उरुग्वे ला ३-२ ने मारून नेदरलँड अंतिम फेरित पोहोचली आहे.
[माझ्या मते नाहितरी उरुग्वे किंचीत रडीचा डाव खेळून उपांत्य फेरीत पोहोचली होती (आठवा... घाना विरुद्धचा 'तो' हँडबॉल). त्यामुळे उरुग्वे हरल्यामुळे मला थोडा आनंदच झाला
नियमाप्रमाणे त्यात चुकिचं काही नाही, पण खिलाडूपणाही नाही म्हणता येणार. हे माझं वैयक्तिक मत आहे].
असो.
नेदरलँड - उरुग्वे सामना मस्तच झाला. सर्वच गोल अफलातून होते. त्यातल्या त्यात उरुग्वेने केलेला दुसरा गोल एकदमच कडक.
दोन्ही टीमनी जरा ढिसाळ डिफेंडिंग केलं, चुकीचे पासेस दिले, आणि अंमळ सेमिफायनलला साजेसा काही प्रोफेशनल खेळ केला नाही.
तरीही पहायला जाम मजा आली.
आता डोळे उद्याच्या जर्मनी - स्पेन सामन्यावर.
(असो.... कोणीही जिंकलं तरीही यावेळी युरोपचा घोडा विन मदी).
....बबलु
प्रतिक्रिया
7 Jul 2010 - 4:02 am | Nile
मागच्या मॅचला उरुग्वेने रडीचा डाव खेळला याबाबत असहमत आहे. जर रीप्ले पाहिला तर लुई हेड करायचा प्रयत्न करत आहे असे दिसते अशी अर्ग्युमेंट होउ शकते. शिवाय त्या क्षणी गोल वाचवणे हाच मुख्य उद्देश असल्याने हात लावला जाउ शकतो. (घाना थोडीशी सरस होती हे मात्र सहमत आहे, पण दुर्दैव, शेवटी आजही दुर्दैवाने स्नाईडरच्या गोलवेळी ऑफसाईड असुनही दिली गेली नाहीचकी!)
आजची मॅच छान झाली, बचाव ढिसाळ होते हे खरे आहे. स्नाईडर गोल्डन बुटसाठी वियासह आघाडीवर गेला आहे.
उद्याची मॅच माझ्यासाठीतरी फायनल आहे, जो जिंकेल तोच कप घेईल असे आमचे भाकित आहे. (बुट मात्र विया किंवा क्लोसा ला मिळावा अशी इच्छा आहे)
-Nile
7 Jul 2010 - 6:10 am | बबलु
असं काही समजू नका नाईलशेठ....
नेदरलँड चकवा देउ शकते. :)
(दर वर्ल्डकपला किमान एक डार्क हॉर्स निघतोच). :) :)
पण जर्मनीचं पारडं यावेळी जड आहे, हे मान्य.
....बबलु
7 Jul 2010 - 2:54 pm | रंगोजी
गोल्डन बूट श्री दिएगो फोरलान यांना मिळू शकेल का?
अजून तिसर्या क्रमांकाची लढत बाकी आहे.
-रंगोजी
7 Jul 2010 - 4:06 pm | मेघवेडा
आजच्या मॅचनंतर सांगतो! ;)
7 Jul 2010 - 7:58 pm | Nile
अवघड आहे, फोरलॉन समोर जर्मनी किंवा स्पेन असेल त्यामुळे त्याला गोल करायची संधी कमी आणि त्याच बरोबर प्रतिस्पर्ध्याला गोल करायची संधी जास्त असल्याने फोरलॉनला मिळणे फार अवघड आहे. फोरलॉन छान खेळतो, पण ह्या स्पर्धेत विया आणि क्लोसे त्यापेक्षा सरस आहेत हे मानावे लागेल.
-Nile
7 Jul 2010 - 4:50 am | नाटक्या
या सामन्यात थोडासा रडीचा डाव खेळले.. दुसर्या गोलच्या वेळेस ऑफ-साइड होता पण ... असो..
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
7 Jul 2010 - 2:58 pm | बिपिन कार्यकर्ते
आमचा आपला ठरलेला प्रतिसाद. ;)
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
डॉयशलांड ! डॉयशलांड !! डॉयशलांड !!!
बिपिन कार्यकर्ते
7 Jul 2010 - 2:59 pm | टारझन
हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =)) हॉलंड :) णेदरलँड =))
7 Jul 2010 - 3:10 pm | रंगोजी
असेच म्हणतो
-रंगोजी होल(लँड)कर
7 Jul 2010 - 3:32 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!
हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!
हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!
हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!
हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!हट डॉयशलांड हट!! हप हॉलंड हप!!
अदिती
7 Jul 2010 - 3:54 pm | मेघवेडा
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))
गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप! गप हॉलंट गप!
