सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा आणि हुतात्म्यांना आदरांजली
मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त)
सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचावे...
-- जनरल डायर.
सगळ्यांना महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा आणि हुतात्म्यांना आदरांजली
मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त)
सदर लेखन येथून काढून टाकले आहे. कृपया हे वाचावे...
-- जनरल डायर.
प्रतिक्रिया
1 May 2008 - 10:27 am | व्यंकट
जय महाराष्ट्र !
व्यंकट
1 May 2008 - 12:35 pm | विकि
संयुक्त महाराष्ट्राच्या १०५ हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व मिसळपावकरांना "१ मे महाराष्ट्रदिन" व "कामगारदिनाच्या " हार्दिक शुभेच्छा !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!
आपला
कॉ.विकि
1 May 2008 - 2:04 pm | इनोबा म्हणे
महाराष्ट्र राज्य संस्थापन दिनाच्या सर्व महाराष्ट्रीय बंधू-भगिनींना हार्दीक शुभेच्छा!
बेळगाव, बिदर, भालकी, निपाणी, कारवार सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे!!
हेच म्हणतो.
जय भवानी! जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
2 May 2008 - 12:28 pm | चेतन
महाराष्ट्रदिवसाच्या लेखालासुद्धा कढून टाकलं ....... (रामशास्त्रींचे अवतार दिसताय)
"मला महीत असलेला हा महाराष्ट्र टाइम्स मधील एक लेखं (जुना आहे पणं मस्त)"
तरी बरं हे नमुद केलं होतं
काय करणार दुवा सापड्लाचं नाही बघा तुम्हाला सापड्तोय कां
(जय महाराष्ट्र) चेतन