विश्वचषकाचा थरार ... फोटोफिनिश !

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in विशेष
18 Jun 2010 - 2:14 pm
फिफा२०१०

ह्या धाग्यात फिफाच्या मुखपृष्ठावर टाकण्यात येणारे रोजचे फोटो साठवले जातील.

मिपाकरांना ह्यात अजुन भर घालायची असेल त स्वागत आहे.
मात्र प्रत्येक फोटोबरोबर त्यावर "कमेंट किंवा कॅचलाईन" आवश्यक आहे असे सांगतो.

वाचकांनी टिप्पणीसोबत दिलेल्या एखाद्या फोटोला मिपाच्या फिफापानाच्या मुखपॄष्ठावर त्या सदस्याच्या नावासह स्थान दिले जाईल.
जास्तीत जास्त सदस्यांनी ह्यात सहभागी व्हावे असे आम्ही इथे आवाहन करतो.

तुर्तास इथे गेल्या काही दिवसात मिपाच्या फिफापानाच्या मुखपृष्ठावर आलेले फोटो देत आहे ....

१. ११ जुन २०१०

वेविंग फ्लॅग .. वेव युवर फ्लॅग ... वेव युवर फ्लॅग !!!

२. १७ जुन २०१०

धक्कादायक : ह्या वेळच्या विश्वचषकाचे एक प्रमुख दावेदार आणि ह्या विश्वचषकातील कागदावरील सर्वात मजबुत संघ असलेल्या "स्पेन" स्विसकडुन झालेला पराभव हा त्यांच्या चाहत्यांसाठी आणि विश्वचषक पंडितांसाठी 'धक्कादायकच' होता/

३. १८ जुन २०१०

निराश आणि हतबल : गतविजेत्या 'फ्रान्सचे' ह्या स्पर्धेतले सुमार प्रदर्शन कालही कायम राहिले.
कालच्या त्यांच्या मेक्सिकोबरोबरच्या लाजिरवाण्या पराभवानंतर "निराश" पाठिराखे आणि "हतबल" प्रशिक्षक रेमंड डॉमनिक

प्रतिक्रिया

अवलिया's picture

18 Jun 2010 - 2:43 pm | अवलिया

मस्त रे ...

--अवलिया

श्रीराजे's picture

18 Jun 2010 - 2:49 pm | श्रीराजे

लई भारी..

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 3:01 pm | मेघवेडा

वेव्ह युअर फ्लॅग? तो तर झळकतोच आहे चेहर्‍यावर आणि सर्वांगावर आमच्या!

पुष्करिणी's picture

18 Jun 2010 - 6:11 pm | पुष्करिणी

Who needs a flag .....

flag

पुष्करिणी

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Jun 2010 - 6:39 pm | घाशीराम कोतवाल १.२


घ्या मुलांनो असा फुटबॉल खेळायचा मी करतो हेडर्ने गोल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल
शिका आमच्याकडुन अस तर म्हणत नसतील ना जर्मन
जर्मनी विरुध्द ऑस्ट्रेलिया
४-०

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 7:09 pm | मेघवेडा

फोटो या विश्वचषकातला नाहीये पण तरी आमच्या लाडक्या जर्मन खेळाडूंचा असल्याने मी तरी फाऊल धरत नाहीये!

हा उडी मारलेला आहे नं.. हा आमचा बॅस्टियन (श्वाईनश्टायगर)!

प्रभो's picture

18 Jun 2010 - 7:39 pm | प्रभो

हारले हो जर्मन ०-१ नी आज.....क्लोस रेड कार्ड घेउन गेला...
कुठाय तो गणपा...रडकी स्मायली टाक रे आता... ;)

गणपा's picture

18 Jun 2010 - 7:47 pm | गणपा

आरे हाट बचेंगे तो और भी रलढेंगे. ;)

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 7:55 pm | मेघवेडा

है शाब्बाश! अजून टॉपलाच आहोत म्हटलं आम्ही! :D

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 8:09 pm | छोटा डॉन

बरं का मि. गणपा म्युलर आनि मेघ्या क्लोस्जे.
आजच्या दिवसापुरतं खास तुम्हाला खिजवायचं म्हणुन आम्ही

बाकी आमचं

हे आहेच.

असो.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Jun 2010 - 7:47 pm | घाशीराम कोतवाल १.२

हारले हो जर्मन ०-१ नी आज.....क्लोस रेड कार्ड घेउन गेला...
डॉन्रावाच्या शब्दात एक डाव भुताचा बाकि
आम्ही कट्टर ब्राझिल समर्थक
ब्राझिलल्ललाललललालालाला
सौजन्य वंन्गाबॉईज ;)

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 7:58 pm | मेघवेडा

हेच म्हणतो डॉन्याची स्पेन हरणार ब्या?
आपला सपोर्ट जर्मनी आणि ब्राझिल साठी

हे धम्याच्या खवत लिवणारे तुम्हीच नाय का? :?

