मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा३

jaypal's picture
jaypal in कलादालन
12 Jun 2012 - 4:24 pm

मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २

नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व.

केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित.

१.
1

२.
f2

३.
f3

४.
f4

५.वरिल फुलाचा अजुन जवळुन (क्लोजअप) घेतलेला फोटो.
f5

६.
f6

७.
f7

८.
f8

९.
f9

१०.
f10

११.
f11

१२.
f12

मांडणी

प्रतिक्रिया

जाई.'s picture

12 Jun 2012 - 4:26 pm | जाई.

अतिशय सुंदर. मस्तच

स्मिता.'s picture

12 Jun 2012 - 4:37 pm | स्मिता.

सगळेच फोटो आवडले. तिसर्‍या फोटोतले एकामागून एक वर येणारे किडे बघून मजा वाटली.

दहाव्या फोटोसारखाच आमचा एक गरीब प्रयत्न ;)
(फोटो बर्‍यापैकी सारखाच असल्याने शेअर करावेसे वाटले. लेखकाची हरकत नसावी अशी आशा आहे.)

मस्तच !! तुमची काय हरकत नसेल तर यातला एखादा फटु डेस्क टोप वर घेइन म्हणते :)
स्मिता , तेरा ( फुल का ) फटु वी चंगा है गा :)

सूड's picture

12 Jun 2012 - 5:35 pm | सूड

मस्तच !!

५० फक्त's picture

12 Jun 2012 - 5:42 pm | ५० फक्त

मदत मदत मदत, फोटो क्र. ९ आणि ११ चा अँड्राईड साठी वॉलपेपर करुन देईल का कुणी ?

बाकी फोटो एकदम ढिकच्याक आहेत हे खरं.

चौकटराजा's picture

12 Jun 2012 - 6:49 pm | चौकटराजा

आ हा ! क्या बात है !
आता आमचे बी दोन -
!

शैलेन्द्र's picture

14 Jun 2012 - 1:29 pm | शैलेन्द्र

काका, फोटो बरे आहेत, पण खर्‍या अर्थाने मॅक्रो नाही म्हणता येणार.. :(

स्वैर परी's picture

12 Jun 2012 - 7:06 pm | स्वैर परी

६, ७, ९, १२ विशेष करुन आवडले!

प्रचेतस's picture

12 Jun 2012 - 7:10 pm | प्रचेतस

पुन्हा एकदा लै भारी फोटू.

Pearl's picture

12 Jun 2012 - 9:17 pm | Pearl

निव्वळ अप्रतिम...
सर्व वॉलपेपर्स खूप सुंदर आहेत :-)

राजेश घासकडवी's picture

13 Jun 2012 - 9:11 am | राजेश घासकडवी

१२ वा सगळ्यात बेष्ट आहे.

किती सुरेख आहेत सगळे फोटो !!
मस्तच !!

फोटूज् अगदी जबरदस्त जयपालराव! सुंदर, अप्रतिम वगैरे वगैरे..... :-)
तिन्ही भाग खूप आवडले.
आमचा, असले फोटो काढताना नेहमीच फोकस गंडतो म्हणून असे चांगले फोटो पाहून सध्या आनंद मानतो. :-)

sneharani's picture

14 Jun 2012 - 1:30 pm | sneharani

सुरेख आहेत फोटो!
:)

जागु's picture

14 Jun 2012 - 4:14 pm | जागु

अप्रतिम.

गणेशा's picture

15 Jun 2012 - 3:51 pm | गणेशा

एक नंबर

jaypal's picture

15 Jun 2012 - 8:39 pm | jaypal

वाचकांचे तसेच प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद :-)

पैसा's picture

15 Jun 2012 - 8:45 pm | पैसा

लै भारी, अप्रतिम, सुंदर! आणि जे काय म्हणायचं राहिलं आहे ते म्हटलंय असे समजावे!