namdev narkar in जे न देखे रवी... 21 Jun 2008 - 4:07 pm त्या पारिजातकाच्या तळी शुभ्र सडा फुला॑चा वेचन्यास ति शुभ्र सुमने जमला मेळा मुला॑चा सुप्रभाति सुसमयि रिमझिम रिमझिम मेघ बरसतो पक्षी करीती मधुर किलबिल आसम॑ती सुग॑ध दरवळतो कविता प्रतिक्रिया पारिजातक 21 Jun 2008 - 4:15 pm | namdev narkar लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो. चांगली.. 22 Jun 2008 - 9:15 am | विसोबा खेचर कविता चांगली आहे, परंतु थोडी अपुरी वाटली. अजून वाचायला आवडली असती! तात्या.
प्रतिक्रिया
21 Jun 2008 - 4:15 pm | namdev narkar
लहानपणी भावलेला व्रुक्ष म्हणजे पारिजात. तसे बरेच व्रुक्ष आहेत पण पारिजातकाचा लळा लागला तो कायमचाच. त्याचि ति शुभ्र फुले आणि त्याचा तो भगवा दा॑डा. त्याचा सुग॑ध तर मनाला वेडच लावुन जातो.
22 Jun 2008 - 9:15 am | विसोबा खेचर
कविता चांगली आहे, परंतु थोडी अपुरी वाटली. अजून वाचायला आवडली असती!
तात्या.