पुणे वॉरिअर्स टिम ची जाहिरात आज झळकली आहे. ह्या जाहिरातीमध्ये पुणे वॉरिअर्स ने "चिअर गर्ल्स" भारतीय नॄत्यांगना" ईतर संघानी प्रोत्साहनही द्यावे असे आवाहन केले आहे. आपल्या ऊच्च संसस्कृतीचे प्रदर्शन जगाला व्हावे हा त्यामागील ऊद्देश आहे .
त्यामुळे आता आ.पी.एल. मध्ये "मोहिनी अट्ट्म , भरत नट्यम " आदी नर्तन प्रकार पहायला मिळ्तील असे मनायला हवे. ह्या पार्श्व्भूमी वर काही प्रश्न आहेत ...
१. ह्या नॄत्यां मुळे फलंदाजावर ( धावाची गती ) काय परिणाम होतिल ?
२. षट्कार / चोकार मारल्यास ह्या नॄत्यांगना काय करणार ( तांडव ) ?
३. प्रेक्षक ह्याही "चिअर गर्ल्स".ना ऊद्देशून काही बाही बोलणार तर नाहीत ?
४. पुणे वॉरिअर्स चे समर्थक बाराबंदी / शीरर्स्त्राण धारी बनणार का ?
प्रतिक्रिया
24 Mar 2011 - 12:53 pm | परिकथेतील राजकुमार
रुप बदलुन आलेल्या डान्रावांच्या पाट्या :)
24 Mar 2011 - 12:54 pm | नन्दादीप
लावणी का नाही??? ती तर महाराष्ट्राच्या मातीतील आहे. आणि मला वाटत पुणे महाराष्ट्रात येत.
मग मोहिनी अट्ट्म , भरत नट्यम का ?? लावणी का नाहे???
प्रतिस्पर्धी फलंदाज बाद झाला के:: " मला जावू द्या ना घरी......" ही लावणी...ई.ई..
25 Mar 2011 - 10:30 am | मी_ओंकार
प्रतिस्पर्धी फलंदाज बाद झाला के:: " मला जावू द्या ना घरी......" ही लावणी...ई.ई..
24 Mar 2011 - 12:55 pm | llपुण्याचे पेशवेll
कोण पुणे वॉरियर्स ??
धन्यवाद.
26 Mar 2011 - 2:58 pm | मृगनयनी
कोण पुणे वॉरियर्स ??
धन्यवाद.
=)) काय राव पेशवे! तुमच्या "पहिल्या बाजीराव पेशव्यांचा" हातात भाला घेतलेला फोटु... पुणे वॉरियर्स्'वाल्यांनी - (पक्षी: सुब्रतो राय'जींनी) त्यांचा "लोगो" बनवला आहे.... आणि तुम्हाला माहित पण नाय! ;) ;) ;)
___
आजकाल रयतेकडे लक्ष नाही दिसत तुमचं! ;) मस्तानी' पिली कं काय ? ;) ;) ;)
- धन्यवाद! :)
26 Mar 2011 - 3:02 pm | टारझन
(आणि).
. मस्तानी मध्ये सुपारी. टाकली होती.
..
,काय ? ( असे म्हणतो)
- दाउद मुक्काम पोस्ट पर्वती
26 Mar 2011 - 4:03 pm | मृगनयनी
$) $-) :cash: $) $-) :cash: $) $-) :cash: $) $-) :cash:
टार.झन! (किती) .आणि किती रेगिन्ग कर्शील @(मिसळ्पाव्.चोम.)
इतकं, रैगिन्ग राघोबापेशव्यान्ने नारायण पेशव्याचे पण केले नसेल!!! ;) ;) ;)
25 Mar 2011 - 8:14 am | शिल्पा ब
आ.पी.एल. काय असतं?
धन्यवाद.
25 Mar 2011 - 1:58 pm | वपाडाव
अरे ये आय.पी.एल. (PSPO) नहीं जानती ?
ये IPL, IPL क्या है ?
ये IPL, IPL ....
27 Mar 2011 - 7:23 am | शिल्पा ब
हो, नाहीच माहीती कारण मी परदेशात राहते...
आमच्याकडुन उचल्ली असे
ल ही स्कीम आ.पी.
ओवाल्यांनी