=))
7 Jul 2010 - 3:05 pm | रंगोजी
विधान क्र. १ : या वर्षी सगळ्या जगात युरोप भारी
विधान क्र. २: या वर्षी सगळ्या युरोपात ईटलीतली टीम भारी
-रंगोजी
(आमच्यायेथे वडाची साल पिंपळाला लावून मिळेल)
7 Jul 2010 - 3:25 pm | गणपा
कालची मॅच फार रटाळ झाली हे माझ वैयक्तिक मत.
असेच खेळले तर हॉलंडच काही खर नाही अंतिम सामन्यात.
बाकी आजच्या पुरता आम्ही देव पाण्यात ठेवले आहेत.
( स्पेनला ला घाबरण्याचा प्रश्नचं नाही पण त्या पंचांचा काही भरवसा देता येत नाही. कालपण साला एक ऑफसाईडचा गोल देउन टाकला. एखदा चुकीचा निर्णय आख्खी मॅच फिरवु शकतो.
इंल्गंड आठवतय ना ;) )
7 Jul 2010 - 3:52 pm | छोटा डॉन
आत्तापासुनच सुरवात झाली का ?
म्हणे पंचांचा भरवसा देता येत नाही, अहो स्पेनने काय पंच माद्रिदमधुन आयात केले आहेत का ?
असो.
काल नेदरलँड्स जिंकल्याचा आम्हाला आनंद झाला.
वेल्सी स्नायडर आणि आयन रॉबेन हे आमचे आवडते मिडफिल्डर्स आहेत व त्यांनी काल गोल मारल्याने डब्बल आनंद झाला.
फायनलला त्यांनी स्पेनविरुद्ध गोल नाही तर तिब्बल आनंद होईल ;)
------
छोटा डॉन
7 Jul 2010 - 3:56 pm | मेघवेडा
शेवटच्या वाक्यातला आपला फुकाचा कॉण्फिडण्स पाहून तुम्हीच सांगितलेली ती अंड्यांची गोष्ट आठवून ड्वाले पानावले! ;)
7 Jul 2010 - 4:04 pm | छोटा डॉन
आत्ताच डोळे पाणवले ?
एवढ्या लवकर ?
बरं बरं, असो असो !
अवांतर : च्यायला २-४ कविता पाडुन ठेऊ का ?
जर्मनी जिंको किंवा स्पेन, जरा राडा झालाच पाहिजे ...
------
छोटा डॉन
7 Jul 2010 - 4:08 pm | मेघवेडा
तुमच्यासाठीच हो डान्राव.. कितीही झालं तरी तुम्ही आमचे मित्रच की. :D
7 Jul 2010 - 3:57 pm | रंगोजी
वैसे भी स्नायडर-रोब्बेन ने माद्रिद मे रहके स्पेन का नमक खाया है
-(नमकहलाल) रंगोजी
8 Jul 2010 - 1:50 am | गणपा
.
आभिनंदन
आभिनंदन
आभिनंदन
आभिनंदन
आभिनंदन
ही जागा मुद्दाम राखुन ठेवत आहे.
संध्याकाळी येउच इथे ;)
8 Jul 2010 - 2:11 am | ऋषिकेश
स्पेनच्या आगाऊ अभिनंदनाबद्दल आभार! ;)
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
7 Jul 2010 - 3:58 pm | बिपिन कार्यकर्ते
अहो स्पेनने काय पंच माद्रिदमधुन आयात केले आहेत का ?
ते पण चालले असते हो एखादेवेळेस... पण तिसरेच पंच ठेवून मग चुकीचे निर्णय देऊन म्याच आपल्या बाजूने फिरवायचा डाव असला म्हंजी?
बिपिन कार्यकर्ते
7 Jul 2010 - 4:02 pm | छोटा डॉन
जाऊ द्या मालक.
अहो तुम्ही ४-४ गोल मारणारी मान्स, यखांदा निर्णय चुकीचा लागला तर त्यात काय मोठेसे. ;)
बाकी आज काय मग मोबाईल बंद काय ? ;)
------
छोटा डॉन
7 Jul 2010 - 5:44 pm | धमाल मुलगा
मोबाईल बंद का? =)) =)) =)) =)) =))
7 Jul 2010 - 7:53 pm | बिपिन कार्यकर्ते
झापड मिटा आधी... मोबाईल नीटच आहे.
बिपिन कार्यकर्ते
8 Jul 2010 - 1:40 am | धमाल मुलगा
आता करु काय फोन? =))
8 Jul 2010 - 1:56 am | टारझन
लोल .. धम्या काय हापपिच बॉल सोडना =)) =)) =))
आज आम्हाला जर्मणी हारल्या पेक्षा बिका-गणप्या हारल्याचा आणंद झाला आहे =))
आता आमचा हॉलंड चषक उंचावणार ;)
8 Jul 2010 - 2:07 am | धमाल मुलगा
येड्या यवढा भारी पेनल्टी कॉर्नर मिळालेला कोण सोडेल? आन ते पण समोर कोण तर बिपीन श्वाइन्टायगर असताना? =)) =)) =))
असा चानस कधी मिळतो का? ;)
>>आता आमचा हॉलंड चषक उंचावणार
घ्या घड!
