सायना चे मनापासुन अभिनन्दन,
...पण आता तिला मनसोक्त खेळू द्या नाहितर त्या सानिया सारखे जाहिराती, रॅम्प वॉक, फॅशन शोज यामधे गुन्तवून नका. त्याने खेळाडूच्या खेळाची वाट लागते, सानिया चे उदाहरण ताजे आहे, ह्या सगळ्या कामान्साठी 'दीपिका पदुकोण' आहेच की...
मिसळपाव वरच्या सर्वांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की सायना ला सानिया सारख्या जाहिराती , रँप वॉक , फॅशन शो मधे गुंतवु नका . अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत.
प्रतिक्रिया
12 Dec 2010 - 4:45 pm | निनाद मुक्काम प...
खेळात का होईना चिन्यांना हरविले .ह्या खेळातील त्यांच्या मक्तेदारीस सुरुंग लागला .
इतर शेत्रात सुध्धा असेच होवो. हि गणराया चरणी विनंती .
12 Dec 2010 - 4:51 pm | चिंतामणी
पदुकोण आणि गोपीचंद म्हणतील .खेली वो जी जान से’
गोपीचंदला नका विसरू. गोपीचंदसुध्दा All England winner आणि साईनाचे Coach आहेत.
12 Dec 2010 - 5:29 pm | वेताळ
तसेच सायनाचे देखिल अभिनंदन.
12 Dec 2010 - 5:38 pm | गांधीवादी
अभिनंदन.
12 Dec 2010 - 5:56 pm | ५० फक्त
सायनाचे अभिनंदन मनपुर्वक.
हर्षद.
12 Dec 2010 - 7:12 pm | आत्मशून्य
चिन्यांना हरविले हे ऊत्तम झाले. मागून येऊन पूढे गेली की ही, भारत सूध्दा चीनला सर्व बाबतीत असाच वरचढ ठरो
12 Dec 2010 - 10:55 pm | सचिन
ही मॅच मी लाईव्ह टीव्ही वर पाहिली. अत्यन्त टफ झाली....शेवटी सायना इझ सायना !!!
14 Dec 2010 - 1:57 pm | प्रदीपा
सायना चे मनापासुन अभिनन्दन,
...पण आता तिला मनसोक्त खेळू द्या नाहितर त्या सानिया सारखे जाहिराती, रॅम्प वॉक, फॅशन शोज यामधे गुन्तवून नका. त्याने खेळाडूच्या खेळाची वाट लागते, सानिया चे उदाहरण ताजे आहे, ह्या सगळ्या कामान्साठी 'दीपिका पदुकोण' आहेच की...
14 Dec 2010 - 2:03 pm | टारझन
मिसळपाव वरच्या सर्वांना सक्त ताकीद देण्यात येत आहे की सायना ला सानिया सारख्या जाहिराती , रँप वॉक , फॅशन शो मधे गुंतवु नका . अन्यथा परिणाम चांगले होणार नाहीत.
- टापा
14 Dec 2010 - 2:25 pm | sneharani
मस्त बातमी!
सायनाचे अभिनंदन!