माझे(फोटोग्राफिक)किडे = मॅक्रो फोटोग्राफी भाग २

jaypal's picture
jaypal in कलादालन
15 Jun 2010 - 9:45 pm

भाग १ ईथे पहा
जायंट वुड स्पायडर नावाप्रमाणे ब-यापैकी मोठा असतो. धड साधारणतः २ते३ ईंच लाब असत. येउरल भरपुर आहेत. प्रचंड मोठ्या आकाराच जाळ बनवुन भक्षाची वाट बघत बसतात. जमीनी पासुन खुप वरती (१५/२० फुटावर) आणि दोन झाडांच्या मधे हवेत तरंगता बसलेला असतो. जमीनी पासुन बराच वरती असल्याने जवळुन फोटो काढण अवघड आहे. हा मला नशिबाने ८/१० फुटावर हा आढळला. ही त्याची पोटाकडची बाजु आहे
dasas

नाव माहीत नाही. हा सधारण रुपयाच्या नाण्याच्या आकाराचा होता. हे दबा धरुन बसण्याकरता स्वतःला एवढ अप्रतिमरीत्या कॅमेफ्लोज करुन घेतात की कितीही जवळुन बघीतल तरी लवकर लक्षात येत नाहीत
dsds

फोटो काढताना खुप आक्रमक झाला होता
fsdfsd

अंड्याची पिशवी राखण करताना...हा/ही पण फोटो काढताना भावी पिढीच्या काळजिने आक्रमक झाली होती.
hg

हे काही क्रॅबस्पायडरचे नमुने पुढील पाय खेकड्याच्या नांग्याप्रमाणे करतो म्हणुन नाव क्रॅबस्पायडर. आकाराने अत्यंत लहान अंदाजे चन्याच्या डाळी एवढा किंवा त्याही पेक्षा लहान.

jkl

या क्रॅबस्पायडरने स्वतःला फुलाप्रमाणे रंगवले आहे
fsdfsd

dgh

हा सिग्नेचर स्पायडर आपल्या जाळ्याच्या चारी दिशांना जिगजॅग करत नेहमी सही केल्या सारख विणकाम करतो म्हणुन सिग्नेचर स्पायडर. हा आकाराने मोठा म्हणजे धड अंदाजे १/१.५ ईंचाच आसत. ब-यापैकी नजरेच्या टप्प्यात येईल ईतपत उंचीवर असतो.
tee

kkh

कॅमेफ्लोज नाकतोड्यांचे काही अप्रतिम नमुने. आपण काही ईंच जवळ गेल्यावर देखिल यांच अस्तित्व जाणवत नाही. निसर्गाची जबरदस्त कलाकारी.
fghweq

dfsd

ghjk

asdas

गवळण अथवा मॅटीस पाला पाचोळ्यात ही पटकन काडेच वाटते.
iuiyqweq

लिफबिटल अक्षरशः वाळलेल्या छोट्या पाना प्रमाणे दिसतो
ggsgjkjk

नाव माहित नाही पण गोगलगाइ प्रमाणे चाल होती.
sdfsdewrw

हे आहेत ज्वेलबिटल यांना पुर्वी दो-यात ओवुन दागिन्याप्रमाणे अंगावर परिधान करत असत.
जबरदस्त रंगकाम. बहुधा नर-मादी एकमेकांना आकर्षीत करण्यासाठी अश्या आकर्षक रंगांचा वापर करत असावेत.
fsdfsdfsd

fsdfsd

fsdfsd

ह्याने देखिल आप्ल्या पोटाखाली अंड्यांची पिशवी धरुन ठेवली आहे. बाजुला चिंचेची पाने दिसत आहेत या वरुन तुम्हाला कोळ्याच्या आकाराचा अंदाज येउ शकतो.
dfsdf

किडे झाले आता काही फुले
qwegfhnmop

fsdfhjgh

dsfsd

fdrtmn

चतुरसिंग
sdf

समाप्त :H
कॅमेरा निकॉन डि ९० + लेन्स नोकॉन १८-५५ व निकॉन १०५

मांडणी

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 9:54 pm | शिल्पा ब

अहो जयपाल साहेब, काय भन्नाट फोटो काढले आहेत...बाकी वरच्या फोटोतल्या कोल्याची अंड्याची पिशवी वगैरे काही दिसली नाही...कुठे असते ती जरा ते पण लिहा. =D> =D> =D> =D>

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

jaypal's picture

15 Jun 2010 - 9:57 pm | jaypal

सुरक्षीततेच्या नावाखाली लपवुन ठेवली आहे. :>
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

15 Jun 2010 - 9:58 pm | टारझन

एक से बढकर एक !!! जियो !!

- (रुपा मॅक्रो मॅन) टारझन

गणपा's picture

15 Jun 2010 - 10:06 pm | गणपा

यार तुझे पेशन्स कमाल आहेत.
असे सुंदर फोटोकाढण्यासाठी कमालीचे पेशंस लागतात.
अ प्र ति म.

