अघटीत

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
28 Jul 2010 - 10:13 pm

सूर्य गारठला, चंद्र विझला

जेव्हा माणसाने माणुसकीचा बळी दिला...

तारे हरपले, अवकाश संपले,

जेव्हा प्रेम हृदयाला सोडून गेले...

करुणचारोळ्या

प्रतिक्रिया

हर्षद आनंदी's picture

29 Jul 2010 - 10:34 pm | हर्षद आनंदी

नाई कळत आहे...

क्रेमर's picture

30 Jul 2010 - 1:44 am | क्रेमर

हा धागा (वाचायचा) राहूनच गेला होता. सुंदर चारोळी.