जल्ला .. इथे भारी लोकांची मोठी यादीच काढता येईल :)
मालक भारी आहेत ... हॅहॅहॅ ..
बिका भारी आहेत ... कन्विंसिंग ला !
पर्या भारी आहे ... निबंधोत्तरे द्यायला ..
मंग्या भारी आहे .. रबर ताणायला ...
विजुभाऊ भारी आहे .... वर्षभर फळे तोडायला ..
सण्जोपराव भारी आहे ... नको त्या गोष्टींची मजा घ्यायला ,..
मिसळभोक्ता भारी आहे .. विरजन टाकायला ..
णाण्या भारी आहे ... सोलपटे काढायला ...
आणंदयात्री भारी आहे ... तो खरंच भारी आहे =))
देवकाका भारी आहेत ... काण बधीर करायला ...
बाकी लिष्ट बरीच मोठी आहे .... जमेल तशी भर टाकू ..
पुरुषांना जितका आनंद आहे तितकाच स्त्रीलादेखील आहे नात्यात. तेव्हा ही आभारप्रदर्शनाची भाषा नको गडे. ;;)
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 11:11 am | Dhananjay Borgaonkar
बरं मग..
काय राव दोन ओळींसाठी धागा कढता...
9 Mar 2010 - 11:14 am | नाना बेरके
उच्च मंगेशराव . . .
मांडणी आवडली. खतरनाक.
मी पुरुष आहे .. म्हणून मी आभारी आहे आन् नेहमीच राहील.
9 Mar 2010 - 12:20 pm | jaypal
तुम्हाल " एच.मंगेशराव " म्हणायच आहे का

बाकी पावसकरांनी (ताणलेला) रबर सोडलेला दिसतो
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
9 Mar 2010 - 12:15 pm | अविनाशकुलकर्णी
>
9 Mar 2010 - 1:53 pm | टारझन
सुरेख !! संपादकिय मधे टाकायचं होतं राव :)
- (माजी संपादकीय प्रेमी) रब्रिष मंग्या
9 Mar 2010 - 2:13 pm | परिकथेतील राजकुमार
मांडणी आवडली.
उजव्या कोपर्यातले डावीकडुन तिसरे अक्षर थोडे कलले आहे, ते सरळ केले तर मांडणी अजुन छान दिसेल.
असो..
बाकी आमचा टार्याही भारी आहे ! वजनानी ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
9 Mar 2010 - 2:22 pm | टारझन
जल्ला .. इथे भारी लोकांची मोठी यादीच काढता येईल :)
मालक भारी आहेत ... हॅहॅहॅ ..
बिका भारी आहेत ... कन्विंसिंग ला !
पर्या भारी आहे ... निबंधोत्तरे द्यायला ..
मंग्या भारी आहे .. रबर ताणायला ...
विजुभाऊ भारी आहे .... वर्षभर फळे तोडायला ..
सण्जोपराव भारी आहे ... नको त्या गोष्टींची मजा घ्यायला ,..
मिसळभोक्ता भारी आहे .. विरजन टाकायला ..
णाण्या भारी आहे ... सोलपटे काढायला ...
आणंदयात्री भारी आहे ... तो खरंच भारी आहे =))
देवकाका भारी आहेत ... काण बधीर करायला ...
बाकी लिष्ट बरीच मोठी आहे .... जमेल तशी भर टाकू ..
तोवर आभारी आहे :)
- (पर्या टार्या आघाडी)
9 Mar 2010 - 4:38 pm | jaypal
बघुन घीन, बघुन घीन सवडीन
ताणेश आडवितीडावी
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
9 Mar 2010 - 7:58 pm | प्रमोद देव
देवकाका भारी आहेत ... काण बधीर करायला .
त्यामुळेच हल्ली माझी हाक देखिल कुणाला ऐकू जात नाही...चाल ऐकून घेणं तर दूरच. :P
9 Mar 2010 - 3:29 pm | नाद्खुळा
नाद्खुळा गणपतीपुळा कुठेहि वळा पुरुष खुळा
बाकी
स्त्री ही काल ही भारी होती, आजही आहे आणि नेहमीच राहील
पुरुष काल लै भारी होता, आज थोडा आहे आणि उद्या कुणी बघितलाय
9 Mar 2010 - 4:19 pm | ज्ञानेश...
धाग्याचे टायटल वाचून काही कलात्मक चित्रपटांची आठवण झाली. :>
असो.
9 Mar 2010 - 8:05 pm | शानबा५१२
भारी(वजनदार्)असणारच!
त्यांचे कारण मला/आम्हाला Biology च्या सरांनी सांगितले होते.
समज रहा है ना भाय! :)
10 Mar 2010 - 8:39 am | शुचि
पुरुषांना जितका आनंद आहे तितकाच स्त्रीलादेखील आहे नात्यात. तेव्हा ही आभारप्रदर्शनाची भाषा नको गडे. ;;)
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर
10 Mar 2010 - 9:22 am | टारझन
द्या मंग ... ऑर्कुटचा आयडी त्या तुमच्या मंग्या ला :)
-व्हिकि
10 Mar 2010 - 10:04 am | शुचि
तुम्हाला झोप लागेना का टारगट????? मधेच उठून मला सल्ला देताय तो. /:)
http://misalpav.com/node/11347#comment-180885
आणि
http://misalpav.com/comment/reply/11334/180911
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर