मनीमाऊ

अस्मी's picture
अस्मी in कलादालन
23 Apr 2010 - 4:14 pm

मझ्या घरचे मनीमाऊ :)

छायाचित्रण

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

23 Apr 2010 - 4:24 pm | मदनबाण

ओ ताई माई अक्का...जरा बाकीचे फोटु मोठे करा की...
शेवटच्या फोटुतली मनी लय गोड दिसतेया...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

अस्मी's picture

23 Apr 2010 - 4:31 pm | अस्मी

खूप ट्राय केलं, पण नाही जमले फोटो मोठे करायला :(

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Apr 2010 - 6:36 pm | बिपिन कार्यकर्ते

फोटो केले आहेत मोठे...

अवांतर.. मांजर आवडतच नाही अपल्याला.

बिपिन कार्यकर्ते

अस्मी's picture

10 May 2010 - 4:10 pm | अस्मी

जरा उशीरानेच...पण धन्स हं फोटो मोठे केल्याबद्द्ल :)

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*

- अस्मिता

धमाल मुलगा's picture

23 Apr 2010 - 4:59 pm | धमाल मुलगा

मस्तच...

मनीमाऊ म्हण्जे माझा विक पॉइंट!

खूप खूप मांजरं पाळली...एक पिल्लु तर त्याच्या वयाच्या आठव्या दिवसापासुन जपलं, वाढवलं...अगदी त्याची आईच झालो होतो म्हणा ना. :)
त्या मनीमाऊला तर पुढे इतकं कळायला लागलं होतं, की मी तिच्याकडे पाहुन भुवया कशा उडवतो त्यावर ती म्याव करायचं, माझ्या अंगावर उडी मारुन बसायचं की लांब पळून जायचं हे ठरवायची. =))

असो,
बिट्टूची आठवण निघाली की पकाकाका जसे हळवे होतात तसच मनीमाऊची आठवण निघाली की माझंही होतं..मग मला धरबंध रहात नाही, आणि मी नुसता मनीबद्दल बडबडतच बसतो. :)

डावखुरा's picture

24 Apr 2010 - 3:01 am | डावखुरा

संपादक मदत करा राव्...रीझोल्युशन वाढ्वा...

{खूप ट्राय केलं, पण नाही जमले फोटो मोठे करायला }

"राजे!"

बरखा's picture

30 Apr 2010 - 6:29 pm | बरखा

आगदी अशीच मनी माझ्याकडे पण होती.खुप गोड.
फोटो बघुन तीची आठ्वन झाली.

झकासराव's picture

30 Apr 2010 - 6:53 pm | झकासराव

शेवटच्या फोटुतली मनीमाउ एकदम साजुक, सोज्वळ इ इ इ..
तर तिसर्‍या फोटुत म्हणत आहेत आम्ही कुठे भांडतोय आम्ही तर गळ्यात गळे घालुन फिरणारे दोस्त आहोत. (मला ती जाहीरात आठवली. ये झटके है हटके वाली. )

डावखुरा's picture

8 May 2010 - 2:58 am | डावखुरा

धन्यु...... बिपिनदा

बाकि शेवट्चा फोटो म्हन्जे लई बेस बघा मघुमती ताई....
अगदी देवाला वाहिल्यावानी जास्वंदी वाहिलिय त्या शांत मनीताईला....

-----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

टारझन's picture

8 May 2010 - 3:12 am | टारझन

मला मांजरे काही खास वाटत नाहीत :)
आम्ही कॉलेजात असतांना णाजुक - साजुक - सुबक -आखिव -रेखिव पोरींना "मणिमाऊ" म्हणायचो , ती आठवण झाली :) आणि डोळे पाणावले.

-(कॉलेजातल्या मणिमाऊ प्रेमी) टारझन

डावखुरा's picture

8 May 2010 - 8:30 am | डावखुरा

टारझन, आठवण झाली ते ठीक आहे पण डोळ का पाणावले?????? :> ;) ;) ;) ;)

----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"

सुमीत भातखंडे's picture

10 May 2010 - 4:16 pm | सुमीत भातखंडे

शेवटची तुळशीजवळ बसलेली माऊ मस्त दिसत्ये.

सोम्यागोम्या's picture

11 May 2010 - 1:26 am | सोम्यागोम्या

तिला वाटलं आपण तुळशीबागेत आलोय म्हणून ती खूष झाली असणार !

सोम्यागोम्या's picture

11 May 2010 - 1:26 am | सोम्यागोम्या

तिला वाटलं आपण तुळशीबागेत आलोय म्हणून ती खूष झाली असणार !