भस्सकन् ..

अन्नू's picture
अन्नू in जनातलं, मनातलं
12 Apr 2012 - 4:07 pm

मागल्या बाजुने भस्सकन् किंकाळींचा आवाज कानात घुसला...
कोणाच्या तरी मोबाईलवार्ता चालू असणार..
कानात धडाधडा कंपनं आणि मनात कचकचीत शिव्या आल्या...
सवयीने तोंडाला चाप लावलेत म्हणून त्या नुसत्या तोंडातच फडाफडा वाजल्या...

पुन्हा पुन्हा कानात घुसणारा कचाकचा आवाज..
कोण साला घुसतोय टाळक्यात... नडतोय खालीपिली **चा..
काळ्या पैशाची पैदास सोडलेली ही...

मान वळवून मागे बघितलं तर ती माझीच सौ फोनवर होती...
मग मी गपगुमान हातातील शॉपिंग बॅगा सांभाळत चालू लागलो..!!!!

मांडणीसंस्कृतीप्रवासवावरविडंबनसमाजजीवनमानतंत्रराहणीमौजमजारेखाटनप्रकटनविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

12 Apr 2012 - 4:09 pm | मुक्त विहारि

मस्त विडंबन...

गवि's picture

12 Apr 2012 - 4:11 pm | गवि

आई ग्गं....

मायला भस्सकन विडंबनं पडायला लागली आहेत.

विडंबक गँग झिंदाबाद... ;)

- पिंगू

विडंबन भ.. हे आपलं... झकास.

Pearl's picture

12 Apr 2012 - 5:39 pm | Pearl

>>प्रत्यक्षाहुनि प्रतिमा उत्कट>>
+१

हा..हा.. मस्त विडंबन..
भस्सकन आलेलं विडंबनं आवडलं...

पैसा's picture

12 Apr 2012 - 8:34 pm | पैसा

=))

किंकाळी आर्त का काय असते न.