एक मॅच हारल्यानंतर लगेच सपोर्ट काढून घेतला? आँ? अरेरे! ;)

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Jun 2010 - 8:02 pm | घाशीराम कोतवाल १.२

जल्ला आधी काय म्हणला कट्टर सपोर्ट ब्राझिल
दुसर मत जर्मनी आणि एक डाव भुताला म्हणालाव ना मंग!

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 8:04 pm | छोटा डॉन

काय रे प्रभ्या, काय झाले नाचायला ?

काय ?
काय म्हणलास ? जर्मनी हरली ?
१-० ने ?
जर्मनीने १ पण गोल नाय केला ?

काय ? सर्बियाबरोबर हरली ?

काय सांगतोस ?
क्लोसला रेडकार्ड ?

बरं बरं ...

इथुन पुढचा प्रतिसाद श्री. श्री. श्री. गणपा म्युलर आणि मेघ्या क्लोस्जे ह्यांना समर्पित :


काय झालं ?
जर्मनी हरली म्हणे ?

------
( स्पॅनिश )छोटा डॉन

घाशीराम कोतवाल १.२'s picture

18 Jun 2010 - 8:18 pm | घाशीराम कोतवाल १.२

डोन्राव लोकांना स्माईली मय करताय राव

______________________________
संपादक
घाश्या कोतवाल
भुर्जीपाव डॉट कॉम

गणपा's picture

18 Jun 2010 - 8:19 pm | गणपा

आगागागा गा पार आग आग ओतलीस की रे ;)

एकदम नख काढुन काढुन

पार सालटीच काढली की वो मालक

मेवे म्हणतो तस "अजून टॉपलाच आहोत म्हटलं आम्ही " हे महत्वाच ;)

( गिरे तोभी टांग उप्परीच )

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 8:30 pm | मेघवेडा

हो ना राव! काही काळजी नै सध्यातरी!

बाकी हा डान्या इतका तडतडतोय फोडणीतल्या जिर्‍यासारखा? =))
हे म्हणजे "आम्ही खपलोच, तुम्हीबी खपून आमच्यासंगं आलात, आम्हाला लै आनंद झाला" असं झालं! ;)

प्रभो's picture

18 Jun 2010 - 8:32 pm | प्रभो

शेवटी आम्हीच पहिले म्हणत म्हणत आम्ही खपलो हे मान्य केलत तरं...
असो ....चालू द्या तुमचे पालथे धंदे.... ;)

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 8:38 pm | मेघवेडा

सामना हरणे = खपणे या अर्थी वापरला मी!

स्पेन हरल्यावर मी असंही नव्हतो म्हणालो की स्पेन स्पर्धेबाहेर गेली! :D

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 8:45 pm | छोटा डॉन

>>सामना हरणे = खपणे या अर्थी वापरला मी!
बरं बरं.
ह्यावरुन "आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचे ते कार्टे" ही म्हण आठवली.

जर्मनी सामना हरली = जर्मनी 'फक्त सामना' हरली
स्पेन सामना हरले = बाजार उठला, स्पर्धेबाहेर गेले, मॅटर खतम झाला वगैरे वगैरे ....

असो.

------
छोटा डॉन

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 8:47 pm | मेघवेडा

आमचा तो बाब्या हायेच! ;)
आणि कोण तो म्हणाला? बाजार उठला वगैरे? घे त्याला.. हाणूया धरून.. व्वा रे.. असं बोलतात? :D

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 8:35 pm | छोटा डॉन

पराभुतांवर आणि शरणागतांवर राजा डॉनदेवराज अजुन वार करत नाही. ;)

------
छोटा डॉन

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jun 2010 - 8:37 pm | ब्रिटिश टिंग्या

पुढुन हा शब्द राहिला!

प्रभो's picture

18 Jun 2010 - 8:20 pm | प्रभो

लै भारी रे डॉन्या.....
लै हरभर्‍यावर चढले होते दोघेपण त्यादिवशी ;)

(साहेब)प्रभो

ब्रिटिश टिंग्या's picture

18 Jun 2010 - 8:35 pm | ब्रिटिश टिंग्या

वाईट वाटलं! :(

आता सर्बिया वि. स्विस सेमीफायनल होऊ देउ नका म्हणजे मिळवलं!

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 8:37 pm | छोटा डॉन

टिंग्याशी अर्धवट ( च्यायला गडबडीत आधी अर्धवट टिंग्याशी लिहले होते ) सहमत ...

