आई म्हणजे माझ्या सासूबाई २ प्रकारचं वाटण करायच्या -
(१) हिरवा मसाला
(२) कांदा-खोबरं
हिरवा मसाला - मिर्ची, कोथींबीर, आलं, लसूण वाटून घेणे कांदा खोबरं वाटण - कांदा बारीक चिरणे, खोबरं खवणे अणि मंद आचेवर किंचीत तेलात परतून घेणे मग वाटणे ...... आई शप्पत काय सुगंध येतो : ) हवं तर परतताना गरम मसाला वगैरे मसाले घालणे शेवटी शेवटी आणि परत नीट परतणे.
प्रतिक्रिया
12 Mar 2010 - 6:40 pm | खादाड
:?
12 Mar 2010 - 6:53 pm | कराडकर
भाजी कशाची का असेना.. गिरवी.. आँ
ग्रेव्ही.. पावाची, कांद्याखोबर्याची, जाऊ देत...
पण ग्रेव्हीशिवाय मजा नाही..
12 Mar 2010 - 8:27 pm | रेवती
गिरवी म्हणजे 'ग्रेव्ही' अपेक्षित आहे का?
बर्याच प्रकारच्या/पद्धतीच्या ग्रेव्ह्या असतात.
त्यातली कुठली?
रेवती
16 Mar 2010 - 10:52 pm | पक पक पक
मला अजुन तरि प्रतिक्रिया कशि गिरवावि तेच समजत नाहि. गिरवि म्हन्जे ताप आलेल्या आजारि मानसाला जिभेला चव येन्या साथि देन्याचे काहि तरि कलन असावे असे वात्ले.
12 Mar 2010 - 8:51 pm | स्वाती दिनेश
ही घ्या प्लेन ग्रेव्ही
स्वाती
13 Mar 2010 - 6:39 am | शुचि
आई म्हणजे माझ्या सासूबाई २ प्रकारचं वाटण करायच्या -
(१) हिरवा मसाला
(२) कांदा-खोबरं
हिरवा मसाला - मिर्ची, कोथींबीर, आलं, लसूण वाटून घेणे
कांदा खोबरं वाटण - कांदा बारीक चिरणे, खोबरं खवणे अणि मंद आचेवर किंचीत तेलात परतून घेणे मग वाटणे ...... आई शप्पत काय सुगंध येतो : ) हवं तर परतताना गरम मसाला वगैरे मसाले घालणे शेवटी शेवटी आणि परत नीट परतणे.
मला तरी एवढच आठवतय.
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.
4 Apr 2010 - 3:13 pm | kanhegaonkar
प्रथम तेलात लवन्ग दालचिनि वेलचि खसखस खोबर परतुन घ्या मग आद्रक लसुन कान्दा वेगले परतुन दोन्हि मसाले अएक्त्र करा.
त्यात थोदि काजु पावदर घाला