त्याचं काय आहे की पडल्याशिवाय, ठेच लागल्याशिवय - परत उठून उभे राहण्याची, लढण्याची उर्मी पण येत नाही. त्यामुळे मी म्हणेन की पुण्याचंच काम करताय तुम्ही. सगळंच आलबेल असेल, तर माणूस आळशी बनेल अशी मला कधी कधी भिती वाटते.
आणि तुम्हालाच कोणीतरी मध्ये पाय घालून पाडले तर कसे वाटेल ?
का एकमेकांच्या मध्ये पाय घालायचा पण, अगोदरच प्रोब्लेम्स काही कमी आहेत का ?
सरळ जगू आणि दुसर्यांना सरळ जगून देऊ
प्रतिक्रिया
29 Sep 2010 - 1:05 am | अथांग
त्याचं काय आहे की पडल्याशिवाय, ठेच लागल्याशिवय - परत उठून उभे राहण्याची, लढण्याची उर्मी पण येत नाही. त्यामुळे मी म्हणेन की पुण्याचंच काम करताय तुम्ही. सगळंच आलबेल असेल, तर माणूस आळशी बनेल अशी मला कधी कधी भिती वाटते.
-अथांग.
29 Sep 2010 - 9:30 am | पाषाणभेद
का हो असं नका करू हो.
बाकी छानच.
29 Sep 2010 - 10:31 am | गांधीवादी