्त्याचे मन दुखावण्याचा त्यामागे हेतू नाही. )
आयड्या बायड्यांचे शत्रू असतात का ?
'मित्रं' शत्रूंचे शत्रू असतात का ?
विडंबन धाग्यांचे शत्रू असतात का ?
सुडंबन विडंबनाचे शत्रू असतात का ?
डू. आयडी 'धू' (वांधार) आयडींचे शत्रू असतात का ? (पोटप्रश्न : शत्रूंचे डू. आयडी कसे ओळखावे ?)
प्रतिसादक धागाकर्त्याचे शत्रू असतात का ?
उपप्रतिसादक प्रतिसादकांचे शत्रू असतात का ?
मालक कुणाचे शत्रू असतात का ?
प्रतिक्रिया
11 Jul 2012 - 3:50 pm | कवितानागेश
संपादकांबद्दल एकही प्रश्न नाही.
11 Jul 2012 - 4:00 pm | सुहास..
========================
आजचा सुविचारः संपादकांना टोमणा मारा , विचारवंत व्हा! ;)
-सुहासू
11 Jul 2012 - 4:06 pm | नाना चेंगट
चूक !
आजचा सुविचार : संपादकांना खरडा, विचारवंत व्हा !
नानात्सु
किंवा
आजचा सुविचार : विचारवंतांचे मित्र बना, संपादक व्हा !
नानात्सु
( संपादक फारसे मनावर घेणार नाहीत, घेतले तरी .... असो ;) )
11 Jul 2012 - 4:22 pm | सुहास..
तुम्हारा बी चुक्याच ! ( सांगु का मास्तरांला ! ;) )
आजचा सुविचार : संपादकांशी भांडा , टिआरपी खेचा !
वेतन सुमार सगळे ;)
किंवा
आजचा सुविचार : नानबांचे मित्र बना, वैदिक व्हा !
पिळवटलेला हातरूमाल*
*सौजन्य : ऋष्या
किंवा
आजचा सुविचार : वाचनमात्र व्हा, कष्ट वाचवा ! ;)
वाश्या दिलदार
11 Jul 2012 - 4:25 pm | नाना चेंगट
हा हा हा
12 Jul 2012 - 3:05 pm | घाशीराम कोतवाल १.२
एक होता विदुषक आठवतोय ना नानबा?
11 Jul 2012 - 4:28 pm | प्यारे१
पोरगी मोठी हुशार हो... ट्यार्पी कसा मिळवायचा ते फारच लौकर कळलं तिला! ;)
11 Jul 2012 - 4:57 pm | सुहास..
मिपावरचे काही धागे वाचल्यानंतर माझ्या मनात खालील शंका उद्भवल्या आहेत. >>>
नेमके कुठले धागे ( पायपुसणीचे का ;) ) आणि नेमक्या कुठल्या शंका
शत्रू नसलेल्या मित्रांसाठी नम्र विनंती. >>>
|| आंजांवर ना कोणी शत्रु ना कोणी मित्र || हि उक्ती अजुन आपल्यापर्यंत पोचली नाही का ?
कृपया खुलासा व्हावा. >>
एक विनोद
पत्रकार = अर्ध्या तासात संपणारा विषय दोन दिवस धगत ठेवणे .
शिक्षक = दोन दिवस चालणारा धडा अर्ध्या तासात संपविणे.
आपल्याला काय हवे ?
( ढीसक्लेमर : सदर शंका प्रामाणिक असून कोणाही धागाकर्त्याचे मन दुखावण्याचा त्यामागे हेतू नाही. ) >>>
अरे रे , किती ही विनशीलता ?
आयड्या बायड्यांचे शत्रू असतात का ? >>
उलट विचारा, बायड्या आयड्यांचे शत्रु असतात का ?
'मित्रं' शत्रूंचे शत्रू असतात का ? >>
नव्हे शत्रुघ्न सिन्हा असतात ...खा मो श !!
विडंबन धाग्यांचे शत्रू असतात का ? >>
नाही ! मस्का बन असतात ;)
सुडंबन विडंबनाचे शत्रू असतात का ? >>
सुड ला विचारा ....
डू. आयडी 'धू' (वांधार) आयडींचे शत्रू असतात का ? (पोटप्रश्न : शत्रूंचे डू. आयडी कसे ओळखावे ?)
>>
मोट्टा प्रश्न आहे ...वाचक/ लेखक/प्रतिसादक/ सिध्दहस्त लेखक/जिलबी लेखक आणि नवोदित लेखक...यापेक्षा सरळ ऑपरेटर ला विचारा
प्रतिसादक धागाकर्त्याचे शत्रू असतात का ? >>
तुम्ही पुण्याचे दिसता ;)
उपप्रतिसादक प्रतिसादकांचे शत्रू असतात का ? >>
नाही ...सहप्रतिसादक ( व्वा काय शब्द सापडलाय ;) ) असतात.
मालक कुणाचे शत्रू असतात का ?
गेल का कोंबड पाण्यात !! अहो मालकांना ट्यारप्या नको का ??
11 Jul 2012 - 6:28 pm | अत्रुप्त आत्मा
कोण कुणाचा शत्रू ? = हे कळणं मुष्किल आहे..
पण शत्रू हा शब्द सदर धाग्यात १२ वेळा आल्याने, शत्रू या धाग्याचा मित्र आहे.... हे नक्की ;-)
12 Jul 2012 - 11:14 am | शिल्पा ब
एखाद दोन धागे वाचुन इतकं प्रश्नाळलात?
12 Jul 2012 - 11:26 am | बॅटमॅन
प्रश्नाळणे- क्रियापद आवडले!
12 Jul 2012 - 11:56 am | सस्नेह
१-२ का ? शत्रुत्वाचा मुद्दा पुष्कळशा धाग्यांमधून अन प्रतिसादांमधुन डोकावताना दिसला.
खरं तर धाग्यापेक्षा प्रतिसाद, उप-प्रतिसाद, छुपे-प्रकट तीर अन क्षेपणास्त्रे यांनीच भंजाळले.
(कोण म्हटलं ते, 'कुछ लेते क्यूं नही ?' )
12 Jul 2012 - 12:42 pm | शिल्पा ब
चालायचंच!! कोणीच कोणाचं नसतं का म्हणतात ना!
तुम्हीच काय ते करायला पुढाकार घ्या आता...तुमच्या सहीप्रमाणे. खरं का नै?
12 Jul 2012 - 1:58 pm | मोहनराव
जाउ द्या हो तै. थंड घ्या.
12 Jul 2012 - 3:20 pm | कपिलमुनी
शत्रुचा शत्रु तो मित्र
या बद्दल काय म्हणणे आहे ??
13 Jul 2012 - 9:18 am | नाखु
या सारख्या प्रश्नांची उकल्-उत्तरे फक्त "विचारवंत" देउ शकतील सबब हा ध्यागा पास...