सध्या थोडा वेळ आहे म्हटल मिपावर काय चालय पहावे..थोड्या खरडी थोडे प्रतिसाद चाळल्यावर आम्हाला जलालाबादी बाबांच्या कृपेने काही साक्षात्कार झाला
मिसळी वरती धुडूम्म गाज
चिंचवडगावचा गोलंदाज
अल्फाबीटा थीटागामा
काय खरडले हे ओ मामा
शब्दखुमारी सुसूत्र पाडन
वाचून जनता करते धावन
लेखण भीषण वाचण फेसण
प्रतिसादांचे शरदी मंथन
जालिंदरच्या शाब्दिकलीला
क्लास लावूनी वाचक मेला
"केश्या"ला या फोडाझोडा
लोकांची का गुपिते फोडा
प्रतिक्रिया
18 May 2010 - 11:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
=)) =)) =)) =))
अर्थ पुरता समजला.
19 May 2010 - 7:48 pm | Dhananjay Borgaonkar
गुरुजी तुसी ग्रेट हो मिपा दी होप हो...
लै भारी विडंबण...
:)) :)) :)) :)) :D :D :D =)) =)) =))
18 May 2010 - 11:40 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
डिस्कव्हरी वर " जंकयार्ड वॉर्स " म्हणुन एक कार्यक्रम् लागायचा.... त्यात दोन-तीन टिम्स ला जंकयार्ड मधे सोडले जायचे ... तिथल्या भंगार (निकामी/निरर्थक) वस्तु वापरुन त्यांना कसलंही यंत्र बणवायला लावायचे ... जो बेष्ट यंत्र बनवेल तो जिंकला ...
इथे ही जंकयार्डचा फुल्टू भारी वापर केल्या गेला आहे :)
- खाजवखुमार
18 May 2010 - 11:40 pm | मुक्तसुनीत
केसु काय लावलंय काय कालपासून राव !! फांदी काय , कटोरी काय ....आणि आज .. शरदिनीबाईंचा गौप्यस्फोट !
केसु आला रे ! ;-)
18 May 2010 - 11:49 pm | छोटा डॉन
गुर्जी गुर्जी, काय हो हे ? ;)
एकदम क-ड-क !!!
जालिंदराबाबांच्या कृपेने ही कविता आम्हाला अम्बळ 'रोचक' वाटली.
खल्लास विडंबन !!!
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
18 May 2010 - 11:49 pm | राघव
काय खरडले हे ओ मामा
=)) =))
क्लास लावूनी वाचक मेला
=)) =)) =)) फुटलो..
राघव
18 May 2010 - 11:52 pm | Nile
हॅ हॅ हॅ,
'मास्तर मास्तर' उघडे पडलात आपलं उघडे पाडलत! ;)
-Nile
18 May 2010 - 11:57 pm | अडगळ
एकदम झ्यांगप्यांग
19 May 2010 - 12:03 am | अक्षय पुर्णपात्रे
हा शब्द ज्ञानेश्वरीतही आहे.
19 May 2010 - 9:35 am | llपुण्याचे पेशवेll
डुडुळ नावाचे एक गावही आहे आळंदीच्या आसपास कुठेतरी. तिथे अडबंगनाथ नामक नाथपंथी सत्पुरुषाची समाधी आहे.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
19 May 2010 - 12:18 am | Pain
=)) =)) =))
19 May 2010 - 2:05 am | बिपिन कार्यकर्ते
=))
बिपिन कार्यकर्ते
19 May 2010 - 9:03 am | निरन्जन वहालेकर
लय भारी विडंबन ! ! !
19 May 2010 - 9:14 am | ऋषिकेश
=))
=)) =))
=))
19 May 2010 - 9:38 am | llपुण्याचे पेशवेll
केसुगुरुजी नेहमीप्रमाणेच झक्कास. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix
19 May 2010 - 11:23 am | जे.पी.मॉर्गन
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
शरदिनीतैंनी लईच भारे ट्रेंड चालू केलाय बुवा! कधी कविताच्या (आय मीन कवितेच्या) वाटेला न जाणारा मी पण "गोलंदाज" बघितला की लगेच वाचतोय बघा. ह्ये मात्र लई म्हंजे लईच झ्याक्क !
जे पी
19 May 2010 - 5:02 pm | गणपा
शरदिनी तैच्या कवितांचा अर्थ *ट कळो वा ना कळो..
पण ती एक पर्वणी असते तमाम विडंबकांसाठी आणि मेजवानी आम्हा वाचंकांसाठी हे पुन्ह्यांदा केशुशेठने पुराव्यानीशी शाबित केले आहे.
19 May 2010 - 5:41 pm | मेघवेडा
अगदी अस्संच म्हणतो!!
मस्तच!!
शरदिनीतै, अजून येऊ द्या!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
19 May 2010 - 5:24 pm | टुकुल
विडंबण तर हुच्च आहेच, पण शिर्षक "चिंचवडगावचा गोलंदा" खास आवडले.
--टुकुल
19 May 2010 - 5:42 pm | शैलेन्द्र
मस्त आहे रे
19 May 2010 - 5:53 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा
19 May 2010 - 11:55 pm | अभिज्ञ
भले शाब्बास.
आयला ****तै आमच्या गावात राहून बॉलिंग करतात
हे आम्हाला आतापर्यंत माहीतच नव्हते.
असो,
केसुशेठ असे नुसते नाव काढले तरी आपण नतमस्तक होतो.
स्सॉल्लिड्ड प्रतिभा आहे ह्या माणसाकडे.
(चिंचवडकर) अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
20 May 2010 - 3:41 pm | आंबोळी
चिंचवडगावच्या गोलंदाजाने टाकलेल्या 'दुसर्या'वर केसुगुर्जी नी लावलेला सिक्क्सर पाहून थक्क झालो.
स्वगतः भारतरत्न साठी केसुगुर्जींची शिफारस करावी काय?
आंबोळी
20 May 2010 - 7:18 pm | ब्रिटिश
मना वाटलच व्हत कोनतरी आपलाच आस्नार म्हुन. पार डोक्याचा भुगा केल्ता बोल.
यकदम रापचीक ईटंबना सोरी ईडंवन.
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
20 May 2010 - 7:49 pm | धमाल मुलगा
>>यकदम रापचीक ईटंबना सोरी ईडंवन.
=)) =)) =)) =))
ठ्या: करुन फुटलो ना राव!
एकदम अनपेक्षीत धक्का =))
केसुगुर्जींबद्दल काय बोलायचं? त्यांनी लिहायचं आम्ही वाचायचं...बस्स! त्याबद्दल काही बोलण्याची पात्रता आहे का आमची?
21 May 2010 - 1:16 pm | केशवसुमार
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार