हिरवा पाचू

जागु's picture
जागु in कलादालन
7 Jan 2011 - 5:11 pm

पाचुचे बन असते अस ऐकल आहे. खाली पाचुची रोपे आहेत व पाचुच्या जुड्या. सध्या पाचु फुलतो आहे. ह्या पाचुचा मंद वास मोहीत करतो. अजुनही काही बायका हे पाचु डोक्यात घालतात आवडीने. पाचुचा उल्लेख कुठल्यातरी गाण्यातही आहे.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

५० फक्त's picture

7 Jan 2011 - 5:29 pm | ५० फक्त

जागु ताई,

फोटो छान आलेत,

आमच्या सोलापुरच्या घरी दोन्ही होते पाचु आणि मरवा. आता घर भाड्यानं दिल्यानंतर बरंच काही गेलंय, पण मुळं असतीलच तिथं, एकदा जाउन मालकीणबाईंनी मायेनं माती बाजुला करुन चार थेंब पाणी घातलं ना की सगळी लेकरं तरारुन वर येतील पुन्हा.

तुला हवं आहे ते गाणं,

शालु हिरवा पाचु नि मरवा वेणी तिपेडी घाला

गो-या भाळी चव-या ढाळी नवरत्नांची माळा

साजणी बाई येणार साजण माझा

बरोबर ना, चला आता मला एक जुडि पाचु पाठ्वुन दे.

हर्षद.

गणेशा's picture

7 Jan 2011 - 6:11 pm | गणेशा

फोटो दिसले नाही

परिकथेतील राजकुमार's picture

7 Jan 2011 - 6:25 pm | परिकथेतील राजकुमार

टक टका टक एकदम.

क्या बात है!!! :)
खूप छान दिसते आहे.

जागु's picture

10 Jan 2011 - 11:43 am | जागु

चारशद गाण्याबद्दल आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

गणेशा परत बघा.

राजकुमार, प्राजु धन्स.

प्राजक्ता पवार's picture

10 Jan 2011 - 3:53 pm | प्राजक्ता पवार

मस्तंच :)