पप्पू in कलादालन 6 Apr 2011 - 3:18 pm http://www.google.com/transliterate/indic/Marathi सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा संस्कृती प्रतिक्रिया शुद्ध म्हणजे काय रे भाऊ? 6 Apr 2011 - 3:30 pm | गणपा शुद्ध म्हणजे काय रे भाऊ? जे अशुद्ध नाही ते रे भाऊ 6 Apr 2011 - 3:34 pm | पप्पू जे अशुद्ध नाही ते रे भाऊ मी लिहितो ते शुद्ध की अशुद्ध 6 Apr 2011 - 3:37 pm | गणपा मी लिहितो ते शुद्ध की अशुद्ध हे कोण ठरवणार आणि का? अरे पप्पु तो गुगल तर स्वॉरी 6 Apr 2011 - 3:50 pm | नि३ अरे पप्पु तो गुगल तर स्वॉरी म्हणतोय... Google Sorry... We're sorry... ... but your computer or network may be sending automated queries. To protect our users, we can't process your request right now. धन्यवाद पप्पू 6 Apr 2011 - 5:12 pm | मोहन धन्यवाद पप्पू धन्यवाद...!!!!! 6 Apr 2011 - 5:31 pm | नन्दादीप धन्यवाद...!!!!! नीटसे समजले नाही 6 Apr 2011 - 5:48 pm | चिंतातुर जंतू दिलेला दुवा वापरून प्रमाण मराठी लिहिता येईल असा लेखकाचा दावा आहे का? तसे असल्यास दाव्याशी असहमत. उदा. vaparun असे टंकले असता खालील पर्याय मिळाले: वापरून वापरुन वापरुण वापारून वपारून म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे. अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही. आलिया भोगासी व्हा आता सादर 6 Apr 2011 - 5:57 pm | वपाडाव पप्पुराव आता मारा उडी स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात... कोण सांगितलं होतं असं करायला... "आलिया भोगासी व्हा आता सादर" एकदम... एकदम..... 6 Apr 2011 - 10:08 pm | प्रास आईच्यान्, एकदम सहमत आहे वपाडावांशी..... :-) +१ 7 Apr 2011 - 6:00 am | विकास सहमत. गुगलचे ट्रान्सलीटरेशनचे सॉफ्टवेअर इतके खास नाही...गमभन अथवा बरहाच चांगले आहे. घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा 7 Apr 2011 - 2:47 am | गावरान या लिन्कमध्ये "ळ" हे अक्षर लिहिता येत नाही. त्यापेक्षा " गमभन" वापरणे सोयीचे व सोपे आहे. एव्हढी लिंक मिळाली तर दोन 7 Apr 2011 - 4:56 am | स्पंदना एव्हढी लिंक मिळाली तर दोन ओळींचा धागा काढायचा ना! पप्पु 7 Apr 2011 - 5:18 am | आनंदयात्री पप्पु कांट डांस साला .. - अप्पु बट ही कॅन कॅब्रे .. ही इज 7 Apr 2011 - 2:54 pm | टारझन बट ही कॅन कॅब्रे .. :) ही इज जस्ट डुइंग इट साला :) - ऐ साला .. अभिअभि धन्यवाद आपले !!! 7 Apr 2011 - 2:41 pm | पप्पुपेजर धन्यवाद आपले धन्यवाद?? कशासाठी?? कॅब्रे 7 Apr 2011 - 3:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी धन्यवाद?? कशासाठी?? कॅब्रे येतो ही अफवा पसरवली म्हणून की तुम्हाला शुद्ध लिहीता येत ही दवंडी पिटली म्हणून? ;) शिकलो बाबा एकदाचा शुध 8 Apr 2011 - 5:10 am | नरेशकुमार शिकलो बाबा एकदाचा शुध ल्ह्यायला ! थॅन्क्स पॉप्स !
प्रतिक्रिया
6 Apr 2011 - 3:30 pm | गणपा
शुद्ध म्हणजे काय रे भाऊ?
6 Apr 2011 - 3:34 pm | पप्पू
जे अशुद्ध नाही ते रे भाऊ
6 Apr 2011 - 3:37 pm | गणपा
मी लिहितो ते शुद्ध की अशुद्ध हे कोण ठरवणार आणि का?
6 Apr 2011 - 3:50 pm | नि३
अरे पप्पु
तो गुगल तर स्वॉरी म्हणतोय...
Google Sorry...
We're sorry...
... but your computer or network may be sending automated queries. To protect our users, we can't process your request right now.
6 Apr 2011 - 5:12 pm | मोहन
धन्यवाद पप्पू
6 Apr 2011 - 5:31 pm | नन्दादीप
धन्यवाद...!!!!!
6 Apr 2011 - 5:48 pm | चिंतातुर जंतू
दिलेला दुवा वापरून प्रमाण मराठी लिहिता येईल असा लेखकाचा दावा आहे का? तसे असल्यास दाव्याशी असहमत. उदा. vaparun असे टंकले असता खालील पर्याय मिळाले:
म्हणजे अखेर लेखकास आपल्या मता/ज्ञानानुसार योग्य पर्याय निवडावा लागतोच. ज्याला तो निवडता येतो त्याला या संकेतस्थळावर प्रमाण मराठीही टंकता यावे.
अवांतरः 'सर्व मिपा कर घ्या लिंक आणि शुद्ध मराठी लिहा' हे माझ्या मता/ज्ञानानुसार प्रमाण मराठी नाही.
6 Apr 2011 - 5:57 pm | वपाडाव
पप्पुराव आता मारा उडी स्वत:च खोदलेल्या खड्ड्यात...
कोण सांगितलं होतं असं करायला...
"आलिया भोगासी व्हा आता सादर"
6 Apr 2011 - 10:08 pm | प्रास
आईच्यान्, एकदम सहमत आहे वपाडावांशी..... :-)
7 Apr 2011 - 6:00 am | विकास
सहमत.
गुगलचे ट्रान्सलीटरेशनचे सॉफ्टवेअर इतके खास नाही...गमभन अथवा बरहाच चांगले आहे.
7 Apr 2011 - 2:47 am | गावरान
या लिन्कमध्ये "ळ" हे अक्षर लिहिता येत नाही. त्यापेक्षा " गमभन" वापरणे सोयीचे व सोपे आहे.
7 Apr 2011 - 4:56 am | स्पंदना
एव्हढी लिंक मिळाली तर दोन ओळींचा धागा काढायचा ना!
7 Apr 2011 - 5:18 am | आनंदयात्री
पप्पु कांट डांस साला ..
-
अप्पु
7 Apr 2011 - 2:54 pm | टारझन
बट ही कॅन कॅब्रे .. :) ही इज जस्ट डुइंग इट साला :)
- ऐ साला .. अभिअभि
7 Apr 2011 - 2:41 pm | पप्पुपेजर
धन्यवाद आपले
7 Apr 2011 - 3:31 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
धन्यवाद?? कशासाठी??
कॅब्रे येतो ही अफवा पसरवली म्हणून की तुम्हाला शुद्ध लिहीता येत ही दवंडी पिटली म्हणून? ;)
8 Apr 2011 - 5:10 am | नरेशकुमार
शिकलो बाबा एकदाचा शुध ल्ह्यायला !
थॅन्क्स पॉप्स !