पाक चे पि.ओ.के, चीन चे अकसाई,
आतातर म्हणे, अरुणाचल आमचा नाही,
येतच आहेत, बंगदेशचे विस्थापित अजुनही।
विचार करुन होते मनाची लाही लाही,
किती सोसणार घाव आता माझी आई,
किती अजुन २६/११, आपले म्हणुन सोसायचे।
तंगड्यां वर तंगडे ठेवून अजुन सुद्धा बसायचे?
राष्ट्रर्पण
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 9:11 pm | गंगाधर मुटे
देशाचा विचार करायला फुरसत आहेच कोणाकडे?