Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सस्नेह on Wed, 07/11/2012 - 15:45
मिपावरचे काही धागे वाचल्यानंतर माझ्या मनात खालील शंका उद्भवल्या आहेत. शत्रू नसलेल्या मित्रांसाठी नम्र विनंती. कृपया खुलासा व्हावा. ( ढीसक्लेमर : सदर शंका प्रामाणिक असून कोणाही धागाकर्त्याचे मन दुखावण्याचा त्यामागे हेतू नाही. ) आयड्या बायड्यांचे शत्रू असतात का ? 'मित्रं' शत्रूंचे शत्रू असतात का ? विडंबन धाग्यांचे शत्रू असतात का ? सुडंबन विडंबनाचे शत्रू असतात का ? डू. आयडी 'धू' (वांधार) आयडींचे शत्रू असतात का ? (पोटप्रश्न : शत्रूंचे डू. आयडी कसे ओळखावे ?) प्रतिसादक धागाकर्त्याचे शत्रू असतात का ? उपप्रतिसादक प्रतिसादकांचे शत्रू असतात का ? मालक कुणाचे शत्रू असतात का ?
  • Log in or register to post comments
  • 3904 views

प्रतिक्रिया

Submitted by कवितानागेश on Wed, 07/11/2012 - 15:50

Permalink

संपादकांबद्दल एकही प्रश्न

संपादकांबद्दल एकही प्रश्न नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 07/11/2012 - 16:00

In reply to संपादकांबद्दल एकही प्रश्न by कवितानागेश

Permalink

======================== आजचा

======================== आजचा सुविचारः संपादकांना टोमणा मारा , विचारवंत व्हा! ;) -सुहासू
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 07/11/2012 - 16:06

In reply to ======================== आजचा by सुहास..

Permalink

चूक ! आजचा सुविचार :

चूक ! आजचा सुविचार : संपादकांना खरडा, विचारवंत व्हा ! नानात्सु किंवा आजचा सुविचार : विचारवंतांचे मित्र बना, संपादक व्हा ! नानात्सु ( संपादक फारसे मनावर घेणार नाहीत, घेतले तरी .... असो ;) )
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 07/11/2012 - 16:22

In reply to चूक ! आजचा सुविचार : by नाना चेंगट

Permalink

तुम्हारा बी चुक्याच !

तुम्हारा बी चुक्याच ! ( सांगु का मास्तरांला ! ;) ) आजचा सुविचार : संपादकांशी भांडा , टिआरपी खेचा ! वेतन सुमार सगळे ;) किंवा आजचा सुविचार : नानबांचे मित्र बना, वैदिक व्हा ! पिळवटलेला हातरूमाल* *सौजन्य : ऋष्या किंवा आजचा सुविचार : वाचनमात्र व्हा, कष्ट वाचवा ! ;) वाश्या दिलदार
  • Log in or register to post comments

Submitted by नाना चेंगट on Wed, 07/11/2012 - 16:25

In reply to तुम्हारा बी चुक्याच ! by सुहास..

Permalink

हा हा हा

हा हा हा
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 07/12/2012 - 15:05

In reply to हा हा हा by नाना चेंगट

Permalink

एक होता विदुषक आठवतोय ना

एक होता विदुषक आठवतोय ना नानबा?
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Wed, 07/11/2012 - 16:28

Permalink

पोरगी मोठी हुशार हो...

पोरगी मोठी हुशार हो... ट्यार्पी कसा मिळवायचा ते फारच लौकर कळलं तिला! ;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Wed, 07/11/2012 - 16:57

