फिफा विश्वचषक - २०१० : सांख्यिकी आणि गुणतक्ता

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in विशेष
12 Jun 2010 - 1:12 pm
फिफा२०१०

नमस्कार मित्रांनो.

मागे एका धाग्यावर आलेल्या सुचनेप्रमाणे स्पर्धेच्या रोजच्या सामन्यांच्या अद्ययावत निकाल, झालेले गोल्स, विजयी-पराभुत संघांच्या बदलत्या क्रमवारी आणि त्यानुसार पुढच्या फेरीसाठीच्या पात्रतेची शक्यता, मिळालेले एकुण गुण आदी बाबी ध्यानात घेऊन आम्ही एक तक्ता बनवला आहे. ह्या तक्त्यावर नजर टाकली तर सर्व आवश्यक माहिती "एका नजरेत" मिळेल असा आम्हाला विश्वास आहे.
तक्ता बनवताना शक्य तितकी अधिक माहिती तक्यात देण्याचा प्रयत्न केला आहे.

हा तक्ता "रोज अद्ययावत होईल" .... !!!

१. निळ्या रंगातल्या ओळीमध्ये स्थान असलेले संघ "पुढच्या फेरीसाठी पात्र" ह्या गटात मोडतात
गडद निळा त्या गटातला "क्रमांक-१" चा संघ आणि फिकट निळा "क्रमांक-२" चा संघ कोण आहे ते सांगतो.
२. पिवळ्या रंगाच्या ओळीत आलेले संघ "पहिल्या फेरीनंतर स्पर्धेतुन बाहेर फेकले ( पक्षी : नॉक आउट ) होतील.

आम्हाला अशी आशा आहे की हा तक्ता मिपाकरांना नक्कीच उपयोगाचा होईल.

टीप : सर्व प्रकारच्या सुचना, टिप्पण्या, सुचवण्या आणि सल्ले ह्यांचे स्वागत असेल.
हे सर्व तुमच्यासाठीच आहे त्यामुळे तुमचे मत नक्कीच महत्वाचे असेल आणि ते नक्की विचारात घेतले जाईल.

धन्यवाद !

गट - अ :
संघ : फ्रान्स, उरुग्वे, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



उरुग्वे









मेक्सिको









दक्षिण आफ्रिका






-२



फ्रान्स






-३

=============================================================================

गट - ब :
संघ : अर्जेंटिना, ग्रीस, नायजेरिया, दक्षिण कोरिया

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



अर्जेंटिना









दक्षिण कोरिया






-१



ग्रीस






-१



नायजेरिया






-२

=============================================================================
गट - क :
संघ : इंग्लंड, अमेरिका, अल्जेरिया, स्लोवेनिया

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



स्लोवेनिया









अमेरिका









इंग्लंड









अल्जेरिया






-१

=============================================================================
गट - ड :
संघ : जर्मनी, ऑस्ट्रेलिया, घाना, सर्बिया

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



घाना









जर्मनी









सर्बिया









ऑस्ट्रेलिया






-४

=============================================================================
गट - ई :
संघ : नेदरलँड, जपान, कॅमेरुन, डेन्मार्क

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



नेदरलँड









जपान









डेन्मार्क






-१



कॅमेरुन






-२

=============================================================================
गट - फ :
संघ : ईटली, पॅराग्वे, न्युझीलंड, स्लोवाकिया

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



पॅराग्वे









इटली









न्युझीलंड









स्लोवाकिया






-२

=============================================================================
गट - ग :
संघ : ब्राझिल, पोर्तुगाल, आयव्हरी कोस्ट, उत्तर कोरिया

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



ब्राझिल









पोर्तुगाल









आयव्हरी कोस्ट






-२



उत्तर कोरिया






-८

=============================================================================
गट - ह :
संघ : स्पेन, होंडुरास, चिली, स्विट्झरलँड

क्रमांक
राष्ट्रध्वज
राष्ट्र
खेळलेले सामने
विजय
अनिर्णीत
पराजय
केलेले गोल
स्विकारलेले गोल
गोल फरक
गुण



चिली









स्पेन









स्विट्झरलँड









होंडुरास






-३

प्रतिक्रिया

गणपा's picture

12 Jun 2010 - 3:05 pm | गणपा

हे लै बेस केलस बग गड्या. :)

घाटावरचे भट's picture

12 Jun 2010 - 3:08 pm | घाटावरचे भट

भाऽऽऽरी....

सहज's picture

12 Jun 2010 - 3:55 pm | सहज

डोन्राव सही काम केले आहेत तुम्ही.!

तुम्हाला एक पार्टी लागु झाली आहे.

