मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २
नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व.
केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित.
१.
२.
३.
४.
५.
६.
७
८.
९.
१०.
११.
१२.
प्रतिक्रिया
9 Jun 2012 - 5:03 pm | बहुगुणी
३-६ आणि ९-११ अप्रतिम!
बरीचशी फुलं ओळखीची वाटली तरी काही फुलं मला अनोळखी आहेत, शक्य असेल तेंव्हा 'फुलवा' मध्ये फुलझाडांची नावंही येऊ द्यात, तेवढीच ज्ञानात भर प्रकाशचित्रांचा आनंद घेता-घेता!
9 Jun 2012 - 5:06 pm | jaypal
खरच मी आडाणी आहे हो :-(
या बाबत जाणकारांनी प्रकाश टाकावा ही विनंती
9 Jun 2012 - 5:11 pm | sneharani
मस्त आलेत सगळे, पण ३, ४ था अन् १० वा खूप आवडले.
:)
9 Jun 2012 - 5:24 pm | जाई.
सर्वच फोटो छान आहेत
9 Jun 2012 - 6:01 pm | प्रचेतस
एकदम सुंदर.
फार आवडले.
9 Jun 2012 - 6:21 pm | राजेश घासकडवी
२,४,७,१०,११ विशेष आवडले.
9 Jun 2012 - 11:34 pm | पैसा
अप्रतिम, मस्त, सुरेख!!!
10 Jun 2012 - 12:37 am | संजय क्षीरसागर
आयला, काय फोटो टाकतो राव, रियालिटी झक मारते!
आणि एक मित्रत्वाची विनंती, फुलं इतकी सुरेख तर चेहरे काय काढशिल? पोर्ट्रेटला कर सुरुवात.
>मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित : ये बात! लगे रहो.
11 Jun 2012 - 10:45 am | जयवी
सुरेख !!
11 Jun 2012 - 2:41 pm | शैलेन्द्र
मस्त!!!
11 Jun 2012 - 4:31 pm | जागु
आहाहा सुंदर.
12 Jun 2012 - 3:05 pm | प्रभाकर पेठकर
माझी काही मायक्रो मोड मधील छायाचित्रं.
कॅमेरा - निकॉन D-200, लेन्स मायक्रो १:१ १००mm, नैसर्गिक प्रकाश, ऑटो मोड.
स्थळः नसीम पार्क, मस्कत.
12 Jun 2012 - 4:45 pm | स्मिता.
हा धागा नजरेतून सुटला होता. अतिशय सुरेख आणि प्रसन्न फोटो आहेत. कोणता जास्त आवडला सांगायची सोयच नाही, सगळेच खूप आवडले.
12 Jun 2012 - 6:24 pm | चौकटराजा
४ था सर्वात भारी असून सर्व फोटो उत्तम ! पेठकर काकांचे ही फोटो मस्त !
12 Jun 2012 - 7:16 pm | सुहास झेले
सह्हीच !!!!
3 Jul 2012 - 2:22 pm | अमोघ शिंगोर्णीकर
हे माझे काही मॅक्रो शॉट्स
![](https://lh6.googleusercontent.com/-GkaYuBZydsI/TqTvIh4b9pI/AAAAAAAACBw/MgY9hpgrLm0/s640/33.jpg)
प्रचि १
प्रचि २
![](https://lh5.googleusercontent.com/-KGQTe3JdECw/TqTuLrYKgnI/AAAAAAAAB-g/lUgiP5H72wY/s640/7.jpg)
प्रचि ३
![](https://lh5.googleusercontent.com/-AubahgzKXh8/TqTuGCdEJsI/AAAAAAAAB-I/KTa3T_k48UE/s640/3.jpg)
3 Jul 2012 - 6:40 pm | प्रभाकर पेठकर
प्रचि क्र. १ .......एकदम खतरा काढले आहे. अभिनंदन.