प्रभो's picture

15 Jun 2010 - 10:08 pm | प्रभो

दाद्या, लै भारी रे......येऊरला जायला पाहिजे परत परत... :)

अभिज्ञ's picture

15 Jun 2010 - 11:37 pm | अभिज्ञ

सर्वच छायाचित्रे आवडली.

अभिज्ञ

चतुरंग's picture

16 Jun 2010 - 2:34 am | चतुरंग

अगदी हुडकून हुडकून काढली आहेस रे. कमाल आहे.
क्रॅब स्पायडर आणि सिग्नेचर स्पायडर लय भारी! :)

चतुरंग

पाषाणभेद's picture

16 Jun 2010 - 3:16 am | पाषाणभेद

पहिल्यासारखेच जबरदस्त!
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

भाग्यश्री's picture

16 Jun 2010 - 4:29 am | भाग्यश्री

फारच आवडले !! ज्वेलबीटल्स तर काय सुंदर आहेत !
नावं कुठून कळली एव्हढी? त्याचाही अभ्यास आहे की काय?

भाग्यश्री कुलकर्णी's picture

16 Jun 2010 - 8:47 am | भाग्यश्री कुलकर्णी

खुपच छान्.तो सिग्नेचर स्पायडर,ज्वेलबिटल तर मस्तच आहे.

रामदास's picture

16 Jun 2010 - 8:52 am | रामदास

गवतातून ही म्हशीच्या पोटात गेली तर पोटफुगीनी म्हैस मरायची.खरंच काय आहे का असं ?

सहज's picture

16 Jun 2010 - 9:09 am | सहज

फार छान जयपालभौ!

भारद्वाज's picture

16 Jun 2010 - 9:49 am | भारद्वाज

सिग्नेचर स्पायडर मस्त वाटला. सगळे फोटो अप्रतिम आहेत. =D>
तुम्ही डिस्कव्हरी चॅनलसाठी काम करता का? :?

जय हिंद जय ब्राझील

jaypal's picture

16 Jun 2010 - 6:31 pm | jaypal

पण डिस्कव्हरी चॅनलसाठी काम करायला नक्की आवडेल :)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

जागु's picture

16 Jun 2010 - 12:37 pm | जागु

किड्यांनाही सुंदरता असते हे फोटोंमुळे आकलनात आले.

विमुक्त's picture

16 Jun 2010 - 1:13 pm | विमुक्त

सहीच...

धमाल मुलगा's picture

16 Jun 2010 - 3:44 pm | धमाल मुलगा

फिनिश! फोटो बघुन आपण गंडलोच!
च्यायला दाद्या..काय येडाय का रे तू? हे असे फोटो मिळवायचे म्हणजे किती तास समाधी लाऊन बसावं लागत असेल एकेका मॉडेलसाठी!

क्रॅब स्पायडर कस्सला जबरी आलाय!
ह्याट्ट्स ऑफ्फ टू यू!

अवांतरः मला म्याक्रोशिवायही चालेल, पण साधेसुधे, सहजच काढण्याचे वगैरे असतात ते फोटो क्यामेरा न थरथरता, लेन्सवर बोटं न येता, योग्य ती पोझ पकडणं हे शिकवशील का? मी काढलेले फोटो कोणत्याही भूकंप्/दंगल वगैरेचे म्हणुन सहज खपून जाऊ शकतात. :D

पाषाणभेद's picture

17 Jun 2010 - 8:27 am | पाषाणभेद

धमु लेका तुझा सतत थरथरत राहण्याचा स्वभाव अंगातही उतरलाय बघ. त्यात तुला सतत उत्तेजक पेय लागते. मग का नाही असे होणार? अन जयपाल तरी काय करणार रे मग?
The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

धमाल मुलगा's picture

17 Jun 2010 - 8:47 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))

_/\_

पिंगू's picture

17 Jun 2010 - 12:01 am | पिंगू

निव्वळ अप्रतिम... शब्दच नाहीत!!!!!

- पिंगू

अक्षय पुर्णपात्रे's picture

17 Jun 2010 - 8:30 pm | अक्षय पुर्णपात्रे

सर्वच फोटो वैशिष्ट्यपूर्ण!

श्रावण मोडक's picture

17 Jun 2010 - 9:48 pm | श्रावण मोडक

हेच म्हणतो. हा धागा निसटलाच होता...

विसोबा खेचर's picture

17 Jun 2010 - 9:56 pm | विसोबा खेचर

मस्त.. :)

ऋषिकेश's picture

18 Jun 2010 - 11:01 am | ऋषिकेश

अहाहा!
लै भारी! काय बोल्णार काहि बोलायला शब्दच नाहित

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

बॅटमॅन's picture

27 Aug 2012 - 6:30 pm | बॅटमॅन

अप्रतिम!!!!!! मुद्दाम धागा वर्ती काहाडत हाये!