नीलकांत यांचा आज वाढदिवस

इंटरनेटस्नेही's picture
इंटरनेटस्नेही in जनातलं, मनातलं
22 Mar 2011 - 1:10 am

नमस्कार मिपाकरांनो,

आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे!

सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही.

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना हे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो ही सदिच्छा तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व बाबींमध्ये सुयश मिळावे ही शुभकामना!

-
शुभेच्छुक, इंट्या.

हे ठिकाणइतिहाससाहित्यिकसमाजमौजमजासद्भावनाशुभेच्छासंदर्भमाहिती

प्रतिक्रिया

मिपाचे मालक आहे की नाही किंवा कोण हे मला माहित नाही, आणि माहित असावे अशी ईच्छा ही नाही.

पण नीलकांतला माझ्यातर्फे जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!!!

नीलकांत मालक आहेत मिपाचे!

चिंतामणी's picture

22 Mar 2011 - 10:23 am | चिंतामणी

प्र.का.टा.आ.

(कृपया खरडायचा फळा पहावा.)

विनायक बेलापुरे's picture

22 Mar 2011 - 1:50 am | विनायक बेलापुरे

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही.
नक्कीच! मध्यंतरी ते बिझी असताना संपादकांची फारच पळापळ झाली बुवा!
आता ते मिपावर दिसल्या दिसल्या सदस्य नीट वागू लागतात.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

22 Mar 2011 - 12:08 pm | विश्वनाथ मेहेंदळे

कार्टी मास्तरांचे ऐकत नाहीत, छडी घेतलेला हेडमास्तरच लागतो त्यांना असे दिसते.

असो, हेडमास्तरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2011 - 3:01 am | निनाद मुक्काम प...

@आता ते मिपावर दिसल्या दिसल्या सदस्य नीट वागू लागतात.
+१
नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक अभिनंदन

नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

निनाव's picture

22 Mar 2011 - 3:18 am | निनाव

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा.
मि.पा चा वारसा असाच अखंड चालत रहावा.

संदीप चित्रे's picture

22 Mar 2011 - 3:29 am | संदीप चित्रे

हार्दिक शुभेच्छा !

विकास's picture

22 Mar 2011 - 3:35 am | विकास

जन्मदिनमिदम, ऐ प्रिय सखे
शांतनो तुते, सर्वदा मुदम

प्रार्थयामहे, भव शतायुषी
ईश्वर सदा, त्वम च रक्षतु

पुण्य कर्मणा, किर्तिम्रजया
जीवनं तव, भवतु सार्थकं

अर्थः
O Dear friend, may this birthday bring you auspiciousness and joy forever
Indeed we all pray for your long life; may the Lord always protect you
By noble deeds may you attain fame and may your life be fulfilled

(चिन्मय मिशनच्या स्वामी तेजोमयानंदांनी, हॅपीबर्थडे सारख्याच तालासुरात वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तयार केलेले हे संस्कृत काव्य आहे.)

विश्वकर्म्या निलकांताला खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या खर्‍या खुर्‍या शुभेच्छा !!!
:)

निवेदिता-ताई's picture

22 Mar 2011 - 8:16 am | निवेदिता-ताई

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...........

विश्वकर्म्या निलकांताला खर्‍या खुर्‍या वाढदिवसाच्या खर्‍या खुर्‍या शुभेच्छा !!....
मग खोटे वाढदिवस किती असतात?????????????

नेत्रेश's picture

22 Mar 2011 - 8:43 am | नेत्रेश

मग खोटे वाढदिवस किती असतात?????????????
३६४ कींवा ३६५ (दर ४ वर्षांनी)

वपाडाव's picture

22 Mar 2011 - 7:06 pm | वपाडाव

HAPPY BADDE ;-)
HAPPY BADDE ;-)
HAPPY BADDE ;-)
नीलकांतजी

रेवती's picture

22 Mar 2011 - 6:37 pm | रेवती

मिपावर 'वाढदिवसाच्या शुभेच्छा!' अनेक प्रकारच्या असतात.;)

चिंतामणी's picture

23 Mar 2011 - 12:40 am | चिंतामणी

त्या कुठे टाकायच्या याचेसुध्दा नियम असतात. ;)

नगरीनिरंजन's picture

22 Mar 2011 - 5:26 am | नगरीनिरंजन

नीलकांत यांना निरामय दीर्घायुष्य लाभो ही शुभेच्छा! या निमित्ताने माझ्यासारख्या नादिष्ट रिकामटेकड्या माणसांसाठी हे संस्थळ उपलब्ध करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद देतो!

कौशी's picture

22 Mar 2011 - 7:35 am | कौशी

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सन्जोप राव's picture

22 Mar 2011 - 7:42 am | सन्जोप राव

माझ्यातर्फेही शुभेच्छा.