8 Jul 2010 - 2:07 am | Nile
=)) =)) =))
-सर्जिओ रेमॉस
-Nile
8 Jul 2010 - 2:08 am | Nile
=)) =)) =))
-सर्जिओ रेमॉस
-Nile
8 Jul 2010 - 2:27 am | छोटा डॉन
१ अपडेट :
आत्ताच बिकांना फोन लावायचा प्रयत्न केला.
फोन लागला आणि त्यावर "स्पेन पाठिराख्यांनो चालते व्हा ..." अशी डायलर टोन होती.
आम्ही घाबरुन फोन ठेऊन दिला.
बाकी काही माहित नाही. असो.
------
छोटा डॉन
8 Jul 2010 - 2:31 am | ऋषिकेश
=))
=)) =))
ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा
8 Jul 2010 - 3:05 am | चतुरंग
रिंग होत होती 'आता वाजले की बारा!' ;)
(तीन तेरा)चतुरंग
8 Jul 2010 - 9:08 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणून मी फोन केलाच नाही! ;-)
(तीन चौदा) अदिती
7 Jul 2010 - 7:55 pm | Nile
त्या रॉबीन च्या आयच्या गावात गोगलगाय! एक नंबरचा *#($#(@#)@) आहे (@)*$%(#)#)#. खेळण्यापेक्षा इतरांना पकडण्याचं काम जास्त करतो फोकलीचा.
-Nile
7 Jul 2010 - 4:32 pm | जे.पी.मॉर्गन
गणपा... ह्या वेळेस फिफानं पंचांना अजून एक अॅडिशनल जबाबदारी दिली आहे. रटाळ सामन्यात रंग भरायची. एखादा संघ आरामात जिंकतोय असं वाटलं की किडा करून दुसर्याला गोल मारून द्यायचे!!!! शेवटी काय... सामना म्हंजे कसा.... अस्सा झाला पाहिजे !!!!
म्हणून हे सगळे किडे!!
जे पी
7 Jul 2010 - 3:38 pm | रंगोजी
फायनलमधल्या प्रतिस्पर्धी संघाला अंधारात ठेवण्यासाठी काल डच तसे खेळले ओ..
-रंगोजी
7 Jul 2010 - 4:18 pm | मराठमोळा
जर्मनी - स्पेन मधे जो जिंकेल तो विश्वकप घेऊन जाईल असे वाटते.
स्पेनचे चान्सेस जास्त. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
7 Jul 2010 - 4:59 pm | llपुण्याचे पेशवेll
जर्मनीच्या भविष्य वर्तवणार्या ऑक्टोपसने आधीच स्पेनच्या बाजूने कौल दिलेला आहे. त्यामुळे आज कोणावरच पैसे नाहीत.
बाकी जर्मनीने अर्जेंटीनाची कशी पिसे काढली ते पाहून अंमळ हळवा झालो होतो.
पुण्याचे पेशवे
हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो. हल्ली आम्ही कधी कधीच विडंबने करतो.
7 Jul 2010 - 6:17 pm | अनिल हटेला
जर्मनीच्या भविष्य वर्तवणार्या ऑक्टोपसने आधीच स्पेनच्या बाजूने कौल दिलेला आहे.
ही बातमी आम्ही देखिल वाचली..
पण अतीशय उत्तम संघ असलेल्या जर्मनीने असं भविष्य खोटं ठरवावं.( आणी ते ठरवतील देखिल)
एकुण काय आज ची मॅच जो जिंकेल तो कप घेउन जाइन...
जर्मनीस best of luck !!:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
7 Jul 2010 - 5:27 pm | विसुनाना
या (नेदरलँड वि. उरुग्वे) मॅच पेक्षा पहिल्या साखळी फेरीतील काही मॅच जास्त चांगल्या होत्या.
दोन्हीकडून बकवास खेळ झाला. आक्रमण चांगले झाले म्हणून गोल झाले असे नव्हे तर बचाव बेकार होता म्हणून गोल झाले.
7 Jul 2010 - 8:03 pm | Nile
खरे आहे, दोन्ही टीम्स इथे येण्याच्या लायकीच्या नाहीत हेच आम्ही केव्हांपासुन म्हणत आहोत. सेमिफायनलच्या लायकीची मॅच झाली नाही. पण त्या टिम्सनुसार मॅच छान झाली, अशीच होईल अशी अपेक्षा होती (तरी उरुग्वेचा एक स्ट्राईकर नव्हता काल) :)
-Nile
7 Jul 2010 - 6:52 pm | स्वप्निल..
जर्मनी!! जर्मनी!! जर्मनी!! :)
7 Jul 2010 - 7:57 pm | वेताळ
वॉर्निग दिली कि ४-० नक्की... :D
वेताळ