टारझन's picture

12 Jun 2010 - 4:02 pm | टारझन

मस्त कष्ट घेतलेस रे ...

आमचा पैसा होंडुरास वर :)

=(होन्डुरास प्रेमी) तोंदुरास

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Jun 2010 - 5:42 pm | बिपिन कार्यकर्ते

डान्या... बोले तैसा चाले त्याची... आज पहिल्यांदा वायदेआझम नावाला जागला नाहीस... त्याबद्दल धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते

वेताळ's picture

12 Jun 2010 - 5:52 pm | वेताळ

नवीन संपादकानी कात्री एवजी लेखणी हाती धरलेली बघुन आनंद झाला.

वेताळ

आनंदयात्री's picture

12 Jun 2010 - 6:14 pm | आनंदयात्री

मेहनतीला सलाम !
आम्हाला *ट्ट काय कळत नाय पण रंगेबीरंगी तक्ते पाहुन कौतुक वाटले.

-
रणतुंगा

टारझन's picture

12 Jun 2010 - 6:28 pm | टारझन

=)) =)) =))

- इंग्लंडयात्री

मेघवेडा's picture

12 Jun 2010 - 7:12 pm | मेघवेडा

>> रणतुंगा

=)) =)) =))

डानराव, एक नंबर! एकदम जबरा!!

शुचि's picture

12 Jun 2010 - 7:15 pm | शुचि

मेहनत आणि सौन्दर्यदृष्टी ला सलाम

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

लवंगी's picture

12 Jun 2010 - 8:12 pm | लवंगी

अगदि अगदी =))

छोटा डॉन's picture

12 Jun 2010 - 7:18 pm | छोटा डॉन

मला असे वैयक्तिकरित्या वाटते की ही स्पर्धा संपुस्तोवर हा चार्ट ( पर्यायाने हा धागा ) मुखपॄष्ठावरच ठेवावा.
त्यासंबंधी काही करता येईल का ?

( अर्थात मिपाकरांचा निर्णय हा अंतिम असेल, त्यांना वाटले तर तसे करता येईल का ते पाहु )

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

मिसळभोक्ता's picture

14 Jun 2010 - 9:52 am | मिसळभोक्ता

डान्या,

तुझे मिपाच्या मुखपृष्ठावरती काहीही झा* नियंत्रण नाही, हे बघून आनंद झाला.

साला, मिपासाठी पैशे कुणीही देवो, पण मुखपृष्ठावर मात्र भिकार्‍याच्या बाया !

समजा एखादा मर्द संपादक असता, तर त्याने विरोध केला असता.

एवढेच म्हणतो.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रभो's picture

12 Jun 2010 - 10:32 pm | प्रभो

डॉन्या, मस्त रे......मी ही माझ्या संध्याकाळपर्यंत वेळापत्रक टाकायचा प्रयत्न करतो.. :)

बद्दु's picture

13 Jun 2010 - 5:34 pm | बद्दु

खाली लिन्क दिली आहे..फक्त टिचकी मारा...

http://www.marca.com/deporte/futbol/mundial/sudafrica-2010/calendario-en...

विनायक पाचलग's picture

12 Jun 2010 - 10:43 pm | विनायक पाचलग

मानले बुवा आपल्याला
लय भारी............
पहिल्या पानावर ठेवायला हरकत नाही
उजवीकडच्या साइडबार मध्ये लिंक ठेवली तर लय झ्याक होइल बघ..

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2010 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डान्या, थँक्स रे !

-दिलीप बिरुटे

दीपक साकुरे's picture

14 Jun 2010 - 12:43 pm | दीपक साकुरे

गट क पासुन देशांच्या नावावरच्या लिंक आलेल्या नाहित..
बाकी माहिती आनी कल्पना एकदमच झक्कास...

गणपा's picture

14 Jun 2010 - 1:22 pm | गणपा

म्हाराज 'ड' गट अपडेटवा :)

छोटा डॉन's picture

14 Jun 2010 - 1:29 pm | छोटा डॉन

त्या चार्टमध्ये गुणांचे अपडेट्स आणि त्या देशांच्या फिफा लिंक्स असे सगळेच बाकी आहे.
जरासा रिकामा झालो की करतो. :)

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Jun 2010 - 2:08 pm | बिपिन कार्यकर्ते

गणप्या, नायजेरियाबद्दल लिही की लेका काही तरी... काल घाना विश्वचषकात मॅच जिंकणारा पहिला देश ठरला तेव्हा आंबट झाले असतील ना सगळे? :ड

बिपिन कार्यकर्ते

गणपा's picture

14 Jun 2010 - 2:29 pm | गणपा

@डॉण ड्युड, कामाच्या व्यापातुन जसा वेळ मिळेल तस अपडेटवत जा.
जर्मणी आम्हाला जरा जास्त प्रिय म्हणुन जरा पीन मारली होती. ;)