सूड's picture

22 Mar 2011 - 7:57 am | सूड

नीलकांत आंपणांस वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

निवांत पोपट's picture

22 Mar 2011 - 8:04 am | निवांत पोपट

नीलकांत आंपणांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!

विश्वकर्मा नीलकांतचे अभिनंदन.

तर आपल्या ह्या मिपानिरिक्षकाला मिपाची काळजी घेण्यासाठी अगणित आयोष्य लाभो.
इथल्या सगळ्या सदस्यांच्या एकत्रित मिळुन जितक्या खरडी आहेत ना तितकी हजार वर्षे आपणास आयुष्य लाभो.
(एकट्या धम्याच्या वीसएक हजार मागेच झाल्या होत्या म्हणे.)
नविन येणार्‍या प्रत्येक आयडी , प्रतिसाद,धागा,खरडी ,लॉगिन गणिक तुमचं आयुष्य हजार वर्ष वाढत जावो.

आपलाच
मनोबा

नितिन थत्ते's picture

22 Mar 2011 - 8:32 am | नितिन थत्ते

शुभेच्छा.

प्रचेतस's picture

22 Mar 2011 - 8:35 am | प्रचेतस

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रीत-मोहर's picture

22 Mar 2011 - 8:45 am | प्रीत-मोहर

नीलकांत ह्याप्पी बड्डे :)
जीवेत् शरदः शतम्!

सुत्रधार's picture

22 Mar 2011 - 9:42 am | सुत्रधार

नीलकांत यांना प्रकट दिनच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

अमोल केळकर's picture

22 Mar 2011 - 9:50 am | अमोल केळकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा'

अमोल केळकर

अरुण मनोहर's picture

22 Mar 2011 - 9:56 am | अरुण मनोहर

नीलकांत,
जीवेत शरदः शतम.

खूप शुभेच्छा.

- अरुण मनोहर

विसोबा खेचर's picture

22 Mar 2011 - 9:58 am | विसोबा खेचर

नीलकांता, तुला मनापासून शुभेच्छा..

अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही.

अगदी सहमत..

नीलकांत शतायुषी होवो, मिपा चिरायू होवो हीच मनोकामना..

तात्या.

मृगनयनी's picture

22 Mar 2011 - 10:23 am | मृगनयनी

नीलकान्तजी, आपणास वाढदिवसाच्या मन्गलमय शुभेच्छा! :)

आपले सुहास्य, मन्दस्मितवदन, विनयशीलता, कर्तृत्वपरायणता याबद्दल प्रत्येक मिपाकराला नेहमीच आदर वाटत आलेला आहे... तो असाच वृद्धिंगत व्हावा... व आपणास उदंड निरामय दीर्घायुष्य लाभावे... हीच सदीच्छा!

:) :) :) :) :)

_____________
तसेच महाराष्ट्राच्या भाग्यविधात्या'च्या जयन्तीसोहळ्याच्या दिवशीच मिसळपाव'च्याही भाग्यविधात्याचा वाढदिवस असावा.... हे केवढे मोठे अहोभाग्य!!! :) :) :)

sneharani's picture

22 Mar 2011 - 10:06 am | sneharani

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

:)

utkarsh shah's picture

22 Mar 2011 - 10:09 am | utkarsh shah

नीलकांत यांना वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा!

हरिप्रिया_'s picture

22 Mar 2011 - 10:13 am | हरिप्रिया_

नीलकांत यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...

मुलूखावेगळी's picture

22 Mar 2011 - 10:15 am | मुलूखावेगळी

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मृत्युन्जय's picture

22 Mar 2011 - 10:21 am | मृत्युन्जय

ह्यापी बड्डे नीलकांत. हे वर्ष (आणि येणारी सगळी वर्षे) तुला सुखसमृद्धीचे आणि भरभराटीचे जावो

मी ऋचा's picture

22 Mar 2011 - 10:21 am | मी ऋचा

हॅपी बर्थडे नीलकांत!!

पियुशा's picture

22 Mar 2011 - 10:23 am | पियुशा

निलकान्त तुम्हाला
वाढदिवसाच्या
खुप खुप शुभेछा
:)

सुहास..'s picture

22 Mar 2011 - 10:26 am | सुहास..

कांता , वाढदिवसाच्या शुभेच्छा !!

या निमीत्ताने तु पुन्हा (निवेदने सोडुन) लिहीता व्हावास अशी सदिच्छा ;)

स्पंदना's picture

22 Mar 2011 - 10:29 am | स्पंदना

अरे वा!

चला केक वर लावायला मेणबत्त्या आणा रे!!

