राणीच्या बागेत महानगरपालिकेतर्फे फुलझाडांचे व फळझाडांचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.
त्या ठिकाणची ही काही फुलझाडे.
बघा आवडलीतर कारण हा माझा पहीलाच प्रयत्न आहे..
काही चुक झाली असल्यास तसे सांगा व माफ करा....
०१)
०२)
०३)
०४)
०५)
०६)
०७)
०८)
०९)
१०)
११)
प्रतिक्रिया
8 Mar 2011 - 3:57 pm | स्वैर परी
सगळी छायाचित्रे आवडली.
काही दिवसांपुर्वी, संभाजी गार्डन मधे देखील असे प्रदर्शन भरवले होते! खुप च सुंदर होती ती फुले!
8 Mar 2011 - 3:58 pm | गणेशा
अप्रतिम ... मस्तच.
येवुद्या आनखिन ...
8 Mar 2011 - 5:18 pm | स्वानन्द
व्व्वा!! छान.
8 Mar 2011 - 7:37 pm | मुलूखावेगळी
वा मस्त!!
अजुन येउ द्या.
8 Mar 2011 - 8:16 pm | प्राजु
फोटो सगळेच उत्तम आहेत.. !!
फक्त धाग्याच्या नावाने घोळ केला..
पुष्पक.. ते ही कलादालनात. दोन शक्यता डोक्यात आल्या..
१. विमानाचे चित्र
२. कमल हसन चा चित्रपट.. त्या संदर्भात काही फोटो.
असो..
9 Mar 2011 - 1:59 pm | जातीवंत भटका
सग़ळे फोटो मस्त आहेत. त्यांची नावं कळाली असती तर आमुच्या तोकड्या ज्ञानात थोडी भर पडली असती :)
9 Mar 2011 - 3:20 pm | मॅक
सर्वाना प्रतिसादाबद्दल धन्यवाद,.
माझा पहीलाच प्रयत्न असल्या कारणाने काही त्रुटी असल्या सांगा