डाविकडुन उजविकडे तोंड आनि शेपुट हलविनारि गोगलगाय

नरेशकुमार's picture
नरेशकुमार in कलादालन
12 Nov 2010 - 7:43 am

आमच्या घराच्या मागे हि भेटलि, हिच तोंड डाविकडुन उजविकडे होत होते. शेपुट सुद्धा हलत होत.
हिच कवच खुप कड्क असत, एवढच माहितिये, अजुन कोनाला माहिति अस्ल्यास प्रतिक्रिया द्या.
हळुहळु चालते गोगलगाय, पोटात पाय असतात असे ऐकले आहे.

खायला खुप छान लागते, अस ऐकलय, पन मि नाहि खाल्लि अजुन. कोन खात असल्यास रेसेपि पण द्या.

(माझि आजि माझ्या बायकोला गोगलगाय म्हनते. का ? ते माहित नाहि. कोनाला समजल्यास ते सुद्धा लिहा.)

खुप मुश्किलिने लिहिले आहे, अध्यक्शान्ना विनंतिं हे उडवु नका. प्लिज

मौजमजा

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

12 Nov 2010 - 8:08 am | नरेशकुमार

एक तरि रिप्लाय द्या ना कोनितरि. प्लिज

रन्गराव's picture

12 Nov 2010 - 10:31 am | रन्गराव

कुणाची धार्मिक अथवा इतर कसलीही भावना न दुखवता लिहिलेला लेख फोटोतील गोगल गायी प्रमाणेच निष्पाप वाटला :)

पियुशा's picture

14 Nov 2010 - 3:46 pm | पियुशा

छान