उत्तम आक्रमण व शेवटच्या सत्रात उत्तम बचाव!
शेवटी अर्जेटीनी थकले होते व मेक्सिकोच्या आक्रमणातही जान राहीली नव्हती.
मॅराडोनाने थेवेझ ऐवजी मेस्सीच्या जागी वेरॉनला आणायला हवे होते.
थेरॉनला बदलले तेव्हा तो जोशात होता.
शेवटची काही मिनिटे मेस्सीच्या पायतुन चेंडू सटकत होता.
मेस्सी शरिरापेक्षा मनाने जास्त थकला होता.
मॅराडॉनाला पुढच्या सामन्यात, जर्मनी विरुद्ध बाकाचा वापर हुशारीने करावा लागेल.
प्रतिक्रिया
28 Jun 2010 - 3:59 am | Nile
-Nile
साफ असहमत आहे! दुबळ्या मेक्सिको समोर जरी ३-१ ने अर्जेंटिना जिंकली असेल तरी त्यांचे आक्रमण ढिसाळ होते. (बचावाची चाचणी आज नव्हतीच त्यामुळे त्याबाबत बोलत नाही.) पासिंगही नॉट अप टु द मार्क. असेच खेळले तर जर्मनी खडे चारेल यात शंका नाही.
आजच्या दोन्ही मॅचेसवरुन आमचे पैसे पुन्हा जर्मनीवरच आहेत. (पुढील सामन्यापुरते)
29 Jun 2010 - 7:42 pm | संजय अभ्यंकर
नाइलभाऊ अर्जेंटिना व मेक्सिको जवळपास सारख्याच शैलीचा खेळ खेळतात.
त्यामुळे अर्जेंटिनाला त्यांनी दमवले.
अंतिम चार संघांत, ब्राझील, अर्जेंटिना, पोर्तुगाल, जर्मनी ह्यापैकी तीन जवळपास निश्चित दाखल होणार. चवथा संघ कोणता हा प्रष्न आहे.
पोर्तुगाल - स्पेन सामना रंगणार निश्चीत. परंतु, पोर्तुगाल आक्रमणात स्पेन पेक्षा जास्त सरस आहे.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
28 Jun 2010 - 8:27 pm | स्वप्निल..
>>आजच्या दोन्ही मॅचेसवरुन आमचे पैसे पुन्हा जर्मनीवरच आहेत. (पुढील सामन्यापुरते)
आमचेपण!! काहिही असले तरी जर्मनी - अर्जेंटीना सामना बघायला जाम मजा येणार :)
28 Jun 2010 - 8:28 pm | स्वाती दिनेश
काहिही असले तरी जर्मनी - अर्जेंटीना सामना बघायला जाम मजा येणार
अगदी,अगदी...
स्वाती
28 Jun 2010 - 8:34 pm | धमाल मुलगा
व्हॅमॉस वॅमॉस...अर्जेंटिना......
व्हॅमॉस वॅमॉस...अर्जेंटिना......
व्हॅमॉस वॅमॉस...अर्जेंटिना......
व्हॅमॉस वॅमॉस...अर्जेंटिना......
28 Jun 2010 - 8:37 pm | चतुरंग
एखाद्या मशीनप्रमाणे शिस्तबद्ध खेळणारे जर्मन्स आणि नैसर्गिक खेळ दाखवणारे अर्जेंटिना हा सामना रंगणार हे निश्चित!
चतुरंग
28 Jun 2010 - 8:38 pm | धमाल मुलगा
>>एखाद्या मशीनप्रमाणे शिस्तबद्ध खेळणारे जर्मन्स
=)) =)) =)) =))
=D> =D> =D> =D> =D>
28 Jun 2010 - 9:49 pm | मेघवेडा
आम्ही काही बोलतच नाही ब्वॉ पुढल्या सामन्याबद्दल. पण कालच्या सामन्याबद्दल बोलायचं तर अर्जेंटिना नेहमीसारखी खेळली नाही खरी. तेवेझचा दुसरा गोल जब्बरदस्तच होता, केवळ अप्रतिम. तो गोल आणि मेसीने शेवटी केलेलं एक आक्रमण वगळलं तर मला तरी त्यांचा खेळ तितकासा डेंजरस वाटला नाही. बाकी बचावाची कसोटी नव्हतीच तरी मेक्सिकोने एकदा बचाव भेदलाच त्यांचा आणि हावीएर हर्नांडेझचा तो गोल उच्चच होता! बाकी काय ते शनिवारी कळेलच! :)
28 Jun 2010 - 10:07 pm | धमाल मुलगा
बघुया हां!
