प्रयत्न

निशान्त's picture
निशान्त in जे न देखे रवी...
26 May 2011 - 1:45 pm

उध्वस्त होने आपल्या हाति, जिवन घडवने आपल्या हाति,
उलटलि नाव जरि समुद्रि, पैलतिरि पोहुनि जाने आपल्याच हाति

चारोळ्या

प्रतिक्रिया

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

26 May 2011 - 2:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अहो ती चारोळी आहे ना? मग अशी लिहा की:

उध्वस्त होणे आपल्या हाती,
जिवन घडवणे आपल्या हाती,
उलटली नाव जरी समुद्री,
पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती

गोगोल's picture

28 May 2011 - 6:26 am | गोगोल

उध्वस्त होणे आपल्या हाती, जिवन घडवणे आपल्या हाती, उलटली नाव जरी समुद्री, पैलतिरी पोहुनि जाणे आपल्याच हाती

म्हणजे एकोळी होईल...

निशान्त's picture

26 May 2011 - 3:26 pm | निशान्त

मित्रा, माफी मागतो मी केलेल्या चुकान करीता. आणि मी आभारी आहे.

नरेशकुमार's picture

26 May 2011 - 3:36 pm | नरेशकुमार

छान छान.
अजुन थोडे मोठे येउं द्या.