विडंबन बसंती आणी गब्बरला समर्पीत..
पाठीत लाथ
घालून आम्ही चालायचो
ती एका काचेवर पाय ठेवायची अन्
मी दुसर्या दगडावर पाय ठेवायचो
तोबरा संभाळत
गोळी घालत बोलत असताना
कितने आदमी थे?
असे हलकेच खाजवून विचारायचो
विरूच्या खांद्यावरून
सूsss आवाज करून गोळी गेली
ठाकूर मात्र मारत आहे लाथा
खिळा बसवलेल्या चपलेतून...सटासट सटासट
प्रतिक्रिया
24 Jun 2010 - 9:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
एक लंबर ... लै शॉट्ट!!
मोजडीच्या जागी चपला टाकल्या तर जास्त बहार येईल.
अदिती
24 Jun 2010 - 9:06 pm | प्रभो
खरय..चपलेत जास्त मजा...बदल करतो.. :)
24 Jun 2010 - 9:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
................
राधा ;-)
24 Jun 2010 - 9:02 pm | शुचि
अद्भुतच आहे. @)
मस्त.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
24 Jun 2010 - 9:12 pm | गणपा
=)) =))
आपलीच कमी होती.
-गणपा ठाकुर
24 Jun 2010 - 9:14 pm | मुक्तसुनीत
पूरे पचास हजार !
- सांभा ;-)
24 Jun 2010 - 9:24 pm | jaypal
मुसु सेठशी बाडिस =)) =)) =)) >:) >:) >:)
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 Jun 2010 - 9:28 pm | चतुरंग
आपण 'चरण' 'धूळ' झाडलीत, अलभ्य लाभ! ;)
चतुरंग
24 Jun 2010 - 9:57 pm | टारझन
ह्या ह्या ह्या ... मस्तं रे प्रभ्या :)
बाकी तो रामलाल काय करतोय हल्ली ? ठाकरानं हाकलल्यापासुन आकडे लाऊन फिरतो म्हणे हल्ली ? =))
24 Jun 2010 - 10:12 pm | विसोबा खेचर
मस्त..:)
25 Jun 2010 - 5:08 pm | अवलिया
च्यामारी धरुन फटाक....
--अवलिया
25 Jun 2010 - 5:13 pm | सहज
काही खरे नाही. :-)
प्रभो ठाकूर प्रमाण!