गिरवी कशी बनवायची

वाघा's picture
वाघा in पाककृती
12 Mar 2010 - 5:56 pm

स्वदिस्ट भाजी बनवन्यासाठी लागणारी गिरवी कशी बनवायची कोणी सागेल का

प्रतिक्रिया

खादाड's picture

12 Mar 2010 - 6:40 pm | खादाड

:?

कराडकर's picture

12 Mar 2010 - 6:53 pm | कराडकर

भाजी कशाची का असेना.. गिरवी.. आँ
ग्रेव्ही.. पावाची, कांद्याखोबर्‍याची, जाऊ देत...
पण ग्रेव्हीशिवाय मजा नाही..

रेवती's picture

12 Mar 2010 - 8:27 pm | रेवती

गिरवी म्हणजे 'ग्रेव्ही' अपेक्षित आहे का?
बर्‍याच प्रकारच्या/पद्धतीच्या ग्रेव्ह्या असतात.
त्यातली कुठली?

रेवती

पक पक पक's picture

16 Mar 2010 - 10:52 pm | पक पक पक

मला अजुन तरि प्रतिक्रिया कशि गिरवावि तेच समजत नाहि. गिरवि म्हन्जे ताप आलेल्या आजारि मानसाला जिभेला चव येन्या साथि देन्याचे काहि तरि कलन असावे असे वात्ले.

स्वाती दिनेश's picture

12 Mar 2010 - 8:51 pm | स्वाती दिनेश

ही घ्या प्लेन ग्रेव्ही
स्वाती

शुचि's picture

13 Mar 2010 - 6:39 am | शुचि

आई म्हणजे माझ्या सासूबाई २ प्रकारचं वाटण करायच्या -
(१) हिरवा मसाला
(२) कांदा-खोबरं

हिरवा मसाला - मिर्ची, कोथींबीर, आलं, लसूण वाटून घेणे
कांदा खोबरं वाटण - कांदा बारीक चिरणे, खोबरं खवणे अणि मंद आचेवर किंचीत तेलात परतून घेणे मग वाटणे ...... आई शप्पत काय सुगंध येतो : ) हवं तर परतताना गरम मसाला वगैरे मसाले घालणे शेवटी शेवटी आणि परत नीट परतणे.

मला तरी एवढच आठवतय.

***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

kanhegaonkar's picture

4 Apr 2010 - 3:13 pm | kanhegaonkar

प्रथम तेलात लवन्ग दालचिनि वेलचि खसखस खोबर परतुन घ्या मग आद्रक लसुन कान्दा वेगले परतुन दोन्हि मसाले अएक्त्र करा.
त्यात थोदि काजु पावदर घाला