माझे मित्र श्री. मनोज थोरात यांच्या परवानगीने त्यांनी आमच्या सहलीदरम्यान काढलेले हे हेदवीचे काही खास फोटो तुमच्यासाठी सादर करत आहे.
कॅमेरा- निकॉन- डी८०
माझे कॅनन एस एक्स ११० आय एक्स ने काढलेले फोटो तुम्ही येथे पाहीलेच आहेत.
हेदवीची बामणघळ
हेदवीचा समुद्रकिनारा
रंग सुर्यास्ताच्या क्षणीचे...
पाणी आणि खडक
चन्द्र आहे साक्षीला
------
वल्ली
प्रतिक्रिया
13 Apr 2010 - 1:39 pm | झकासराव
जबरी आहेत फोटु. :)
धुक होत काय तेव्हा??
13 Apr 2010 - 1:44 pm | प्रचेतस
तो समुद्र आहे. धुके नाही.
एस एल आर कॅमेर्याची कमाल......
13 Apr 2010 - 4:40 pm | झकासराव
ओह!!
शटर जास्त वेळ ओपन ठेवल होत तर. :)
13 Apr 2010 - 2:07 pm | खादाड
वरुन ३ र्या फोटोत पण कॅमेर्याची कमाल आहे का तो फोटो खुप छान दिसतो आहे ! बाकी सगळेच फोटो छान आहेत! =D>
13 Apr 2010 - 2:12 pm | प्रचेतस
एक्स्पोजर ४५ सेकंद आहे. रंगांचे वैविध्य नैसर्गिक आहे.
13 Apr 2010 - 8:06 pm | अरुंधती
व्वाह!!!! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
13 Apr 2010 - 8:16 pm | स्वाती२
कसले खास आलेत फोटो!
13 Apr 2010 - 8:26 pm | मदनबाण
सुंदर... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
13 Apr 2010 - 9:59 pm | स्वतन्त्र
अप्रतिम !
14 Apr 2010 - 1:14 am | डावखुरा
खल्लास........शेवटचा अप्रतीम..
."राजे!"
14 Apr 2010 - 1:39 am | धनंजय
झूमलेन्स आहे की दुर्बीण!
14 Apr 2010 - 1:58 am | चतुरंग
(चंदामामा)चतुरंग
14 Apr 2010 - 9:39 am | स्पंदना
=D> एक बामण घळ सोडला तर बाकि सारे जणु ढगातुन डोकावणारे पर्वत वाटतात. तुम्ही सन्गितल्यावर पुन्हा पाहिले, तरी पण मला ते ढगच वाटतात. काय रन्ग उधळण आहे!
फॅसिनेटिन्ग. =D> =D>
6 Dec 2012 - 5:57 pm | बॅटमॅन
एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे. :)
6 Dec 2012 - 6:27 pm | अत्रुप्त आत्मा
@एग्झॅक्टलि, ढगच वाटताहेत सगळे.>>>
ठीक आहे....पण मी काय म्हणतो,लेन्स वर पण धुकं दाटलं असेल ना,,,,क्यामेर्याच्या 
6 Dec 2012 - 6:46 pm | बॅटमॅन
आत्मूऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽस कसले हो दुदु अगोबा तुम्ही ;)
6 Dec 2012 - 9:35 am | जेनी...
सुप्पर्ब फोटोझ .
खुप आवडले .
6 Dec 2012 - 6:59 pm | मी-सौरभ
...
7 Dec 2012 - 3:55 pm | ज्ञानराम
फोटो असे आहेत तर प्रत्यक्षात पाहणार्याच्या डोळ्यांचे पारणेच फिटले असेल.......