@बिका,
नायजेरियन थोडे हिरमुसले होते पण ते त्यांच्यावर शेवटच्या क्षणी अर्जेटीनाना डागलेल्या गोलमुळे.
जेव्हा दोन आफ्रिकन देश समोरा समोर नसतात तेव्हा सगळ्या अफ्रिकेचा पाठिंबा आफ्रिकन देशाला असतो मग तो त्यांचा स्वत:चा देश नसला तरी.
:)

मी_ओंकार's picture

14 Jun 2010 - 2:24 pm | मी_ओंकार

डॉनराव,

कोणत्या मॅचनंतर तक्ता अद्ययावत झाला ते पण लिहा.

उपक्रमास शुभेच्छा.

छोटा डॉन's picture

14 Jun 2010 - 2:32 pm | छोटा डॉन

मी शक्यतो प्रत्येक मॅच नंतर तक्ता अद्ययावत करतो, अगदीच वेळेचे गणिक गंडले तर भारतातल्या सकाळी तक्ता अद्यायवत करित जाईन असे म्हणतो.

अवांतर :
वेळेचे गणित जमेनासे झाल्याने आधी "प्रत्येक सामान्याचे विश्लेषण" ही आयडिया डोक्यात होती ती आता १००% जमेल असे वाटत नाही.
पण ह्याच धाग्यावर आता मी एखाद्या भारी मॅचचे किंवा दिग्गजांच्या सामन्यांचे विश्लेषण लिहुन मग तक्ता अद्ययावत करेन असे म्हणतो.

क्वार्टर फायनलनंतर प्रत्येक सामन्याचे "प्री आणि पोस्ट रिव्ह्युव्ह्स" लिहायचा विचार आहे.
पाहु कसे जमते ते.

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

आंबोळी's picture

15 Jun 2010 - 2:34 pm | आंबोळी

डॉन्या हे काम लै बेस केलयस...
पन तेवढ अश्वासनाप्रमाणे रोजच्या रोज अपडेट कर रे तक्ता.

आंबोळी

गणपा's picture

19 Jun 2010 - 1:17 pm | गणपा

आमचे मित्रवर्य वरील मराठी तक्ता जेव्हा अपडेट करतील तेव्हा करतील. तो वर या वर गोड मानुन घ्या :)

चिन्मना's picture

19 Jun 2010 - 6:48 pm | चिन्मना

धन्यवाद गणपा. डान्राव मॅचेस बघण्यात फारच दंग आहेत वाटतं. @) का रेड फ्युरी हरल्यामुळे संन्यास घेतला :?

छोटा डॉन's picture

19 Jun 2010 - 7:05 pm | छोटा डॉन

तक्ता अद्यायावत केला आहे.
झालेल्या विलंबाबद्दल दिलगीर आहे ...

@ गणपा : धन्यवाद सायबा !

------
छोटा डॉन

अक्षय पुर्णपात्रे's picture

19 Jun 2010 - 7:08 pm | अक्षय पुर्णपात्रे

तक्ता अद्यायावत केला आहे.

नेदरलँड-जपान अपडेट केलेले नाही

छोटा डॉन's picture

19 Jun 2010 - 7:14 pm | छोटा डॉन

धन्यवाद पुर्णपात्रेसाहेब.
तक्ता आत्ता पुन्हा अद्ययावत केला.

विकांताला प्रत्येक मॅचनंतर तक्ता अद्ययावत करण्याचा प्रयत्न राहिल.
आठवड्याचा कामाच्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत आदल्या दिवशीचे निकाल अद्ययावत करण्यात येतील असे सांगतो.

------
छोटा डॉन

मदनबाण's picture

19 Jun 2010 - 9:10 pm | मदनबाण

उपयुक्त धागा... :)

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg

तर अनपेक्षीत निकाल किती? किती जणांची वाट बिकट?

की सर्व ठरवल्यानुसार? इकडे काय मॅचफिक्सींग बिक्सींग.

सुधीर काळे's picture

20 Jun 2010 - 3:59 pm | सुधीर काळे

धन्यवाद, 'छोटा डॉन'साहेब.
------------------------
सुधीर काळे
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचा दुवा: http://tinyurl.com/234ku9g (प्रकरण नववे)

Nile's picture

20 Jun 2010 - 10:53 pm | Nile

घ्या, इटलीपण हगलं. च्यायला एक टीम धड खेळेल तर शपथ. ब्राझिल ने जर आयव्हरीला हरवला नाय तर च्यामायला त्या वर्ल्ड कप च्या....

-Nile