नीलकांत यांचा आज वाढदिवस
नमस्कार मिपाकरांनो,
आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे!
सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही.
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना हे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो ही सदिच्छा तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व बाबींमध्ये सुयश मिळावे ही शुभकामना!
-
शुभेच्छुक, इंट्या.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नीलकांत याना वाढदिवसाच्या
हैप्पी बड्डे....
नीलकांत याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छा
नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
नीलकांत यांना वाढदिवसाच्या
हॅपी बर्थ डे...
नीलकांत! शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
पुणे - ३०
नीलकांता, पार्टी कधी रे?
अजून एक
निलकांत, तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नीलकांत साहेबांना
शुभेच्छा
नीलकांत यांना वाढदिवसाच्या
अनेकानेक शुभेच्छा!!!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा .............
"नील" वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
शुभेच्छा!!
अजातशत्रु
म्हणणारच...
मोठा
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नीलकांतजी आंपणांस वाढदिवसाच्या
शेतकरी
कदाचीत...
सहीत बदल केला आहे ! धन्यवाद
णिलकांत तर्फे सर्व
+१ गुन्हेगारीचे पिक
नीलकांत यांना वाढदिवसाच्या
नीलकांत यांना वाढदिवसाच्या
श्री. नीलकांत यांना
हार्दिक शुभेच्छा
निलकांत, आपल्याला
नीलकांत वाढदिवसाच्या हार्दिक
नीलकांत - वाढदिवसाच्या
तुम जियो हजारो साल.. जन्म
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्यवाद :)
आभार
जीवेत् शरदः शतम्!
नीलकांत यांना वाढदिवसाच्या