आज बरेच वेळाने मिपावर आलो आणि बघतो तर काय विडंबनाचा पाऊस... सगळी विडंबने वाचता वाचता एका स्थळावर आमचा मूळापासून केलेला बंदोबस्त आठवला
प्रतिसादाला प्रतिसाद
देत आम्ही खेचायचो
तो एका मुद्यावर पाय ठेवायचा अन्
मी दुस-या मुद्यावर पाय ठेवायचो
काड्या करत
खरडत असतांना 'जीबोल'त असतांना
सहज जालावरचा टिआरपी ही संभाळायचो
एकमेकांना हलकेच व्यनितुन सांगायचो
संपादकांनी कंटाळून
कधीतरी त्याचा आयडि बंद केला
मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर
नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा.
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 12:58 am | बिपिन कार्यकर्ते
=)) =)) =))
एवढं भेदक जालिय सत्य इतक्या सहजपणे सांगणारे तुम्हीच एक... ;)
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =))
25 Jun 2010 - 1:01 am | श्रावण मोडक
मनोगत चांगलं आहे...
मूळ तिथंच शेवटी साऱ्याचं. माणसाच्या मनात येणारे विचार, त्याची नंतर होत जाणारी गत वगैरे...
25 Jun 2010 - 5:17 am | नंदन
_/\_
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Jun 2010 - 3:42 pm | केशवसुमार
मनोगत चांगलं आहे...
ह्या संकेत स्थळावर यायचं आणि दुसर्या स्थळाचे गुणगान करायचे!!
निषेध..निषेध..निषेध..
(बिल्ला नो १२२)केशवसुमार
अवांतरःकोण आहे रे तिकडे ह्याची नोंद घ्या.. आनी कारवाई करा ताबोडतोड..
25 Jun 2010 - 3:55 pm | आंबोळी
ह्या संकेत स्थळावर यायचं आणि दुसर्या स्थळाचे गुणगान करायचे!!
निषेध..निषेध..निषेध..
=)) =)) =))
हो ना आणि वर निर्लज्जपणे म्हणतोय ,
मूळ तिथंच शेवटी साऱ्याचं.
डब्बल निषेध!!!
आंबोळी
26 Jun 2010 - 11:24 am | श्रावण मोडक
आमच्या मनातही नाही आणि जे तुमच्याच मनात आहे ते दाखवण्याचा एक क्षीण प्रयत्न. निषेधाचा त्रिवार निषेध!!! ;)
25 Jun 2010 - 1:02 am | प्रियाली
पायाचे फोटु पाठवून द्या गुरुजी. =))
25 Jun 2010 - 1:04 am | टारझन
आगायायाया !! आवरा =)) =)) =))
बाकी विड्ंबणात कुठं "केसु म्हणे" आलं नाही :)
25 Jun 2010 - 1:05 am | चतुरंग
केसू कवितेच्या 'मुळा'वर आला असे का म्हणतात हे समजले! ;)
(खुद के साथ बातां : रंगा, आयडी 'खोक्या'त बंद केला असं म्हणायचं आहे का केसूला?)
(वर्गमूळ)चतुरंग
25 Jun 2010 - 1:05 am | मस्त कलंदर
व्वा: गुर्जी मानलं तुम्हाला..
आता फक्त केसुरंगा राहिले... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 1:29 am | टारझन
म्हणजे आधी मानलं नव्हतं का ? आणि आता फक्त केसुरंगांना मानायचं राहिलंय का ?
:)
- बाबा जालिंदर
25 Jun 2010 - 1:06 am | प्रभो
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
25 Jun 2010 - 1:13 am | शुचि
>> नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र>>
आवरा!!!!
फुटले!!!
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 6:01 am | सहज
जबरी!!
25 Jun 2010 - 9:06 am | निरन्जन वहालेकर
मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर
नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा
वा गुरु मान गये ! !
25 Jun 2010 - 10:13 am | वेताळ
:D मस्तच.... :D
वेताळ
25 Jun 2010 - 11:32 am | स्मिता_१३
मस्त विडंबन !
(तशी "*ळ" धारेतील सारीच विडंबने छान आहेत)
मिपावर विडंबन ज्वर जोरात चढलेला दिसतोय आज ! :D
स्मिता
25 Jun 2010 - 1:58 pm | II विकास II
सगळ्यात जास्त आवडलेले विडंबण, मुळ कवितेपेक्षा जास्त सुंदर.
25 Jun 2010 - 2:06 pm | llपुण्याचे पेशवेll
हा हा हा...
:)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
25 Jun 2010 - 5:15 pm | अवलिया
दणदणीत
--अवलिया
25 Jun 2010 - 5:18 pm | गणपा
25 Jun 2010 - 11:41 pm | रेवती
तुमचा जैपाल व्हायला लागला कि हो!
रेवती
25 Jun 2010 - 10:12 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!!
(आभारी)केशवसुमार
25 Jun 2010 - 11:42 pm | रेवती
हीहीही!
आधी मला काहीच कळलं नव्हतं (नेहमीप्रमाणे)!
रेवती
26 Jun 2010 - 10:15 am | II विकास II
संपादकांनी व्यनीतुन धमकि देउन
कधीतरी माझा आयडि बंद केला
मी मात्र अजून आहे त्याच स्थळावर दुसरा आयडि घेउन
नसबंदी केल्यासारखा वाचनमात्र... धागा टु धागा.