माणसान्चा देव
रात्र झालि बाप्पा झोपला,माणसान्वरति भरपुर कोपला,
दिवसभर देतात त्रास,काढुन ठेवतात एकच घास.
घासानि का भरत पोट?वरुन ठेवतात कागदि नोट, < तुमच्या नोटेचा काय भाव,उद्या ठेवाल वडापाव.
ठेवाल तो नैवेद्य खायचा का आम्हि?वरुन म्हणता क्रुपा कमि.
- दुकानात आल्यासारख वाटतय ना राव?आहो,हि तर तुम्हिच रन्गवलेलि नाव.
- म्हणुनच विकायच/विकत घ्यायच पुर्विपासुन फुटलय पेव. माणसान्चा देव माणसान्पेक्षा,फार निराळा असत नाहि, आपण गिह्राईक बनल्याशिवाय,तो हि ठेल्यावर बसत नाहि. मग सुरु होते मधे दलालान्चि देव-घेव,माणसा माणसा पाहा कसा करुन ठेवलास तुझा देव...
- चढताना पाचरु,पुढे जायला अजुन पाच
- उतरायला दोरि सॉडू,पण पून्हा सोडा अजून पाच.
- देवाचि निर्मिति माणुस नव्हे,माणसाचि निर्मिति आहे देव,
प्रतिक्रिया
9 May 2011 - 8:40 am | नरेशकुमार
गनपती उत्सवाच्या वेळेला गनपतीला असेच वाटत असेल.
15 Jun 2012 - 9:07 am | प्रचेतस
:)
15 Jun 2012 - 9:20 am | लीलाधर
लै भारी रे.... :-D
15 Jun 2012 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा
तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)
15 Jun 2012 - 3:51 pm | अत्रुप्त आत्मा
तळागाळातल्या कार्यकर्त्या प्रमाणे माझ्या या तळातल्या कवितेला गाळातून वर काढल्या बद्दल धन्यवाद रे चचा... :-)
15 Jun 2012 - 9:53 am | ऋषिकेश
मस्त!
16 Jun 2012 - 1:08 am | मोदक
फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा...
:-D
16 Jun 2012 - 1:08 am | मोदक
फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा...
:-D
16 Jun 2012 - 6:18 am | अत्रुप्त आत्मा
@फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा...>>> :-D अश्लिल... अश्लिल प्रतिसाद ;-)
16 Jun 2012 - 6:29 am | प्रचेतस
मोदक यांच्याकडून इतका अश्लिल प्रतिसाद अपेक्षित नव्हता.
असो.
ज्याची त्याची जाण , समज ई. ई.
16 Jun 2012 - 7:12 am | ५० फक्त
इतका काय ? इतका कमी की इतका जास्त ?
16 Jun 2012 - 8:40 am | प्रचेतस
जास्तच.:)
16 Jun 2012 - 10:22 am | मोदक
ब्वॉर. ;-)
16 Jun 2012 - 10:48 am | ५० फक्त
फळा ला टक्कर देणारी काव्यप्रतीभा - बोर्डाला डॅश देणारा पोएटिक एडका - आता जरा कमी वाटतंय का बघा, थोडं पाणि वाढवलंय.
16 Jun 2012 - 12:43 pm | मोदक
>>>थोडं पाणि वाढवलंय.
काका, स्वयंपाकघरात लै वेळ घालवता का? ;-)
(रच्याकने - हा प्रतिसाद अश्लील नाहीये)