पहिल्या सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाची ४-० अशी अक्षरशः कत्तल केली, कोपर्यातून काही आवाज आले, "ऑस्ट्रेलिया काही तितकी स्ट्राँग नाही."
बरं ऑस्ट्रेलिया स्ट्राँग नाहीतर नाही, नॉकआऊट फेरीत इंग्लंडचा ४-१ असा फडशा पाडला, तर "इंग्लंड म्हणजे काय नुसती टीम ऑफ चॅम्पियन्स. ब्रिटिश मीडियाने मोठे केलेले खेळाडू ते. ती कसली स्ट्राँग टीम. छ्यॅ.." असे प्रतिवाद झाले!
मग "अर्जेंटीनापुढे कसला निभाव लागतोय जर्मनीचा.. हॅहॅहॅ..