"नैनिताल" भटकंती भाग २

jaypal's picture
jaypal in कलादालन
29 Sep 2010 - 5:44 pm

२ दिवस ढगाळ वातावरण आणि गारा यातुन एकदाच सुर्यनारायणाने दर्शन दिल. हे दिवासाचे काही फोटो. हा मुख्य तलाव आणि त्या काठी वसलेली हॉटेल्स.
१.
1

२.
2

३.
3

4

आम्ही गेलो होतो तो सिजन ऑफ सिजन अस्ल्याने ह्या बोटी गि-हाईकाची वाट बघत तिष्टत उभ्या होत्या.

4

६.ब्युटी अँड बिस्ट
6

७. नैनिताल विविध आकाराच्या+सुवासाच्या मेणबत्यांसाठी देखिल प्रसिद्ध आहे.
7

८.हे सगळ टिपता टिपता संध्याकाळचे ७:३० कधी वाजले ते कळलच नाही.
ti

९.
9

१०.
10

११. मुख्य माल रोडवर संध्याकाळ पासुन रात्री पर्यंत वाहनांना बंदी असल्याने बच्चे कंपनी बिनधास्त पणे रस्त्यावर बागडु शकतात.
11

१२. ही आहे बंगाली जादुगरीण सगळ सफाचट / चकाचक संपवुन टाकल ;)
12
दुस-यादिवशी सकाळी लवकर उठुन अल्मोरा, कौसानि आणि जागेश्वरच्या प्रवासाठी निघायच होतं म्हणुन आटोपत घेउन सगळेच लवकर झोपलो. पुढचे भाग जरी जागेश्वर शिर्षकाने असले तरी ते केवळ जागेश्वरचे नसुन ते अल्मोरा, कौसानि आणि जागेश्वर असे मिश्र स्वरुपाचे आहेत.

कॅमेरा निकॉन डि९०
लेन्स निकॉन १८/५५ आणि ७०/३००

मांडणी

प्रतिक्रिया

सुहास..'s picture

29 Sep 2010 - 5:48 pm | सुहास..

चित्रपाल...आपल हे जयपाल ..पुन्हा फॉर्मात ...

फोटो क्रंमाक १२ विषेश आवडला आहे !! कॉपीराईट राखुन ठेवावा..पळवुन नेल्यास मंडळ जबाबदार नाही.

प्रभो's picture

29 Sep 2010 - 7:38 pm | प्रभो

लई लई लई भारी!!!!

गणपा's picture

29 Sep 2010 - 7:55 pm | गणपा

मस्त रे जयप्या.
ब्युटी अँड बिस्ट शिर्षक आवडले. :)

मेघवेडा's picture

29 Sep 2010 - 7:55 pm | मेघवेडा

मस्तच रे! हाव निर्माण झाल्यासारखं झालंय आता. लौकर येऊ दे पुढले भाग! :D

विलासराव's picture

29 Sep 2010 - 7:59 pm | विलासराव

झक्कास फोटो.