चष्म्या / Oriental White Eye
फ्लेमिंगो/रोहित
ग्रेट इंडियन टीट
मुनिया.
चष्म्याची जोडी
खंड्या/ Kingfisher
तांबट/Coppersmith Barbe
ब्राह्मणी मैना
शिंजीर\ Sunbird.
आशा आहे आवडले असतील. काही परत टाकले गेले असतील त्यासाठी कृपया रागवू नये. :-)
जयंत कुलकर्णी
प्रतिक्रिया
1 Jun 2012 - 8:36 pm | गणपा
देखणे पक्षी आहेत सगळेच.
1 Jun 2012 - 8:51 pm | सुकामेवा
माझी फार इच्छा आहे खंड्याचा उडताना फोटो काढ्याची
1 Jun 2012 - 9:04 pm | मराठे
आधी पक्षाचे फोटो म्हणजे भाजप किंवा काँग्रेसचे ग्रूप फोटो आहेत की काय असं वाटलं !
असो, पक्ष्यांचे फोटो मस्त आलेत! विशेषतः खंड्याचा फोटो तर जबराटच दिसतोय!
1 Jun 2012 - 10:48 pm | सर्वसाक्षी
चित्रे मस्तच टिपली आहेत. कॅमेरा/ लेन्स कोणते वापरले?
1 Jun 2012 - 10:59 pm | पैसा
आम्हाला फोटोंचं बाकी व्याकरण कळत नाय. चांगले आलेत एवढंच कळतं!
1 Jun 2012 - 11:31 pm | jaypal
आवडले. फोटोंना क्र. द्यावेत जेणे करुन प्रतिक्रीया देणे सोपे होईल
2 Jun 2012 - 12:40 am | शैलेन्द्र
सगळेच छान आलेत काका.. पण त्या वॉटरमार्कचे तेवढे बघा ना, रसभंग होतोय..
2 Jun 2012 - 12:28 pm | परिकथेतील राजकुमार
हेच सांगणार होतो अगदी.
फटू झकास.
2 Jun 2012 - 8:42 am | प्रचेतस
सुंदर फोटो.
दुसरा फोटो नक्की फ्लेमिंगोचाच आहे काय? त्यांचे पंख लालभडक असतात ना.
वॉटरमार्कबद्दल शैलेंद्रशी सहमत.
6 Jun 2012 - 6:39 am | फास्टरफेणे
तो रोहित पक्षी नाहीये, स्पूनबिल/चमच्या आहे...
2 Jun 2012 - 10:54 am | जागु
सुंदर.
2 Jun 2012 - 1:22 pm | सदानंद ठाकूर
आधीच अनेक पशू व पक्षी हे सुंदर दिसतातच. ते निरागसही असतात.त्यांच्या विविध भावमुद्रा कॅमेरॅत चांगल्या प्रकारे टिपण्याची कला तुम्हाला छानच जमली आहे. किप इट अप.
2 Jun 2012 - 3:08 pm | पिंगू
फोटो चांगलेच आले आहेत. तेव्हा रिपीटेशन झाल्यास काहीच हरकत नाही..
- पिंगू
4 Jun 2012 - 2:37 pm | चौकटराजा
आज नया जादू है "मिपा" के चमनमे ! ..... हिल्लोरी ....................
7 Jun 2012 - 5:17 am | शिल्पा ब
मस्त रंगीबेरंगी पक्षी आहेत. फोटो छान.