"आता स्पेन वि. सर्बिया अशी सेमीफायनल होऊ नये म्हणजे मिळवलं" असे म्हणतो.

------
छोटा डॉन

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 8:50 pm | मेघवेडा

लोल! पराभूतांचा भाबडा आशावाद पाहून ड्वाले पानावले! ;)

छोटा डॉन's picture

18 Jun 2010 - 8:52 pm | छोटा डॉन

>>लोल! पराभूतांचा भाबडा आशावाद पाहून ड्वाले पानावले!
+१, "पराभूतांचा भाबडा आशावाद पाहून ड्वाले पानावले!" कट टु कट असेच म्हणतो.

------
छोटा डॉन

प्रभो's picture

18 Jun 2010 - 8:55 pm | प्रभो

२-२ "पराभूतांचा भाबडा आशावाद पाहून ड्वाले पानावले!" कट टु कट असेच म्हणतो. ;)

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 8:57 pm | मेघवेडा

तुमचा भविष्याकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन पाहून ड्वाले परत पानावले! ;)

प्रभो's picture

18 Jun 2010 - 8:59 pm | प्रभो

अंमळ गल्लत!!!!

हे वर्तमानतले 'परा'भूत आहेत..

गणपा's picture

18 Jun 2010 - 9:11 pm | गणपा

डॉन्याने नाडी न पहाताही करेक्ट भविष्य वर्तवल होत अस म्हणायची पाळी येउ नये ;)
भल्या भल्या संघांसमोर आधीच फुल्या मारुन ठेवल्यात.

सहज's picture

18 Jun 2010 - 9:20 pm | सहज

=)) =))

मेघवेडा's picture

18 Jun 2010 - 9:29 pm | मेघवेडा

=)) =))

जबरदस्त रे गणपाभौ! शॉल्लिट!!

Nile's picture

18 Jun 2010 - 9:37 pm | Nile

काय खुळे पण लावलाल रे? च्यायला नीट अभ्यास करत नाहीत काही नाहीत. म्हणजे जर्मनी काय इग्लंड काय अन स्पेन काय?? हगरे मेले सगळे.

-Nile

सर्वद्वेष्ट्या नायल्याचा विजय असो!!!!

राजू's picture

18 Jun 2010 - 11:08 pm | राजू

<:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P

मदनबाण's picture

18 Jun 2010 - 11:33 pm | मदनबाण


हा कप नक्की कोणाला मिळणार ?

रंग दे मुझे !!!

यू नीड ए फुटबॉल व्हिजन... ;)

कलर फुल हेयर स्टाईल...

मदनबाण.....

A truly strong person does not need the approval of others any more than a lion needs the approval of sheep.
Vernon Howard

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

गणपा's picture

20 Jun 2010 - 3:39 am | गणपा

डॉन्राव सामन्याच उत्तम छायाचित्र परिक्षण.
(एक चित्र १००० शब्दांच काम करते हेच खरं)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2010 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>डॉन्राव सामन्याचे उत्तम छायाचित्र परिक्षण.

-दिलीप बिरुटे

शानबा५१२'s picture

20 Jun 2010 - 7:55 am | शानबा५१२

जाम मजा आली प्रतिसाद व लेख वाचायला,असेच फोटो टाकत रहा,लेखातले फोटो खुप छान आहेत्,बोलके आहेत.
पण भारत नाही(कधीतरी असेल का??) म्हणून आम्ही ह्या सामन्यांच्या highlights बघतो.

विशाल कुलकर्णी's picture

23 Jun 2010 - 9:46 am | विशाल कुलकर्णी

डाव्या हातात कसलं तरी लक्की (?) लॉकेट घेवून संघाच्या विजयाची अपेक्षा करणारा माजी गोलसम्राट

maradona

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

ब्राझिल आणि आयव्हरी कोस्टा सामन्याची क्षणचित्रे ...
सामना ब्राझिलने ३-१ असा सफाईदारपणे जिंकला.
सामन्यात "काका"ला दाखवल्या गेलेल्या 'रेड कार्ड' मुळे आणि फॅबियानोच्या हँडबॉल असलेल्या गोलच्या चर्चेमुळे गालबोट ...

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

स्वप्निल..'s picture

22 Jun 2010 - 12:34 am | स्वप्निल..

ब्राझील - आयवरी कोस्ट सामना उत्तम झाला. बघायला मजा आली :)

आज पोर्तुगल ने नॉर्थ कोरीयाला ७-० ने हरवले .. हा बघता आला नाही :( हायलाईट्स वर समाधान मानावं लागणार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2014 - 8:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छोटा डॉन यांची यावेळेस कोणती टीम आहे :)

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Jun 2014 - 8:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ऴ़़