उदय भवाळकर का?
त्यांच्या दोन अप्रतिम कॅसेट्स माझ्याकडे आहेत.
त्यांच्याबद्दल काही लिहिलंत तर वाचायला आवडेल.
--------------------------- माझा ब्लॉगः http://atakmatak.blogspot.com
गुरुजी म्हणजे आपण त्यांचेकडे संगीत शिकलात का? की मानलेले गुरु?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
आपण असे लिहीले आहेत, जनू काही संगल्याना हे तुमचे साहेब माहित असावेत. मी हा इसम कधी बघितलेला नाही, त्यामुळे, जर आपण काही माहिती देत असाल, तर ती पूर्ण आहे ह्याची खात्री करावी, गुर्जीना दंडवत
युयुत्सु,
ध्रुपदाचा भारदस्तपणा काही औरच आहे. तुम्हाला एवढे चांगले गुरु लाभले असतील तर तुम्हाला आमचा दंडवत.
ध्वनिफिती उपलब्ध असतील तर पाठवू शकाल काय? गुरुजी काय गायले तेही कळवा.
शिष्याच्या कलाने घेणारे, चूका केल्यास सांभाळून घेणारे असे जे थोडे गुरु असतात त्यापैकी एक म्हणजे आमचे उदय भवाळकर. त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी इथे भेट द्या.
भाग्यवान आहात गुरुकडून शिकताय ते. अखंड चालू द्या. ही एक अशी कला आहे कि गुरु शिवाय अवगत होऊ शकत नाही. आम्ही त्या आनंदाला मुकलो. पण ऐकून ऐकून जे काही शिकलो तेही एक भाग्यच म्हणायचे. आमच्या शुभेछा / आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत.
प्रतिक्रिया
19 Mar 2010 - 10:26 am | वेताळ
त्याच्या बद्दल काहीतरी लिहा ना .
वेताळ
19 Mar 2010 - 10:31 am | चिरोटा
एकच फोटो दिसतोय.
भेंडी
P = NP
19 Mar 2010 - 10:36 am | युयुत्सु
धृपदाच्या आलापीतली मस्ती शब्दातीत असते म्हणून काही लिहीले नाही.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
19 Mar 2010 - 11:09 am | विंजिनेर
फोटोतून "मस्ती" छान टिपलीये (बाकी झब्याचा रंग भारी आहे :) ).
स्वगतः लोकं अश्या मस्तीत जास्तीत जास्त डुंबायचं सोडून स्त्री द्वेष्टे(का पुरूषमुक्ती ?)बिनकामाचे धागे मिपावर का बरं उसवत असतील? :?
19 Mar 2010 - 7:49 pm | मॅन्ड्रेक
माहिती वाचायला आवडेल.
at and post : Xanadu.
19 Mar 2010 - 7:58 pm | विसोबा खेचर
प्रथम सवाईत ऐकले होते की त्या आधी अन्यही कुठे ऐकले होते ते आता आठवत नाही पण उदयला अगदी पूर्वी ऐकले आहे..
गातो मात्र छान..
अलिकडे बर्याच दिवसात ऐकायचा योग आला नाही..
तात्या.
19 Mar 2010 - 7:58 pm | राजेश घासकडवी
त्यांच्याविषयी, व त्या मैफलीविषयी लिहा थोडं...
राजेश
19 Mar 2010 - 8:11 pm | वाटाड्या...
गुरुजींच नाव..गाव..काय गातात ह्याची जरा तरी माहीती लिहा...मिपावरच्या सगळ्या लोकांना काय माहीत ते कोण आहेत ते? निसतेच फोटू टाकुन काय कळणार..कप्पाळ..
19 Mar 2010 - 8:39 pm | संदीप चित्रे
उदय भवाळकर का?
त्यांच्या दोन अप्रतिम कॅसेट्स माझ्याकडे आहेत.
त्यांच्याबद्दल काही लिहिलंत तर वाचायला आवडेल.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
19 Mar 2010 - 8:41 pm | शुचि
गुरुजी म्हणजे आपण त्यांचेकडे संगीत शिकलात का? की मानलेले गुरु?
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।
19 Mar 2010 - 9:18 pm | चंबा मुतनाळ
आपण असे लिहीले आहेत, जनू काही संगल्याना हे तुमचे साहेब माहित असावेत. मी हा इसम कधी बघितलेला नाही, त्यामुळे, जर आपण काही माहिती देत असाल, तर ती पूर्ण आहे ह्याची खात्री करावी, गुर्जीना दंडवत
पु.ले.शु
चंबा पैलवान
19 Mar 2010 - 9:26 pm | सोम्यागोम्या
युयुत्सु,
ध्रुपदाचा भारदस्तपणा काही औरच आहे. तुम्हाला एवढे चांगले गुरु लाभले असतील तर तुम्हाला आमचा दंडवत.
ध्वनिफिती उपलब्ध असतील तर पाठवू शकाल काय? गुरुजी काय गायले तेही कळवा.
19 Mar 2010 - 11:09 pm | युयुत्सु
शिष्याच्या कलाने घेणारे, चूका केल्यास सांभाळून घेणारे असे जे थोडे गुरु असतात त्यापैकी एक म्हणजे आमचे उदय भवाळकर. त्यांच्या विषयी जाणून घेण्यासाठी इथे भेट द्या.
http://dhrupaduday.com/
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
20 Mar 2010 - 9:11 am | sur_nair