28 Jun 2010 - 10:27 pm | गणपा
धम्या काय दात कोर्तोय्स का रे?
मेव्या अजुन एक टार्गेट सापडलं रें.
(प्रब्या औट झाला तेव्हा पासुन नवीण बकरा शोधतच होतो ;))
28 Jun 2010 - 10:37 pm | धमाल मुलगा
हे टार्गेट नाय भौ...लै टार्गट है बरं! जपुन र्हावा.
दात नाय कोरत..दातात धरुनपण झेंडा नाचवता येतो ते दाखवतोय :D
>>प्रब्या औट झाला तेव्हा पासुन नवीण बकरा शोधतच होतो
=)) च्यायला..हे प्रभ्यासुध्दा म्हणजे एक नंबर शेपुट घालणार बगा..
ए प्रभ्या..भिड रे, आपुन हाय तुझ्यासोबतीला :D
वॅमॉस वॅमॉस अर्जेंटिनाऽऽऽ.............
28 Jun 2010 - 10:44 pm | टारझन
गणप्या ... आपली दोस्ती दोन मिन्ट बाजुला !!! आर्जेंटिना च्या नावाने बोलायचं काम नाय ... जर्मणी ला हांपायर ने साथ दिली म्हणुन जिंकले ते :)
आर्जेंटिणा विरुद्ध तो पण च्याण्स नाय :)
- टारेगो मोठाडोना
28 Jun 2010 - 10:53 pm | गणपा
टार्या तो १ गोल घे रे. तरी ४-२ ने माती खाल्लीच ना
=)) =))
साला अटॅक करायला गेले नि काउंटर अटॅक वर ३ गोल खाल्ले काल.
डिफेंसच्या अब्रुची लक्तर टांगली भौ.
जर्मनीचा पहिला गोल तर गोलरक्षकानेच करुन दिला. डायरेक्ट इंग्लंडच्या गोल्पोस्ट जवळ पास.
आणि तुम्च्या अरर्जेंटीचा पहिला गोल ऑफसाईड वर दिला तेव्हा काय मुग गिळले होते का ;)
(हलके घेणे)
28 Jun 2010 - 10:55 pm | टारझन
औ गणप्याभौ ... त्या एका गोल मुळे माणसिक खच्चिकरण झालं ना !! जर २-२ झाला असता तर णविण स्फुरण चढले असते इंग्लंडला ... असो आता इफ एल्स च्या लुप मधे नको जायला !! आमचे पुढच्या सोंगट्या मैदाणात आहेत :)
बंम् बंम् बोले ... आर्जेंटिना के गोल के गोले
28 Jun 2010 - 11:00 pm | गणपा
हाट मर्दा असे कसे रे दुबळे(माणसिक खच्चिकरण होणारे) खेळाडु.
९० मिनिटाच्या खेळात इंगंड फक्त २०-२५ मिनिट जोरदार खेळले. बाकी झाफ झाकोळले गेले होते.
असो रात गयी बात गयी.
पुढल्या शण्वारी लै मज्जा येणार :)
28 Jun 2010 - 11:06 pm | टारझन
होतं असं कधी कधी ... इंग्लंड च्या खेळाडुंना खेळा पुर्वी काही विषिष्ठ सुविधा मिळाल्या नव्हत्या ... म्हणुन ते हारले
(आता अजुन काय कारणं द्यावी बरं ? )
( तम्मा तम्मा लोगे ...
तम्मा तम्मा लोगे तम्मा ...
तु प्रेमी आहा .. मै प्रेमी आहा ...
