गाभा:
परिकथेतला राजकुमार ह्यांचे "इतिहासाचे पुनर्लेखन" ३१५ प्रतिसादांसकट पहिल्या क्रमांकावर आले, ह्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
मिपाच्या इतिहासात ३०० च्या वर प्रतिसाद घेणारे हे पहिले लेखन ठरले. त्याबद्दल अतिशय आनंद होत आहे.
ह्याबद्दल परा ह्यांना यापुढे लारा असे संबोधावे, अशी मी सूचना करतो.
तसेच, आमचे हिरवे स्नेही सहज ह्यांनी आमचे निळे स्नेही श्रीकृष्ण ह्यांच्याबद्दल "सत्य की मिथ्या" लिहून टॉप २५ मध्ये जोरदार आगमन केलेले आहे. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.
नवोदित सदस्य "स्पा" ह्यांनीही ह्या आठवड्यात टॉप २५ मध्ये धडाकेबाज प्रवेश केल्याने, आत्महत्येचा विचार मनातून काढून टाकला असवा, असे समजतो.
सर्वांचे पुन्हा एकदा अभिनंदन.
प्रतिक्रिया
7 Sep 2010 - 10:34 pm | मस्त कलंदर
ईईईईईईईईईईईईईईईईईईईईई.....
देवा.. या गुर्जींना माफ कर...
7 Sep 2010 - 10:36 pm | चतुरंग
आजपासून 'चुम्मोबा भोक्तर' असं ठेवूयात का? ;)
7 Sep 2010 - 10:42 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आगायाया, तुम्ही दोघांनी मिळून बाजार उठवला पार ... मिभोकाकांचा!
7 Sep 2010 - 10:45 pm | मिसळभोक्ता
सांगतो.. मी सांगतोच आता.
7 Sep 2010 - 10:50 pm | मस्त कलंदर
हाहाहाहा.. रंगाकाका, तुमच्या पुढ्यात कसला ज्यूस आहे ते ही आता सांगून टाका!!!! वेड्यासारखी हसतेय मी एकटीच!!!!
8 Sep 2010 - 4:25 am | राजेश घासकडवी
मला नवीन नाव सुचलं - 'किसळभोक्ता'.
(खुदसे बातां - आपल्या नावाची दीडेकशे विडंबनं समर्थ विडंबकाककरवी आधीच होऊन गेलेली असली की कसं बरं असतं...)
8 Sep 2010 - 10:03 am | Nile
अगदी किळसयोक्त.
7 Sep 2010 - 10:21 pm | मस्त कलंदर
हो का... मग फोटो टाकाच बुवा आता.. त्याशिवाय परिपूर्णता येणार नाही!!!!
बाकी गुर्जी, _/\_
8 Sep 2010 - 3:19 am | इंटरनेटस्नेही
परा साहेब यांचे विशेष अभिनंदन!
8 Sep 2010 - 10:27 am | प्रीत-मोहर
आम्ही उशीरा पोचलो म्हणाय्चे.....
8 Sep 2010 - 11:55 am | जागु
अभिनंदन तिघांचेही.
8 Sep 2010 - 12:36 pm | प्रीत-मोहर
असच म्हण्ते
8 Sep 2010 - 12:12 pm | विजुभाऊ
रोजच्या गप्पा टप्पा सांठी संस्थपकानी पैशे खर्चून रडफळा नावाचा विभाग सुरू केला आहे याची नोंद घ्यावी...
मंडळ आपले आभारी राहील
8 Sep 2010 - 12:39 pm | ब्रिटिश टिंग्या
छॅ बॉ (छबो नव्हे) आजकाल सगळ्यांनाच लारा व्हायचयं!
- टिंग्या मॅक्रगा
8 Sep 2010 - 2:31 pm | विनायक प्रभू
मिभो वर अशी वेळ यावी अं?
(रायगडाला जेंव्हा जाग येते - काशीनाथ घाणेकर स्टाईल मधे)
8 Sep 2010 - 2:40 pm | प्रकाश घाटपांडे
आम्हाला यात इस्कॉन चा वास येतो.