Permalink

मिपावरचे काही धागे

मिपावरचे काही धागे वाचल्यानंतर माझ्या मनात खालील शंका उद्भवल्या आहेत. >>> नेमके कुठले धागे ( पायपुसणीचे का ;) ) आणि नेमक्या कुठल्या शंका शत्रू नसलेल्या मित्रांसाठी नम्र विनंती. >>> || आंजांवर ना कोणी शत्रु ना कोणी मित्र || हि उक्ती अजुन आपल्यापर्यंत पोचली नाही का ? कृपया खुलासा व्हावा. >> एक विनोद पत्रकार = अर्ध्या तासात संपणारा विषय दोन दिवस धगत ठेवणे . शिक्षक = दोन दिवस चालणारा धडा अर्ध्या तासात संपविणे. आपल्याला काय हवे ? ( ढीसक्लेमर : सदर शंका प्रामाणिक असून कोणाही धागाकर्त्याचे मन दुखावण्याचा त्यामागे हेतू नाही. ) >>> अरे रे , किती ही विनशीलता ? आयड्या बायड्यांचे शत्रू असतात का ? >> उलट विचारा, बायड्या आयड्यांचे शत्रु असतात का ? 'मित्रं' शत्रूंचे शत्रू असतात का ? >> नव्हे शत्रुघ्न सिन्हा असतात ...खा मो श !! विडंबन धाग्यांचे शत्रू असतात का ? >> नाही ! मस्का बन असतात ;) सुडंबन विडंबनाचे शत्रू असतात का ? >> सुड ला विचारा .... डू. आयडी 'धू' (वांधार) आयडींचे शत्रू असतात का ? (पोटप्रश्न : शत्रूंचे डू. आयडी कसे ओळखावे ?) >> मोट्टा प्रश्न आहे ...वाचक/ लेखक/प्रतिसादक/ सिध्दहस्त लेखक/जिलबी लेखक आणि नवोदित लेखक...यापेक्षा सरळ ऑपरेटर ला विचारा प्रतिसादक धागाकर्त्याचे शत्रू असतात का ? >> तुम्ही पुण्याचे दिसता ;) उपप्रतिसादक प्रतिसादकांचे शत्रू असतात का ? >> नाही ...सहप्रतिसादक ( व्वा काय शब्द सापडलाय ;) ) असतात. मालक कुणाचे शत्रू असतात का ? गेल का कोंबड पाण्यात !! अहो मालकांना ट्यारप्या नको का ??
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 07/11/2012 - 18:28

Permalink

कोण कुणाचा शत्रू ? = हे कळणं

कोण कुणाचा शत्रू ? = हे कळणं मुष्किल आहे.. पण शत्रू हा शब्द सदर धाग्यात १२ वेळा आल्याने, शत्रू या धाग्याचा मित्र आहे.... हे नक्की ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 07/12/2012 - 11:14

Permalink

एखाद दोन धागे वाचुन इतकं

एखाद दोन धागे वाचुन इतकं प्रश्नाळलात?
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 07/12/2012 - 11:26

In reply to एखाद दोन धागे वाचुन इतकं by शिल्पा ब

Permalink

प्रश्नाळणे- क्रियापद आवडले!

प्रश्नाळणे- क्रियापद आवडले!
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on गुरुवार, 07/12/2012 - 11:56

In reply to एखाद दोन धागे वाचुन इतकं by शिल्पा ब

Permalink

१-२ का ? शत्रुत्वाचा मुद्दा

१-२ का ? शत्रुत्वाचा मुद्दा पुष्कळशा धाग्यांमधून अन प्रतिसादांमधुन डोकावताना दिसला. खरं तर धाग्यापेक्षा प्रतिसाद, उप-प्रतिसाद, छुपे-प्रकट तीर अन क्षेपणास्त्रे यांनीच भंजाळले. (कोण म्हटलं ते, 'कुछ लेते क्यूं नही ?' )
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on गुरुवार, 07/12/2012 - 12:42

In reply to १-२ का ? शत्रुत्वाचा मुद्दा by सस्नेह

Permalink

चालायचंच!! कोणीच कोणाचं नसतं

चालायचंच!! कोणीच कोणाचं नसतं का म्हणतात ना! तुम्हीच काय ते करायला पुढाकार घ्या आता...तुमच्या सहीप्रमाणे. खरं का नै?
  • Log in or register to post comments

Submitted by मोहनराव on गुरुवार, 07/12/2012 - 13:58

Permalink

जाउ द्या हो तै. थंड घ्या.

जाउ द्या हो तै. थंड घ्या.
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on गुरुवार, 07/12/2012 - 15:20

Permalink

शत्रु - मित्र

शत्रुचा शत्रु तो मित्र या बद्दल काय म्हणणे आहे ??
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Fri, 07/13/2012 - 09:18

Permalink

अशा (आणि)

या सारख्या प्रश्नांची उकल्-उत्तरे फक्त "विचारवंत" देउ शकतील सबब हा ध्यागा पास...
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com