काय पहातोय रे ? )
28 Jun 2010 - 10:57 pm | मेघवेडा
हलके घेणे कशाला? 'जर्मनी हंपायरमुळे जिंकली' म्हणला तो टार्याच ना.. :?
28 Jun 2010 - 10:52 pm | प्रभो
कोण म्हटलं रं ते..ऑट झाला म्हणून......च्यायला वर्ल्डकप म्हणजे काय जिंदगी झाली का???
गेली इंग्लंड तर गेली...माझ्या बापाचं काय जातंय......उद्या अर्जेंटीना , स्पेन, ब्राझील गेलाबाजार जर्मनी जरी जिंकली तरी काय फरक पडणारे???????
इंग्लंड हारली म्हणून मी जेवायचं सोडलेलं नाहिये...आणी ते जिंकल्यावर गावजेवणही दिलं नसतं....
* शेपूट नसल्याने शेपूट घालू शकत नाही.. क्षमस्व.
28 Jun 2010 - 10:55 pm | Nile
ह्याला म्हत्यात औट होने! ;)
-Nile
28 Jun 2010 - 11:04 pm | गणपा
काल खव कुनाची बंद व्हती इचारा वो Nileभौ ;)
28 Jun 2010 - 11:15 pm | प्रभो
This is getting a little personal.
गणपाभौ तुला माहितीय मी खव का बंद केलेली ते.....मी बाकळरामांना सुध्दा त्यांच्या खरडीचं उत्तर दिलेलं आहे....
हा माझा शेवटचा प्रतिसाद....
28 Jun 2010 - 11:06 pm | Nile
कोन रे तो? कोनी बंद केली व्हती रे, इचीभना! ;)
-Nile
28 Jun 2010 - 11:01 pm | टारझन
काय लका प्रभ्या , तु तर असा बोलतोय जसा .. चेल्सि जिंकल्यावर डॉन्या मेव्या गाव जेवण देतात .. आणि हारले तर जेवणं सोडतात .. ;) डॉन आणि मेव्या चा अपमान आहे हा :) .. आपण तर नसतं बॉ ऐकुन घेतलं
28 Jun 2010 - 11:04 pm | प्रभो
तू गावजेवण ठेवशील तर एकटाच खाशील...आणी तू जेवण स्पनाततरी सोडशील का रे??? ;)
28 Jun 2010 - 10:55 pm | मेघवेडा
हा हा! सह्हीच! आणि काय रे धम्या, काय हे दात कोरणारं स्मायली आणलंय रे तू.. आमचं जर्मन फ्लॅग बघ की रे, कसं झोकात है की नै :>
- मॅव्स्टियन रॅविन्स्टायगर.
28 Jun 2010 - 11:26 pm | छोटा डॉन
कोण अर्जेंटिना ?
काय करतात ये ?
पोटापाण्याचा धंदा काय त्यांचा ?
असो, या म्हणावं एकदा "स्पेन" समोर ... ;)
------
छोटा डॉन
29 Jun 2010 - 12:02 am | चतुरंग
त्यावेळी ब्राझीलला इंगा दाखवला होता आता कदाचित B च्या जागी S असू शकतो! ;)
चतुरंग
29 Jun 2010 - 12:11 am | टारझन
अगायायायाया =)) =)) =)) =)) फोटु पाहुन गतप्राण झालो आहे.
29 Jun 2010 - 12:23 am | मेघवेडा
मी एका ठिकाणी वाचलं, की आधी अर्जेंटिनातील एका कॉन्डम कंपनीने एका ब्राझील-अर्जेंटिना मॅचच्या आधी वरील चित्र जाहिरात म्हणून वापरला होता. ब्राझीलने अर्जेंटिनाचा पराभव केला आणि त्यांनीच हे चित्रं थोडं बदलून असं प्रसिद्ध केलं -
29 Jun 2010 - 12:26 am | Nile
बरोबर हेच वाचलं आणि पाहिलं होतं आधी.
-Nile
29 Jun 2010 - 2:38 pm | धमाल मुलगा
_/\_
आता काय बोलायचं आम्ही पामरांनी? =))