किसन शिंदे in कलादालन 18 Apr 2011 - 4:00 pm संस्कृती प्रतिक्रिया कृपया हे लिखाण उडवून टाकावे. 18 Apr 2011 - 4:03 pm | किसन शिंदे कृपया हे लिखाण उडवून टाकावे. चुकीने प्रकाशित केले आहे. राहू द्या 18 Apr 2011 - 4:10 pm | श्रावण मोडक राहू द्या हो. होतं असं कधी कधी. त्यात काय एवढं. नाही तरी तुम्ही '३१ डिसेंबर ......' हे लिहिलेलंच आहे. पुरेसं आहे की तेही... पूर्ण वाचा की राव.... 18 Apr 2011 - 4:14 pm | किसन शिंदे पूर्ण वाचा की राव.... ''कृपया हे लिखाण उडवून 18 Apr 2011 - 4:29 pm | ५० फक्त ''कृपया हे लिखाण उडवून टाकावे. चुकीने प्रकाशित केले आहे. किसन शिंदे'' हे बरंय, लिहिणार तुम्ही आन आरोप चुकि वर का? असलं नाय खपवुन घेतलं जाणार, आपल्या क्रुत्यांची जबाबदारी घ्या की पुढं होउन. वो हे अलबेला... 18 Apr 2011 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार वो हे अलबेला... मदनैनोवाला... जिसकी दिवानी ब्रिज की हर बाला... वो किसना है... वो किसना है... खात्री आहे परा पूर्ण लिखाण 18 Apr 2011 - 5:55 pm | किसन शिंदे खात्री आहे परा पूर्ण लिखाण आल्यावर तुझे गाणे बंद होईल...
प्रतिक्रिया
18 Apr 2011 - 4:03 pm | किसन शिंदे
कृपया हे लिखाण उडवून टाकावे. चुकीने प्रकाशित केले आहे.
18 Apr 2011 - 4:10 pm | श्रावण मोडक
राहू द्या हो. होतं असं कधी कधी. त्यात काय एवढं. नाही तरी तुम्ही '३१ डिसेंबर ......' हे लिहिलेलंच आहे. पुरेसं आहे की तेही...
18 Apr 2011 - 4:14 pm | किसन शिंदे
पूर्ण वाचा की राव....
18 Apr 2011 - 4:29 pm | ५० फक्त
''कृपया हे लिखाण उडवून टाकावे. चुकीने प्रकाशित केले आहे.
किसन शिंदे''
हे बरंय, लिहिणार तुम्ही आन आरोप चुकि वर का? असलं नाय खपवुन घेतलं जाणार, आपल्या क्रुत्यांची जबाबदारी घ्या की पुढं होउन.
18 Apr 2011 - 4:41 pm | परिकथेतील राजकुमार
वो हे अलबेला... मदनैनोवाला...
जिसकी दिवानी ब्रिज की हर बाला... वो किसना है... वो किसना है...
18 Apr 2011 - 5:55 pm | किसन शिंदे
खात्री आहे परा पूर्ण लिखाण आल्यावर तुझे गाणे बंद होईल...