From Drop Box" alt="" />

हॅप्पी बर्थ डे टु यु! हॅप्पी बर्थ डे टु यु! हॅप्पी बर्थ डे टु यु डिअर निलाकांत!! हॅप्पी बर्थ डे टु यु!

पर्नल नेने मराठे's picture

22 Mar 2011 - 10:42 am | पर्नल नेने मराठे

candles

गंगाधर मुटे's picture

22 Mar 2011 - 10:34 am | गंगाधर मुटे

निलकान्त तुमच्या
वाढदिवसाला
आमच्या खुप खुप शुभेछा.

शतायुषी भव. :)

***********************************
निलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

***********************************

नि३सोलपुरकर's picture

22 Mar 2011 - 11:11 am | नि३सोलपुरकर

वाढदिवसाच्या शुभेच्छा .

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

:)

रामदास's picture

22 Mar 2011 - 12:24 pm | रामदास

हार्दीक शुभेच्छा आणि अनेकोत्तम आशिर्वाद.

मैत्र's picture

22 Mar 2011 - 12:33 pm | मैत्र

मिपाचा इतका मोठा पसारा आपली जबाबदारीची नोकरी सांभाळून करणार्‍या नीलकांतला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
या वर्षी मिपाचं नवीन रूप आणि अनेक नवीन सुविधा आल्या. तसंच पुढचं वर्ष मिपा आणि नीलकांतला रंगवर्षेचं आनंदाचं जावो...

नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

22 Mar 2011 - 12:37 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मालक बड्डेच्या हैप्पी शुभेच्छा बरका.....

नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!,

कच्ची कैरी's picture

22 Mar 2011 - 1:12 pm | कच्ची कैरी

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !:)

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

साहेब आजचा दिवसच महान आहे हे आपण जाणताच आजच आपल्या शिवाजी राज्या॑ची ही जय॑ती त्यामुळे तुम्ही भाग्य्शालीच आहात.
आपणास वाढदिवसाच्या आनेक हार्दिक शुभेच्छा!!!

विनित

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Mar 2011 - 2:04 pm | बिपिन कार्यकर्ते

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा :)

धनुअमिता's picture

22 Mar 2011 - 2:04 pm | धनुअमिता

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

चिगो's picture

22 Mar 2011 - 2:20 pm | चिगो

वाढदिवसाच्या अनेक मंगलमय शुभेच्छा आणि मिपाची धुरा समर्थपणे सांभाळल्याबद्दल आणि वाहत आहात ह्यासाठीही शुभेच्छा आणि धन्यवाद..

योगप्रभू's picture

22 Mar 2011 - 2:59 pm | योगप्रभू

नीलकांत
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
मजेत राहा. भरपूर मित्र मिळवा :)

विशाखा राऊत's picture

22 Mar 2011 - 3:18 pm | विशाखा राऊत

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

परिकथेतील राजकुमार's picture

22 Mar 2011 - 3:27 pm | परिकथेतील राजकुमार

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निलकांता :)

अवांतर :-
ह्या धाग्यात काही 'खास' प्रतिक्रीयांची उणिव जाणवली.

१) फोनवर शुभेच्छा दिल्याच होत्या, आता पुन्हा एकदा.

२) काल खास शुभेच्छा दिल्या आहेतच, सांगीतलेले विसरु नकोस.

३) मध्ये चर्चा झाली तो उपक्रम आता चालु करणार आहेस ना मग ?

४) अरे सॉरी तुझा फोन आला तेंव्हा मिटींग मध्ये होतो. शुभेच्छा.

श्रावण मोडक's picture

22 Mar 2011 - 7:10 pm | श्रावण मोडक

पुणे - ३०.
निखळ शुभेच्छा दिल्या तर तो/ती पुणे-३० कर नव्हेच. :)
नीलकांता, पार्टी कधी रे?

चिंतामणी's picture

23 Mar 2011 - 12:44 am | चिंतामणी

हा प्रतिसाद "त्याच" कॅटेगरीत मोडतोना श्रामो साहेब??????? ;)

विकास's picture

22 Mar 2011 - 7:23 pm | विकास

ह्या धाग्यात काही 'खास' प्रतिक्रीयांची उणिव जाणवली.

नीलकांतचा मोठ्ठा फोटो त्या खाली स्वतःचा छोटासा फोटो आणि मग खालील शुभेच्छा संदेश :- (फाँट्स वेगवेगळे देता येत नाहीत :( )

नीलकांतसाहेबांना वाढदिवसाबद्दल हार्दीक शुभेच्छा!

- आप्पासाहेब आणि वहीनी, बंटू, बबली, मिठू, मिली आणि समस्त नीलकांत (अथवा मिसळपाव/पुस्तकविश्व) मित्रमंडळ परीवार

;)

निलकांत,

तुला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा. तुझं आयुष्य अतिशय सुखी, निरोगी आणि आनंददायक असो हीच सदिच्छा.

