मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा३
नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व.
केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित.
१.
२.
३.
४.
५.
६.
७. फोटो क्र.६ चा क्लोजअप
८.
९.
१०.फोटो क्र. ९ च्या पुकेसराचे क्लोजअप
११.
प्रतिक्रिया
15 Jun 2012 - 9:00 pm | jaypal
६,७, व ८ हे एकाच फुलाचे आहेत
15 Jun 2012 - 9:02 pm | सुहास झेले
मस्त मस्त.... प्रचि ४ आणि ११ विशेष आवडले :) :)
15 Jun 2012 - 9:06 pm | रेवती
सगळे फोटू छानच पण पहिल्या फोटूतला किडा आत्ता उडून बाहेर येईल इतका जिवंत वाटतोय.
15 Jun 2012 - 9:24 pm | मदनबाण
सर्व भाग पाहिले, फोटो सुंदर आहेत !
पण एव्हढी फुले टिपायला ती सापडली कुठे तुम्हाला ? ;)
15 Jun 2012 - 9:29 pm | मराठे
८ आणि ९ नंबरावरचे फोटो तर एन्लार्ज करून फ्रेम म्हणून घरात लावायला हवेत. सगळेच फोटो मस्त आलेत.
15 Jun 2012 - 10:05 pm | सूड
सगळेच छान, त्यातही ८, ९ आणि ११ विशेष आवडले.
15 Jun 2012 - 10:25 pm | जाई.
सुंदर
15 Jun 2012 - 10:34 pm | जेनी...
फोटो नंबर ११ आणि फोटो नंबर ९ ...क्लास ...
16 Jun 2012 - 7:02 am | ५० फक्त
मा. संपाद्क मंडळास विनंती,
या चारही धाग्यातील काही फोटो मिपाच्या मुख पानावर लावता येतील का काही दिवस, तेवढीच डोळ्याला शांती लाभेल.
16 Jun 2012 - 8:17 am | मराठमोळा
क्लासच..
सध्या मी पण फोटोग्राफीचे धडे गिरवायचा प्रयत्न करतोय.. पाहुया कितपत जमतय ते :)
17 Jun 2012 - 9:43 pm | jaypal
येवढ्यात जास्त लक्ष देऊ नाका. (बोलायला लागल्या लागल्या व्याकरण शिकवाव तस होईल).
भरपुर प्रयोग करा.
चुका आणि शिका.
यश आपलच आहे.
16 Jun 2012 - 9:17 am | प्रचेतस
भन्नाट फोटू.
११ वा तर सर्वांवर कळस.
16 Jun 2012 - 9:50 am | चौकटराजा
आता-- कलिंगड , पपई , अंजीर, काकडी, यांचे अंतर्भागाचे चित्रण मॅक्रो वापरून करून पहा !
17 Jun 2012 - 10:46 am | पियुशा
अप्रतिम !!
17 Jun 2012 - 10:46 am | किसन शिंदे
या भागासोबत आधीचेही भाग आत्ताच पाहिले. सगळ्याच भागातले फोटो अप्रतिम आहेत.
या भागातला शेवटचा फोटो जबराच. :)
17 Jun 2012 - 11:02 am | गणपा
झक्कास रे भावड्या. :)
18 Jun 2012 - 11:29 am | स्वैर परी
ही सिरीझ जास्त आवडली! :)
18 Jun 2012 - 12:01 pm | मृत्युन्जय
झक्कास.
19 Jun 2012 - 1:51 am | सौरभ उप्स
फोटोग्राफी चा angle , रंगसंगती च बैलेंस, व् उत्तम timing ... सर्व एकत्र आल की अश्या कलाकृति बाहेर येतात राव.. छान