हर्षद आणि कुटुंबिय.

असुर's picture

22 Mar 2011 - 5:00 pm | असुर

नीलकांत,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभेच्छुक,
ऑल इंग्लंड गणेशोत्सव मंडळ (हेमलहेंपष्टेड),
अँग्री इंग्लंड युवा मोर्चा (केंट),
बेसिंगस्टोक म्हैला मंडळ (बेसिंगस्टोक)

कुंदन's picture

22 Mar 2011 - 5:09 pm | कुंदन

नीलकांतला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सूर्यपुत्र's picture

22 Mar 2011 - 5:18 pm | सूर्यपुत्र

वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा!

-सूर्यपुत्र.

राजेश घासकडवी's picture

22 Mar 2011 - 5:30 pm | राजेश घासकडवी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

नीलकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

भीमाईचा पिपळ्या.'s picture

22 Mar 2011 - 5:56 pm | भीमाईचा पिपळ्या.

अनेकानेक शुभेच्छा!!!

राजियान्चा राजा's picture

22 Mar 2011 - 6:06 pm | राजियान्चा राजा

नीलकांत,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .............
मिपाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची कौतुकास्पद कामगिरी करत आहात त्याबद्दल धन्यवाद .............

"नील" तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
मिपा सारख्या अनेक उत्तमत्तोम संकेतस्थळाची निर्मिती होउदे...!

स्मिता.'s picture

22 Mar 2011 - 7:05 pm | स्मिता.

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

आनंदयात्री's picture

22 Mar 2011 - 7:22 pm | आनंदयात्री

माझ्या अजातशत्रु मित्राला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा :)

(आता लोक म्हणतील आमच्यासारखे मित्र असतांना शत्रुंची का उणीव .. चालायचेच ;) )

श्रावण मोडक's picture

22 Mar 2011 - 7:41 pm | श्रावण मोडक

म्हणणारच. अजातशत्रू होण्यामध्ये एक प्रकारची मुत्सद्देगिरी असते, असे म्हणतात ते उगाच नाही. मुत्सद्देगिरी या शब्दाला काळी छटा आहेच. तेच तुम्हाला म्हणायचे होते तर... ;) हीही पुणे-३० प्रतिक्रियाच आहे शेवटी. ;)

आनंदयात्री's picture

22 Mar 2011 - 8:01 pm | आनंदयात्री

मोठा होतोय मालक :)
आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने आम्ही मोठे होउ, शत्रू संपवुन अजातशत्रू होण्यात खरी मजा नाही का ?

आणि काय आमचा नीलकांत आहेच अंमळ सावळा म्हणुन चालुन जाईल काळी छटा ;)

अवांतरः "मोठा होतोय मालक" हे वाक्य पहिल्या अर्थाने घ्यावे ;-)

नीलकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

नीलकांतजी आंपणांस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !!

आनंदयात्री's picture

22 Mar 2011 - 8:03 pm | आनंदयात्री

शेतकरी ??
नीलकांत पोलिस आहे हो !!

विकास's picture

22 Mar 2011 - 8:14 pm | विकास

नीलकांत पोलिस आहे हो !!

कदाचीत, गुन्हेगारीचे पिक वाढल्यास, ते (आळा घालणे, या अर्थाने) कापत असल्याने, त्याला शेतकरी म्हणले असावे. ;)

ईन्टरफेल's picture

23 Mar 2011 - 7:19 pm | ईन्टरफेल

सहीत बदल केला आहे !

धन्यवाद आनंदयात्रीजी

टारझन's picture

22 Mar 2011 - 8:59 pm | टारझन

णिलकांत तर्फे सर्व शुभेच्छुकांचे आभार मानतो . तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मी जातीने णिलकांत कडे पोच्त करिन .
पुन्हश्च धन्यवाद .

- कुरियरवाला

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Mar 2011 - 9:14 pm | निनाद मुक्काम प...

+१
गुन्हेगारीचे पिक वाढल्यास, ते (आळा घालणे, या अर्थाने) कापत असल्याने,

नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! :)

अप्पा जोगळेकर's picture

22 Mar 2011 - 10:07 pm | अप्पा जोगळेकर

नीलकांत यांना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

सुधीर१३७'s picture

22 Mar 2011 - 10:35 pm | सुधीर१३७

श्री. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

क्रान्ति's picture

22 Mar 2011 - 10:38 pm | क्रान्ति

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नीलकांत.

जयंत कुलकर्णी's picture

22 Mar 2011 - 10:53 pm | जयंत कुलकर्णी

निलकांत,

आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. जगाच्या सगळ्या गदारोळात आपल्याला मनशांती लाभो ही "त्याला" विनंती.

नीलकांत वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

- पिंगू